Learning Studio Coaching Institute

Learning Studio Coaching Institute

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Learning Studio Coaching Institute, Educational consultant, Pune.

28/05/2019

Join Coaching Classes for 5th to 10th Student Of SSC / CBSC / ICSC Confirm Your Admission Earlier Limited Seats Available. Contact Learning Studio, Pimple Saudagar -9370569033 www.learningstudios.in

07/01/2019
24/10/2018

आपल्या विचारांवर ताबा कसा मिळवाल?
मनाचा अभ्यास करत असताना व त्याला आपल्या यशामध्ये भागीदार बनवत असताना आपण ध्येय कसे ठरवावे, त्याचा आराखडा कसा तयार करावा, ध्येयाचा पाठपुरावा कसा करावा याचा विचार केला. बाहेर निर्माण झालेल्या सर्व गोष्टी आधी आपल्या किंवा कोणाच्या तरी मनातच, कल्पनेच्या स्वरूपात तयार झाल्या व नंतर त्या अस्तित्वात आल्या. आपले मन एका दिवसात ५०,००० विचार करते व त्यात आपल्या ध्येयाचे किती विचार असतात व इतर किती गोष्टींत आपले लक्ष विखुरले जाते, यावर आपण किती यशस्वी होतो हे अवलंबून असते, हेही आपण पाहिले. आता हा सर्व विचार करत असताना, आपल्या मनाचे एक कार्य अव्याहत चालू असते व ते आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करते आणि ते म्हणजे आपल्या भावना! आज ह्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर विचार करू. सोप्या पद्धतीने हा विषय समजून घेऊ. स्थूल अर्थाने आनंद, दुःख, राग, लोभ, तिरस्कार, उत्साह, निराशा, सकारात्मक, नकारात्मक अशा अनेक अवस्थांत आपले मन असते. आपले मन अनेक भावना धारण करते आणि आधी वारंवार सांगितल्याप्रमाणे आपल्या मनात येणार्‍या, वाढणार्‍या व टिकणार्‍या भावनांना आपणच जबाबदार असतो. बर्‍याच वेळा आपण दुसर्‍याच्या वागण्यामुळे व एखाद्या प्रसंगामुळे आपल्या भावना बनल्याचे सागतो; पण तुम्ही या सर्वांची जबाबदारी घ्या, कारण तुमच्या जीवनात घडणार्‍या घटनांना तुम्हीच जबाबदार आहात. आज आपण ‘भावना’ या विषयाचा विचार ध्येयपूर्तीच्या, यश मिळवणे या दृष्टिकोनातून करणार आहोत. प्राचीन काळापासून या विषयावर विचार झाला असून आताही आधुनिक विज्ञान मानते की, ताणतणाव, राग, चिंता, निराशा हे आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. वास्तविक, मन हे आपल्या शरीराला (हरीवुरीश) निर्माण करणारे व चालविणारे ीेषीुंरीश आहे. प्रत्येक मिनिटाला आपले विचार व भावना आपल्या जगण्याची व जीवनाची दिशा व दशा ठरवत असतात व नियंत्रित करीत असतात. मग त्यांत आरोग्य, शिक्षण, व्यवसाय, स्वभाव, इतरांशी संवाद व संबंध असे अनेक विषय समाविष्ट आहेत. मग आपल्या विचारांवर व भावनांवर नियंत्रण करणे आपल्याला शक्य आहे का? अर्थातच शक्य आहे. प्रश्न हा आहे की, आपल्याला असे नियंत्रण करण्याची गरज वाटते का? जर, तुमचे काही ध्येय असेल, तर तशी गरज आहे. मग प्रश्न उरतो, तुम्हाला तशी इच्छा आहे का व तुम्ही ते कराल का? तुमचे ध्येय किती निश्चित, अढळ व ज्वलंत आहे, त्या

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Pune
411027