ABVP Maharashtra
Official page of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) Maharashtra State - The World's Largest Student Organisation.
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. ABVP works with a faith in the collective existence of the educational community, a firm belief in constructive work and a nationalist approach which stays above partisan politics. Founded in 1949 in Delhi, ABVP has gradually spread its wor
15/04/2026
सामाजिक समर्पणाची भावना अंगीकारून चार दशकांहून अधिक काळ अखंड सेवा करणाऱ्या, असंख्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक आदरणीय गीता ताई गुंडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित “चालविशी हाती” पुस्तकाचे मुंबईत विमोचन संपन्न झाले।
गीता ताईंनी आपले संपूर्ण आयुष्य ध्येयवाद आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्यास अर्पण केले आहे. हे केवळ एका व्यक्तिमत्त्वाची कथा नसून निःस्वार्थ सेवा, दृढ निश्चय आणि ध्येयपूर्ण जीवनाचे प्रेरणादायी कार्यकथन आहे. समाजनिर्मितीत महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आणि दिलेले मार्गदर्शन खरोखरच अनुकरणीय आणि वंदनीय आहे।
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री सुरेश (भैयाजी) जी जोशी, माजी सरकार्यवाह (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), माननीय वी. शांताकुमारी (शांताक्का), वंदनीय प्रमुख संचालिका (राष्ट्र सेविका समिती), माननीय मीनाक्षीताई पिशवे, अखिल भारतीय संयोजिका (महिला समन्वय), माननीय निर्मलाताई आपटे, संस्थापक अध्यक्षा (भारतीय स्त्री शक्ती), मा. श्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, (महाराष्ट्र शासन), मा. श्री आशिष शेलार, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, सुनील सप्रे, राष्ट्रीय अध्यक्ष (सेवा भारती), डॉ विनय सहस्रबुद्धे पूर्व अध्यक्ष (ICCR)
संजय पाचपोर, राष्ट्रीय संगठनमंत्री (सहकार भारती), श्रीहरि बोरीकर, राष्ट्रीय संगठनमंत्री (अधिवक्ता परिषद), श्री आशीष चौहान, राष्ट्रीय संघटन मंत्री (अभाविप) देवदत्त जोशी राष्ट्रीय सह-संगठनमंत्री (अभाविप), प्रा. मंदार भानुशे, राष्ट्रीय उपाध्यक्ष ( अभाविप ) तसेच प्रा. मिलिंद मराठे, विशेष आमंत्रित सदस्य (अभाविप), आशिष शेलार, चंद्रकांत दादा पाटील यांची गरिमामय उपस्थिती लाभली।
गीता ताईंचे जीवन हे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून, एक समर्पित जीवनशैलीचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. त्यांच्या कार्याची ऊर्जा आणि आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहतील।
14/04/2026
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र व कोटी-कोटी प्रणाम।
त्यांचे विचारसमृद्ध जीवन आणि संघर्षमय प्रवास आपल्याला न्याय, अधिकार आणि मानवतेच्या मार्गावर सातत्याने पुढे जाण्याची प्रेरणा देतात। बाबासाहेबांचे आदर्श आजही आपल्या समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत।
28/01/2026
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री अजित पवार जी यांच्यासह पाच इतर सहप्रवाशांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मा. श्री अजित पवार जी यांचे अकाली निधन हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अपूरणीय नुकसान आहे. त्यांचे सार्वजनिक जीवन आणि विकासात्मक योगदान सदैव स्मरणात राहील.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शोकसंतप्त कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करते तसेच दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करते.
ॐ शांती 🙏
26/01/2026
कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत - गणपती बाप्पा, महाराष्ट्राच्या भव्य चित्ररथावर !
26/01/2026
29/11/2025
हम राष्ट्र हित की नीति की बात करते हैं, हम देश की प्रगति और उन्नति की बात करते हैं और हम केवल बात ही नहीं करते, हम इसपर कार्य करते हैं।
- डॉ. वीरेन्द्र सिंह सोलंकी (राष्ट्रीय महामंत्री, अभाविप)
28/11/2025
Media coverage from the .
28/11/2025
छात्र शक्ति ही राष्ट्र शक्ति है, यही देश के युवा का अटूट संकल्प है और यही हमारे भविष्य की आधारशिला भी है। - डॉ. एस सोमनाथ, पूर्व अध्यक्ष,भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो)
01/08/2025
स्वातंत्र्य संग्रामाचे प्रभावी नेतृत्व करणारे, सार्वजनिक उत्सवांद्वारे सामाजिक एकात्मतेचा जागर करणारे, आणि समाजसुधारणेचा वसा पुढे नेणारे थोर विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
A/3, 1525, Suvidha-Smita Apartment, Sadashiv Peth
Pune
411030