SHRI RAM Samarth Services
We are specialized in Washing Machine, Fridge, Microvave, A/C repairs of any size and any brand. Our
आज पासून 1/06/2024 ते 15/06/2024 पर्यंत ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नंतर म्हणू नका वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत
22/01/2024
🙏🙏जय श्रीराम
🌹🌹🌹🌹🌹
𝐀𝐫𝐞 𝐲𝐨𝐮 𝐧𝐞𝐰 𝐭𝐨 𝐨𝐩𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐭𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐨𝐫 𝐥𝐨𝐨𝐤𝐢𝐧𝐠 𝐭𝐨 𝐞𝐱𝐩𝐚𝐧𝐝 𝐲𝐨𝐮𝐫 𝐤𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐨𝐟 𝐞𝐟𝐟𝐞𝐜𝐭𝐢𝐯𝐞 𝐭𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐩𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞𝐬?
What are you waiting for?
𝐉𝐨𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐎𝐩𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐓𝐫𝐚𝐝𝐢𝐧𝐠 𝐊𝐤𝐚 𝐌𝐚𝐡𝐚𝐤𝐮𝐮𝐦𝐛𝐡 𝐚𝐧𝐝 𝐠𝐚𝐢𝐧 𝐢𝐧-𝐝𝐞𝐩𝐭𝐡 𝐤𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞 𝐚𝐛𝐨𝐮𝐭 𝐄𝐧𝐭𝐫𝐲 𝐚𝐧𝐝 𝐄𝐱𝐢𝐭 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐓𝐞𝐜𝐡𝐧𝐢𝐜𝐚𝐥 𝐓𝐨𝐨𝐥𝐬 𝐚𝐧𝐝 𝐢𝐧𝐝𝐢𝐜𝐚𝐭𝐨𝐫𝐬.
Click here - https://urcart.in/siddharthbhanushali
𝐂𝐨𝐮𝐫𝐬𝐞 𝐇𝐢𝐠𝐡𝐥𝐢𝐠𝐡𝐭𝐬:
👉100+ Videos (Basics to Advanced Trading Strategies)
👉 2-Day LIVE event (Trade LIVE with Siddharth)
👉 Twice-a-week support to keep you on track
𝐖𝐡𝐚𝐭 𝐰𝐢𝐥𝐥 𝐲𝐨𝐮 𝐥𝐞𝐚𝐫𝐧:
✅ Master the basics of options trading
✅ A step-by-step strategy to make money
✅ 7-Step Ultimate Risk Management Checklist
✅ 25 mistakes which Options Traders Should Avoid
✅ 10 psychological hacks to overcome losses
Click on the Sign-Up Button Now and 𝗗𝗼𝗻'𝘁 𝗺𝗶𝘀𝘀 out on this 𝗼𝗽𝗽𝗼𝗿𝘁𝘂𝗻𝗶𝘁𝘆!
Click here - https://urcart.in/siddharthbhanushali
21/04/2021
*मित्र का असावेत* 👥
*एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.*
*सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?*
*स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?*
*माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.*
*सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?*
*माकड : नाही महाराज.*
*सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.*
*माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.*
*सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.*
*या कथेचे सार.*
*एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.*
*म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.*
*विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.*
*Dont worry*
*Be happy*
मित्र *श्रीमंत किंवा गरीब* नसतो *मित्र शिकलेला असावा असे काही नसते मित्र आडाणी पण चालतो* कारण मित्र मित्रच असतो। 👥
....😊🤝
🌹🌹🌹🌹🌹🌹
02/04/2020
Jay Shree ram
13/04/2019
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏
🌹होळीच्या पवित्र अग्नी मध्ये निराशा,दारिद्र्य,आळस,यांचे दहन होवो व
सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,व चांगले आरोग्य,शांती नांदो,
💐 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 www.shriramss.com
19/10/2018
www.shriramss.com shri ram samarth services opening 18/10/2018 washing machine, refrigerator, microwave,ac repairing center ,pune
17/10/2018
सर्वांना दशऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा।।।
दसऱ्याच्या निमित्ताने घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे माफक दरात दुरुस्ती करून दिली जातील।।।
All washing machine repairs
Visit now. www.shriramss.com
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411052
Opening Hours
| Monday | 9am - 7pm |
| Tuesday | 9am - 7pm |
| Wednesday | 9am - 7pm |
| Thursday | 9am - 7pm |
| Friday | 9am - 7pm |
| Saturday | 8am - 9am |
| 9am - 7pm | |
| Sunday | 9am - 7pm |