Reason
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Reason, Show, Karve Road, Pune.
04/09/2024
Starting from 9th September. Interested candidates may contact me..!
13/10/2019
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सौ. मुक्ता शैलेश टिळक यांची "मतदारसंघातले प्रश्न आणि त्यावरील उत्तरे" याविषयावरची मुलाखत.
कसब्याचे प्रश्न आणि त्यावरचे उपाय - मुक्ता टिळक आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार मुक्त.....
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार व भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. मुक्ता टिळक यांची या मतदारसंघातील 'प्रश्न आणि त्यावरील उपाय' यासंदर्भातील मुलाखत लवकरच अपलोड करत आहोत. पाहून जरूर कळवा. 😊
ब्राह्मण महासंघाची मस्ती जिरवा. आता चंद्रकांत पाटलांना कोथरूडमधूनच निवडणूक लढवू द्यावी. जातीयवादाचा निषेध.
...त्या दिवशी, मानवतेमध्ये हिंदुत्व विलीन करणारा पहिला मी असेन - स्वा. सावरकर
स्वा. सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या आणि हिंदुत्वाबद्दल त्यांची असलेली मतं याविषयी "स्वातंत्र्यवीर सावरकर-आक्षेप आणि वास्तव" या पुस्तकाचे लेखक, श्री. अक्षय जोग.
स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वातंत्र्यवीर नसून 'माफीवीर' सावरकर होते, हा त्यांच्यावरचा आरोप आणि या आरोपाचं खंडन करून, त्यामागचं वास्तव समजावून सांगताना "स्वातंत्र्यवीर सावरकर- आक्षेप आणि वास्तव" या पुस्तकाचे लेखक श्री. अक्षय जोग.
03/09/2019
बिघडलेल्या आर्थिक घडीवर उपाय काय?
भारतासारख्या जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या लोकशाहीचा आर्थिक डोलारा सांभाळणं हे महाकठीण काम. त्यातच स्थित्यंतरातून प्रवास करत असलेल्या काळामध्ये हे आव्हान अधिक मोठं होऊन बसू शकेल. अश्या वेळी नक्की काय आणि कश्या प्रकारच्या उपाययोजना सरकार आणि व्यक्तिगत पातळीवर नागरिक म्हणून आपण राबवू शकतो याचा आढावा घेणारा, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ् श्री. अभय टिळक यांचा हा व्हिडिओ.
बिघडलेल्या आर्थिक घडीवर उपाय काय? भारतासारख्या जागतिक महासत्ता होऊ पाहणाऱ्या लोकशाहीचा आर्थिक डोलारा सांभाळणं हे महाकठीण काम...
28/08/2019
होय. अर्थव्यवस्था घसरते आहे कारण...
भारतीय अर्थव्यवस्था सध्या संक्रमणातून जात आहे. आर्थिक मंदी या विषयावर नुसतेच निरनिराळे मुद्दे मांडण्याऐवजी त्यामागची सत्यता पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. देशपातळीवर घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीमागे काही वर्षांपासून घडत असलेल्या समीकरणांचं गणित असतं. त्यावरचे उपाय देखील एका रात्रीत मांडले जाऊ शकत नाहीत. देशावर आर्थिक मंदीचं संकट खरंच आहे का? असेल तर नक्की कोणत्या स्वरूपात आहे? हे जाणून घेऊयात जेष्ठ अर्थतज्ञ श्री. अभय टिळक यांच्याकडून.
होय. अर्थव्यवस्था घसरते आहे कारण... भारतीय अर्थव्यवस्था सध्या संक्रमणातून जात आहे. आर्थिक मंदी या विषयावर नुसतेच निरनिराळे मुद्....
अर्थशास्त्रातील व्याख्येचे परिमाण लावले तर सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती मंदी ठरत नाही. मात्र इतक्या 'मार्केटिंग' नंतरही भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावली आहे हे तर सत्य आहे. गृहबांधणी, ऑटोमोबाईल, कापड अशा अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये या आव्हानाचे पडसाद उमटत आहेत. तेव्हा या संकटामागील नेमकी कारणे काय, या आव्हानाचे नेमके स्वरूप काय, याचे विश्लेषण REASON साठी करत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक. सरांच्या विश्लेषणाचा व्हिडीओ लवकरच शेअर करत आहोत. Stay Tuned!!
23/08/2019
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. मात्र विचार असे पुतळ्याची विटंबना करण्याच्या तालिबानी कृतीने मरत नसतात. सावरकरांचा विचार हे तर दिप्तीमान स्फुल्लिंग आहे. सावरकरांचं राजकारण-समाजकारण, त्यांची वैचारिक भूमिका, त्यावर घेतले जाणारे आक्षेप आणि यामागील वास्तव यासंदर्भात सावरकर विचार अभ्यासक श्री. अक्षय जोग यांची ही मुलाखत.
REASON - S01E07 - Ft. Akshay Jog दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या कृत्याचा निषेध करावा ....
दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. मात्र विचार असे पुतळ्याची विटंबना करण्याच्या तालिबानी कृतीने मरत नसतात. सावरकरांचा विचार हे तर दिप्तीमान स्फुल्लिंग आहे. सावरकरांचं राजकारण-समाजकारण, त्यांची वैचारिक भूमिका, त्यावर घेतले जाणारे आक्षेप आणि यामागील वास्तव यासंदर्भात सावरकर विचार अभ्यासक श्री. अक्षय जोग यांची मुलाखत लौकरच प्रसिध्द करत आहोत. मुलाखत पहा. शेअरही जरूर करा.
22/08/2019
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आजवर झालेले अनेक आरोप आणि त्यामागचं वास्तव समोर आणणारी मुलाखत.
Stay Tuned.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Karve Road
Pune
411004