K Ksh*tij

K Kshitij

Share

MUSIC PRODUCER / COMPOSER / RAPPER Stay Tuned with mah Muzic ...#Respect #Love. K Ksh*tij Muzic.

If people take anything from mah Muzic , it should be motivation to know that anything is possible as long as you keep working at it and don't back down.

21/04/2026

Not made to race… made to rule 👑

03/01/2026

Tiny hands, big love — baby boy 💙

28/10/2025

हा आनंद काही वेगळाच असतो…

जेंव्हा एखाद गाणं लोकांच्या मनाला फक्त गायिकेचा आवाज, शब्दांची रचना, सुरेल चाल आणि संगीत यांच्या आधारावर भिडतं.

मनापासून आभार त्या सर्वांचे, ज्यांनी आमच्या गाण्याला इतका सुंदर प्रतिसाद दिला आणि मनापासूनचे अभिप्राय शेअर केले.

असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या ❤️ धन्यवाद!

*tij

28/09/2025

चौंडाई देवीचा उदो उदो..
महाराष्टर्रचा महागायक आदर्श शिंदे ह्यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेला "अंबे गोंधळाला ये" हा गोंधळ येत्या ३० सप्टेंबर ला च्या आणि सर्व म्युझिक स्ट्रिंग प्लॅटफॉर्सवर ऐकू शकता, गाण्याला भरभरून प्रेम द्या.
बोला चौंडाई देवीचा उदो उदो....

*tij #

01/08/2025

This Friendship Day, get ready for a full-on Marathi तडका! 🔥🎶
We're bringing dosti vibes with beats that'll make you groove and lyrics that hit home! 💥
Releasing soon… stay tuned! 🧡

*tij

23/07/2025

Something new. Something Marathi.
A tribute to friendship – dropping this Friendship Day. 🎶

*tij

01/07/2025

४ जुलैला येतोय, भक्तीचा नवा सूर…
'माझा विठ्ठल' आपल्या YouTube चॅनेलवर!

माऊलीच्या चरणात पुन्हा एकदा मन झुलवायला
तयार राहा, भक्तीरसात न्हालेला हा नवा ट्रॅक ऐकायला!
Stay tuned, जय हरि विठ्ठल.

*tij

28/06/2025

नवे सूर, नवी भक्तीची गाथा, "माझा विठ्ठल" घेऊन येतोय लवकरच आपल्यासमोर।

#माझाविठ्ठल
*tij

Singer


Lyrics


Music
*tij_muzic

Mix & Mastershubham

Vocal Conducted By


Chorus conducted Byd.saurabh

Vocal Recorded at



Chorus Recorded at

27/06/2025

Yesterday during the recording session of our upcoming song " Majha Vitthal ", we met an incredibly talented team. It was a pleasure meeting you all!

01/03/2025

हे गाणं समर्पित आहे आपल्या श्रद्धेला! 🌸

येत्या ८ मार्चला आम्ही घेऊन येत आहोत एक श्रवणीय आणि मनाला शांतता देणारं स्वामीसाठी तयार केलेली ऐक स्वामी-गीत. आशा आहे की आपल्याला आमची ही रचना आवडेल. हे गाणं गायले आहे यांनी, लिहिले आहे यांनी आणि संगीतबद्ध केले आहे *tij_muzic यांनी.

तरी ८ मार्चला पाहायला विसरू नका "स्वामी समर्थ माऊली".

*tij


Singer
Lyrics
Music *tij_muzic
Mix & Master .shubham
Artwork
Label

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune