Sandip Rashinkar
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sandip Rashinkar, Health/Beauty, Pune.
04/06/2022
प्रिय उमिॅला !
माझ्या आयुष्यात तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.
मी सार्वजनिक जीवनात असल्याने तुला आणि घराला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसंच राहील.वैवाहिक आयुष्याच्या यशस्वी सुरवातीनिमित्त आणि पुढंही वर्षानुवर्षे एकमेकांची साथ अशीच कायम राहणार असल्याबद्दल Thank U
#उमिॅला !
Uma ❣️
❤️
28/12/2019
Youth icon .gadakh25 ...Bhau...👑
28/12/2019
Youth icon Prshant Bhau Gadakh Patil ... 👑
pharmacist
Pharmacist
26/10/2019
Great Visit Hon.Shri.M.P.Yashwantrao Gadakh Patil (Saheb)...👑...
05/08/2019
Happy birthday Mahesh Shete Patil (M.S.Patil)🎂
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
414105