Mahesh Rajaram Pokale
आरंभ नव्या पर्वाचा, युवा वर्गाचा !
प्रभाग क्रमांक 34 सिंहगड रोड वीर बाजी पासलकर पुलाच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचा वॉल लिकेज झाला आहे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी PMC Pune
पुणे सातारा महामार्ग वारजे भागातील नदीवरील हायवे पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे परंतु पुलाच्या Expansion joint rubber टाकण्यात आलेले नाही प्रशासनाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून संपूर्ण काम व्यवस्थित करून घेतले पाहिजे PMC Pune Nitin Gadkari
नवले ब्रिज पुन्हा एकदा मोठ्या गाडीला आग लागली आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी PMC Pune
11/06/2026
🌸 एकादशी 🌸
#पुणे #धायरी
आधी निकृष्ट काम केले नंतर आयुक्तांनी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचा ठेकेदार एल अॅंड टी या ठेकेदाराला १५ लाखांचा दंड ठोठावला . तेव्हा कुठे जाऊन अक्कल ठिकाणावर आली आणि रस्ता दुरूस्त केला. मध्यरात्री २ वाजता काम सुरू होते.
09/06/2026
पापलेट खाणार सुकट खाणार 😋 #घाटी_माणूस
पुण्यात पावसाळी लाईन साफसफाईची टेंडर अनेकदा 40 ते 50% below दराने घेतली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्तांनी कामाची प्रत्यक्ष पडताळणी आणि देखरेख करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
आज धायरी भागात या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत उपस्थित राहून कामाची पाहणी केली.
नवीन तंत्रज्ञानामुळे कामाची गुणवत्ता सुधारेल आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. काम चांगले झाले तर स्वागतच आहे; अन्यथा “ये रे माझ्या मागल्या” अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, एवढीच अपेक्षा.
नागरिकांच्या हितासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आमचा कायम पाठपुरावा सुरू राहील. प्रशासनाच्या कामांवर लक्ष ठेवून दर्जेदार व पारदर्शक कामे व्हावीत यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.
प्रभाग क्रमांक 34 धायरी भागात महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली नालेसफाई झाल्यानंतर तेथील राडारोडा तसाच पडून आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी
प्रभाग क्रमांक 34 मधुकोष सोसायटी येथे मुख्य रस्त्यावरती अनाधिकृतपणे आठवडी बाजार उभा करण्यात आलेला आहे मुख्य रस्त्यावरती असा बाजार भरल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Dhayari
Pune
411041