Mauli Learning Center
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mauli Learning Center, Education, Pune.
What is phonics? What is phonics rule?
our “Mauli Phonics Adventure” team are trained and disciplined to develop kids from 3.5 year old.
For admission and any additional information contact us.
शाळा असावी घरासारखी,
नकोच नुसत्या भिंती…
तिथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोच नुसती भीती…..
अश्याच प्रेरणेने माऊली प्री स्कूल कार्यरत आहे.
आजचा प्रश्न माऊली प्री स्कूल ची निवड का करावी?
याबद्दल
माऊलीच्या संचालिका आपल्याला माऊली बद्दल माहिती देणार आहेत, आज या प्रश्नावर त्यांचे मत ऐकुया….
माऊलीच्या संचालिका बद्दल थोडी माहिती -
शारदा हगवणे
मुख्याध्यापिका
३३ वर्ष शिक्षिका ( प्राथमिक विद्या मंदिर, शिवाजीनगर,पुणे-५)
आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त.
25 वर्ष बालसंस्कार वर्ग ( कोथरूड )
शिक्षण
Diploma in education
B A (Psychology)
Diploma in school management
बुद्धिमत्ता तज्ञ मार्गदर्शक
माऊली ची निवड का करावी….
माऊलीच्या संचालिका आपल्याला माऊली बद्दल माहिती देणार आहेत, आज आपण माऊली डे केअर ची निवड का करावी? या प्रश्नावर त्यांचे मत ऐकुया….
माऊलीच्या संचालिका बद्दल थोडी माहिती -
शारदा हगवणे
मुख्याध्यापिका
३३ वर्ष शिक्षिका ( प्राथमिक विद्या मंदिर, शिवाजीनगर,पुणे-५)
आदर्श शिक्षक, आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त.
25 वर्ष बालसंस्कार वर्ग ( कोथरूड )
शिक्षण
Diploma in education
B A (Psychology)
Diploma in school management
बुद्धिमत्ता तज्ञ मार्गदर्शक
12/11/2025
Pre school admission open
For more details
📞 7758847200 / 9011747200
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the school
Telephone
Website
Address
Pune
411052