VARAD MEDIA VISION

VARAD MEDIA VISION

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VARAD MEDIA VISION, Advertising agency, Pune.

07/11/2025

उद्या,
🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃
शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५
चंद्रोदय वेळ - रात्री ८.३८ मि. (पुणे)
संकष्टी चतुर्थीच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा!

10/01/2018

: "नमस्कार महाराष्ट्र"🙏😊

परिचित महाराष्ट्रातील अपरिचित ठिकाणांचा प्रवास म्हणजेच सफर महाराष्ट्राची थोडी आड वाटेची या मालिकेचा पुढील एपिसोड क्र.91 या मध्ये अ.नगर जिल्ह्यातील अमरापूर या गावातील सुप्रसिद्ध असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ रेणुका माता यांचे प्रतिरूप असलेल्या मंदिराची अध्यात्मिक माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.
तर मित्रहो तुम्ही पण बघा आणि इतरांनाही बघायला सांगा "सफर महाराष्ट्राची थोडी आड वाटेची" "दूरदर्शन सह्याद्री उपग्रह वाहिनीवर" दिनांक. 12/01/2018 वार. शुक्रवार.....
वेळ रात्री.ठीक 9 वाजता.
धन्यवाद.

"दिनेश जगताप"
"(निर्माता व दिग्दर्शक)"
"दूरदर्शन सह्याद्री,मुंबई"

Photos from VARAD MEDIA VISION's post 04/01/2018

संकष्टी चतुर्थी निमित्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची विशेष महाआरती पहा शुक्रवार दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री 9.51 मिनिटांनी फक्त साम टी.व्ही. वर

02/01/2018

UPSC पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी ? याविषयावर द युनिक अकॅडमी पुणे चे श्री हर्षवर्धनसिंह जवादे यांची LIVE मुलाखत गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी 3.00 वाजता साम टीवी वर आवश्य पहा.

07/12/2017
01/12/2017

हिंजवडी गावचे माजी उपसरपंच व भाजपाचे युवा नेते श्री तानाजींनाना हुलावळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !........

30/11/2017

स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडीचे महत्व याविषयावर द युनिक अकॅडमी पुणे चे डॉ.सुशील बारी यांची LIVE मुलाखत शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता साम टीवी वर आवश्य पहा.

30/11/2017

"नमस्कार महाराष्ट्र"
पुण्याहून साताऱ्याला जाताना खंबाटकी बोगदा ओलांडून पुढे आलं की डाव्या बाजूला एक रस्ता जातो. नियोजित वेळेत मी टीमसोबत निघालो होतो पण अडथळ्यांची शर्यत सुरूच होती.
आम्ही आता जवळपास आलो होतो, तेवढ्यात लेखक श्री.कान्हेरे म्हणाले, सोळा शिवलिंग असलेल हे गाव आहे आणि येथेच आहे शनैश्वर मंदिर.....हा सुर्य पुत्र , शनि हा एक ग्रह ..... आजही शनैश्वर मंदिरात समाज प्रबोधन , अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती कार्य केले जाते.
तर मित्रहो तुम्ही पण बघा आणि इतरांनाही बघायला सांगा दूरदर्शन सह्याद्री उपग्रह वाहिनीवर वार. शुक्रवार दि. 01/12/2017 वेळ. रात्री. 9 वा तुमचा आवडता कार्यक्रम अर्थातच "सफर महाराष्ट्राची थोडी आड वाटेची".
धन्यवाद!
दिनेश जगताप
"(निर्माता व दिग्दर्शक)"
बाबासाहेब राक्षे
"(कार्यकारी निर्माता)"
"सफर महाराष्ट्राची थोडी आड वाटेची"
"दूरदर्शन सह्याद्री,मुंबई

28/11/2017

एका जंगलात 2 वाघ असतात.
दोघेजण अगदी जवळचे मित्र असतात. लहानाचे मोठे एकत्र झाले, खूप काही शिकले, जंगल पाहिले, जंगलाचे कायदे-कानून समजवून घेतले, एकत्र शिकार केली ...

खूप काही. पण एक दिवस एका फालतू कारणामुळे त्यांच्यात भांडण होते आणि दोघे वेगळे होतात.

बरीच वर्षे जातात.
एकदिवस त्यातील एका वाघाचे विवळणे दुसऱ्याला ऐकू येते. दुसरा त्या दिशेने जातो तर काही कुत्र्यांनी त्या वाघाच्या परिवारावर हल्ला केलेला असतो आणि त्यामध्ये तो परिवाराला वाचवण्याच्या नादात गंभीर जखमी झालेला असतो......

दुसरा वाघ त्या कुत्र्यांना केळीची साल फाडल्यासारखं फाडतो आणि घरी जातो. त्याचा मुलगा त्याला विचारतो "पप्पा तो आता तुमचा मित्र नाही तुमची भांडणं झाली, मग तुम्ही त्याच्या मदतीला का धावून गेला?".

वाघ म्हणतो, *"बाळा मैत्री एवढी पण कमजोर असू नये की कुत्र्यांना पण बळ येईल"*
सांगायचं एवढंच,

*"फालतू कारणांमुळे किंवा गैरसमजुतीमुळे वाघासारख्या मित्रांना दूर नका करू..जेणेकरून कुत्र्यांना पण बळ येईल"*.

फक्त खास मित्रांसाठी....

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411016