MarathiMati.net

MarathiMati.net

Share

https://www.marathimati.com/p/about.html

मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैरसपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला या आणि अशा विविध विषयांस वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल. मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
मराठीमाती डॉट कॉम हे पोर्टल मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा सैरसपाटा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्रीय कला या आणि अशा विविध विषयांस वाहिलेले मराठी भाषेतील वेब पोर्टल आहे.

20/08/2024

मराठीमाती डॉट कॉम - सन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल. marathimati.com

marathimati.com मराठीमाती डॉट कॉम – सन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.
मराठी शब्दांतून मातीचा गंध जपणारे विचारपीठ, जिथे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि समकालीन विषयांवर आशयपूर्ण व विचारप्रवर्तक चिंतन मांडले जाते.

किती पुजला देव तरी (मराठी कविता) 22/02/2023

किती पुजला देव तरी (मराठी कविता)
वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक गाडगे महाराज यांची कविता.
https://www.marathimati.com/2021/09/kiti-pujala-dev-tari-marathi-kavita.html

#मराठी_कविता #मराठीमाती

किती पुजला देव तरी (मराठी कविता) किती पुजला देव तरी (मराठी कविता) - वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक गाडगे महाराज यांची किती पुजला देव तरी ही .....

17/02/2023

आजचे विचारधन -
दररोज एक नवा विचार वाचण्यासाठी हा संदेश पुढे पाठवून आपण आपल्या प्रियजनांना ‘विचारधन’ गटावर आमंत्रित करा:
https://chat.whatsapp.com/CfNy83rcjVQECBzbW6xAWx

#मराठीमाती #विचारधन

15/02/2023

आजचे विचारधन -
दररोज एक नवा विचार वाचण्यासाठी हा संदेश पुढे पाठवून आपण आपल्या प्रियजनांना ‘विचारधन’ गटावर आमंत्रित करा:
https://chat.whatsapp.com/HvP76L3VskRLeK3Bs3fhaL

#मराठीमाती #विचारधन

माहुली किल्ला (किल्ले) 14/01/2023

माहुली किल्ला (किल्ले)
अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो.
https://www.marathimati.com/2013/11/mahuli-fort.html

#किल्ले #महाराष्ट्र #मराठीमाती

माहुली किल्ला (किल्ले) माहुली किल्ला (किल्ले) - गिरीदुर्ग प्रकारातील आहे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील शहापूर डोंगररांगेतील ट्रेकर्सच्या ....

आजचे मराठी पंचांग | Today's Marathi Panchang 22/08/2014

#आज दिनांक २२ #ऑगस्ट २०१४ चे #मराठीपंचांग

www.marathimati.com/panchang

22

आजचे मराठी पंचांग | Today's Marathi Panchang आजचे मराठी पंचांग,तिथी,वार,नक्षत्र,योग,करण,सुर्योदय,सुर्यास्त,शुभ-अशुभ,चंद्रराशी आणि दिनविशेष माहिती,Today's Marathi Panchang.

१९ ऑगस्ट दिनविशेष | August 19 in History 19/08/2014

#सुधामूर्ती - (१९ #ऑगस्ट, इ.स. १९५० ; #शिगगाव, #कर्नाटक - हयात) या एक #भारतीय #सामाजिककार्यकर्त्या व #लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक #एनआरनारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. #इन्फोसिसफाउन्डेशन या एक सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

१९ ऑगस्ट दिनविशेष | August 19 in History १९ ऑगस्ट दिनविशेष(August 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

१८ जुलै दिनविशेष | July 18 in History 18/07/2014

#नेल्सनमंडेला : (१९१८ #जुलै १८ - २०१३ #डिसेंबर ५ ) १९९४ ते १९९९ पासून #दक्षिणआफ्रिकेचे #अध्यक्ष होते. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधी #वर्णद्वेषाचे किंवा #वर्णभेदाचे #धोरण #क्रांतिकारक #राजकारणी आणि परदुःख दूर करण्यासाठी झटणारे मनुष्य होते .

#दिनविशेष

१८ जुलै दिनविशेष | July 18 in History १८ जुलै दिनविशेष(July 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

१५ जुलै दिनविशेष | July 15 in History 15/07/2014

#नारायणश्रीपादराजहंस ऊर्फ #बालगंधर्व : नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, ( #जन्म : २६ #जून, इ.स. १८८८ ; #नागठाणे, #सांगली, #महाराष्ट्र - #मृत्यू १५ #जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील #मराठीरंगभूमी आणि चित्रपटांतील #अभिनेते #गायक आणि #नाट्यनिर्माते. रंगभूमीवर #स्त्रिया #अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

#दिनविशेष

१५ जुलै दिनविशेष | July 15 in History १५ जुलै दिनविशेष(July 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

१३ जुलै दिनविशेष | July 13 in History 13/07/2014

#इंदिरासंत : इंदिरा संत ( #जानेवारी ४, १९१४, #इंडी - #जुलै १३, २०००, #पुणे) या #मराठीकवयित्री आणि #कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या #कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी #स्त्रीवादी #कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. #आई, #पत्नी, #मुलगी या नात्यांतून #भारतीयस्त्रीचे दिसणारे खडतर #जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.

#दिनविशेष

१३ जुलै दिनविशेष | July 13 in History १३ जुलै दिनविशेष(July 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

१२ जुलै दिनविशेष | July 12 in History 12/07/2014

#जॉर्जवॉशिंग्टनकार्व्हर : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ( #जुलै १२, १८६४ - #जानेवारी ५, १९४३) हे #अमेरिकेचे पहिले #कृष्णवर्णीयशास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक #मोझेसकार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. #गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर #कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. #चित्रकला, #गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले.

#दिनविशेष

१२ जुलै दिनविशेष | July 12 in History १२ जुलै दिनविशेष(July 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

११ जुलै दिनविशेष | July 11 in History 11/07/2014

#जागतिकलोकसंख्यादिन : #लोकसंख्या म्हणजे एखाद्या #भौगोलिकप्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या. लोकसंख्या मोजायचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक #देश आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. सहसा हा #कालखंड १० #वर्षे असतो व दर वर्षी वाढीव संख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो.

#दिनविशेष

११ जुलै दिनविशेष | July 11 in History ११ जुलै दिनविशेष(July 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


MarathiMati. Com, 4, Sadguru Jangli Maharaj Society, Gokhale Nagar Road, Shivaji CHS, Bhageerath
Pune
411016