Vasant More

Vasant More

Share

Corporator, Pune Municipal Corporation. Ex Leader of Opposition, Pune Municipal Corporation.

23/06/2026

वर्धापन दिन आम्ही पुण्यातील शिवसैनिकांनी पुणे येथेच शिवसेना भवन मधे साजरा केला त्यावेळी मा. उद्धव साहेबांचे विचार सर्वांनी ऐकले....

23/06/2026

तलावाच्या काठावर बसून काही लोकं म्हणतात खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले...,

माझे अश्या लोकांना एकच सांगणे आहे या घोडेबाजारच्या दुनियेत संजय राऊतसाहेबांमुळे शिवसेनेवर सर्वांना बोलावे लागत आहे नाहीतर लोकं राजकारण विसरून गेले असते...

"एक राऊत सौ दाऊद"

Sanjay Raut

21/06/2026

जरुरी नही तुम सब चीजो में माहीर हो , लेकिन कोई तो एक ऐसी चीज होगी जिसमे तुमसा कोई ना हो.....

20/06/2026

इन्फ्राटेक गुंतवणूकदारांच्या पैशाच्या परताव्याचा दुसरा टप्पा...

19/06/2026

जोपर्यंत आमच्यासारखे हातात सुतळी घेऊन झेंडे बांधणारे शिवसेनेत कार्यकर्ते आहेत ना तोपर्यंत कोणाची माय व्याली नाही शिवसेनेला संपवायची...

ShivSena

19/06/2026

पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधर आण्णा मोहळ यांच्या वडिलांचे नामांकित पैलवान कै.किसनराव दगडोबा मोहळ यांचे दुःखद निधन झाले ईश्वर त्यांचे जीवात्म्यास चीर शांती देवो शिवसेना पुणे शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,

19/06/2026

शिवसैनिक कधीच खचत नसतो आज सायं. 6.30 वा. पुणे शिवसेना भवन येथें निष्ठावंत शिवसैनिकांनी वर्धापण दिनानिमित्त आयोजित पूजेसाठी उपस्थित रहा जय महाराष्ट्र.....

18/06/2026

फक्त शिवसैनिकांना मनापासुन वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा....

17/06/2026

आम्ही कात्रजकर रोज कात्रज चौकातील खड्ड्यांना खूप वैतागलो आहोत कोणीही लोकप्रतिनिधी तिकडे लक्ष द्यायला तयार नाही आम्ही अधिकाऱ्यांचा आदर करतो म्हणून आज पथविभागाच्या अधिकाऱ्याना माझ्या गाडीत बसून खड्ड्यांचा किती त्रास होतो याचा अनुभव करून दिला अपेक्षा आहे लवकर काम होईल...

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Krushn Leela Niwas, Opp. Katraj Talathi Office, Katraj
Pune
411046