SHRI Samarth Computer Institute
MS-CIT AUTHORISE CENTER & ALSO SOFTWARE- HARDWARE TRAINING INSTITUTE, ALL TYPES OF ONLINE SERVICES
05/09/2023
24/04/2023
*आमचे साडूबंधू मा.श्री. तुकाराम (आबा) डिंबळे यांची महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सहकारी पतसंस्था मर्या. पुणे च्या चेअरमन पदी बिनविरोध निवड. साडूंना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा.* 💐💐👍👍
25/08/2022
21/04/2020
एमएस-सीआयटी ऑनलाईन कोर्स साठी ऍडमिशन सुरू आहेत. इच्छुकांनी स्वतः वेबसाईट वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकता.
14/04/2020
DIGITAL MARKETING
20/05/2019
LATEST PHOTOGRAPHS BY SSCI
बघा पटतयं का?......... तसा तर काहीच फरक पडत नाही हो… तुम्ही कॉम्प्युटर कोर्स इथून केला काय… किंवा तिथून केला काय… अगदी केला काय आणि नाही केला काय… पण तुम्हाला भविष्यात खरंच जर पुढे जायचे असेल, तर कॉम्प्युटरशिवाय पर्याय नाही.
आज असं कोणतंच क्षेत्र नाही की जिथं कॉम्प्युटरचा वापर होत नाही. अगदी बाळ जन्माला येणाऱ्या दवाखान्यापासून ते मृत्यूचा दाखल मिळणाऱ्या कार्यालयापर्यंत, सगळीकडे कॉम्प्युटरशिवाय गत्यंतर नाही, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणूनच मग या तंत्रज्ञानाशी मैत्री केलेली कधीही चांगलीच.
आता ही मैत्री कशी आणि कुठे करायची, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर उत्तर एकच - "श्री समर्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट" धनकडी-कात्रज व आंबेगावच्या परिसरातील १८ वर्षांची यशस्वी कारकिर्द असलेली एक विश्वसनीय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट.
आता वेळ घालवू नका… लगेच आमच्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन खात्री करून घ्या आणि हो… अगदीच वेळ नसेल, तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करा…
संपर्क - श्री. संतोष जगदाळे सर / सौ. गीता जगदाळे मॕडम
संचालक, श्री समर्थ कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट
आमचा पत्ता - गुरूप्रसाद अपार्टमेंट, इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या शेजारील - बिकानेर स्वीटमार्ट समोरच्या लेनमध्ये, शनि मारुती मंदिरामागे, भारती विद्यापीठ, कात्रज, पुणे - ४११०४६
मोबाईल नं. - 9423463097 / 9881409698 / 9881407707. आॕफिस फोन नं. 020 24367426
वेळ - सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411046
Opening Hours
| Monday | 8am - 9pm |
| Tuesday | 8am - 9pm |
| Wednesday | 8am - 9pm |
| Thursday | 8am - 9pm |
| Friday | 8am - 9pm |
| Saturday | 8am - 9pm |
| Sunday | 11am - 2pm |