Dhere Guruji
We perform all types of Pujas (Religious Functions) as per Hindu religion & Astro-Vaastu Consulting.
Satyanarayan Puja via Video Conferencing also available for NR-I's
16/12/2024
2025 - 26 मधील विवाह मुहूर्त
16/11/2023
भारतीय मुलगी आणि अमेरिकन मुलगा असा अजून एक विवाह सोहळा संपन्न झाला. त्याचे पौरोहित्य करण्याची संधी मिळाली.
अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करण्याची ही 27 वी वेळ..
18/03/2023
Performed Wedding rituals in English for one more Indo American wedding www.dhereguruji.com
06/03/2023
BBNG Zero to Hero - Sumeet Dhere BBNG Zero to Hero - Sumeet Dhere
06/03/2023
BBNG Zero to Hero - Sumeet Dhere BBNG Zero to Hero - Sumeet Dhere
17/02/2023
08/02/2023
9 फेब्रुवारी 2023, संकष्ट चतुर्थी
आपल्या गावच्या चतुर्थी चंद्रोदयाकरिता खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2023/Sankashta%20Chaturthi.html
शक 1946 म्हणजे 2023 - 24 चे दाते पंचांग सर्वत्र उपलब्ध झाले आहे.
09/01/2023
10 जानेवारी 2023, अंगारक चतुर्थी
2023 वर्षातील पहिला अंगारक योग, संकष्टी व्रताच्या माहितीकरिता आणि आपल्या गावच्या चतुर्थी चंद्रोदयाकरिता खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2023/Sankashta%20Chaturthi.html
मुंबईसह जगभरातील विविध शहरांचे 2023 करिताचे कॅलेंडर पाहण्याकरिता आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
https://www.datepanchang.com/
11/11/2022
12-11-2022
संकष्ट चतुर्थी
आपल्या गावची चंद्रोदय वेळ पाहण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2022/Sankashta%20Chaturthi.html
12/09/2022
13-09-2022
अंगारक चतुर्थी
संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारक योग होतो, आपल्या गावची चंद्रोदय वेळ पाहण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2022/Sankashta%20Chaturthi.html
30/08/2022
नमस्कार, गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलाय. सर्वांनाच आपल्या घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा गुरुजींच्या मंत्रोच्चारात, विधिवत व्हावी, अशी इच्छा असतेच. परंतु सर्वांनाच गुरुजी उपलब्ध होतात असे नाही.
गणेश भक्तांची हीच अडचण ओळखून ढेरे गुरुजी गेली पाच वर्ष एक उपक्रम राबवत आहेत. एक सुटसुटीत भाषेतील समजण्यास अतिशय सोपी अशी एक पीडीएफ आपल्याशी शेअर करत आहोत, ज्यायोगे आपण आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा विधिवत पद्धतीने, सोप्या मंत्रांच्या साहाय्याने, कोणाही गुरुजींच्या , उपस्थिती शिवाय करू शकता. आवश्यकता आहे ती फक्त मनामध्ये सर्वांचे कल्याण व्हावे , बाप्पाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी या भावनेची.
अर्थात ही पीडीएफ गुरुजींना पर्याय ठरू शकत नाही. ज्या ठिकाणी गुरुजी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी गुरुजींच्या द्वारे योग्य मंत्रोच्चारामध्ये पूजा करणे कधीही श्रेयस्कर.
या सुविधेचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करून इतरांनाही मदत करावी ही नम्र विनंती आपला विनम्र श्री सुमित गजानन ढेरे गुरुजी www.dhereguruji.com +91 9822865216
https://www.dhereguruji.com/ganesh-sthapana.html
Welcome to dhereguruji.com | Pune, Maharashtra, India संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगविख्यात असणा-या पुणे शहराजवळ असणा-या व श्री. सोमेश्वर, श्री. वाकेश्वर इ. दे.....
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the place of worship
Telephone
Website
Address
141, Kokate Lane, Pashan
Pune
411021
Opening Hours
| Monday | 7am - 10pm |
| Tuesday | 7am - 10pm |
| Wednesday | 7am - 10pm |
| Thursday | 7am - 10pm |
| Friday | 7am - 10pm |
| Saturday | 7am - 10pm |
| Sunday | 7am - 10pm |