Dene Samajache
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dene Samajache, Pune.
We, at “Artistry” ,organizing an unusual event “Dene Samajache” for promotion of social service organization activities since its inception, 2005.The main purpose of this exhibition is to make common people aware of this unusual, selfless work.
‘देणे समाजाचे’च्या Part 4 मध्ये आपल्या volunteers च्या अनुभवांची आणखी एक खास झलक!
या प्रवासाने त्यांना काय दिलं?
कोणते क्षण कायम लक्षात राहिले?
आणि दरवर्षी पुन्हा या उपक्रमाशी जोडण्याची प्रेरणा कुठून मिळते?
चला, ऐकूया त्यांच्याच शब्दांत…
कारण ‘देणे समाजाचे’ची खरी ओळख त्याच्याशी जोडलेल्या माणसांच्या अनुभवांत आहे. 🌿
🎥 Part 4 पाहा आणि या सुंदर प्रवासाचा अनुभव घ्या!
कधी कधी एक भेट… एक विचार बदलते.
आणि एक छोटासा सहभाग… कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. ❤️
गेली २२ वर्षे, ‘देणे समाजाचे’ समाजासाठी काम करणाऱ्या अनेक हातांना आणि संवेदनशील मनांना एकत्र आणत आहे.
या वर्षीही भेटूया अशा अनेक संस्था, उपक्रम आणि माणसांना—
ज्यांचं काम समाजात आशा, संधी आणि बदल निर्माण करत आहे. 🌿
✨ फक्त ऐकू नका… स्वतः येऊन अनुभवा!
✨ फक्त पाहू नका… या कार्याचा भाग बना!
📅 २, ३ आणि ४ ऑक्टोबर २०२६
📍 निवारा सभागृह, नवीन पेठ, पुणे
🕙 सकाळी १० ते रात्री ९
या… तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत.
२२ वर्षांपूर्वी सुरू झालेलं एक छोटंसं पाऊल…
आज हजारो मनांना जोडणारा एक सुंदर प्रवास बनलंय. ❤️
‘देणे समाजाचे’च्या या वाटचालीत अनेक चेहरे आले,
अनेक नाती जोडली गेली,
आणि असंख्य आठवणी मनात साठल्या… 🌿
आज, आपल्या volunteers च्या शब्दांतून
जाणून घेऊया या २२ वर्षांच्या प्रवासाची खरी कहाणी—
त्यांच्या आठवणी, अनुभव आणि मनात जपलेले खास क्षण.
✨ चला… त्यांच्या आठवणींतून पुन्हा अनुभवूया ‘देणे समाजाचे’.
कारण काही प्रवास फक्त आठवले जात नाहीत… ते पुन्हा जगले जातात. ❤️
#आठवणी
२२ वर्षांचा प्रवास… असंख्य आठवणी… आणि एक सुंदर ध्येय! ❤️
**‘देणे समाजाचे’** च्या आजवरच्या प्रवासातील काही खास क्षण, आठवणी आणि अनुभव आपल्या volunteers च्या शब्दांत…
हा फक्त एका कार्यक्रमाचा प्रवास नाही,
ही माणसं जोडणारी, विचार घडवणारी आणि माणुसकी जपणारी एक सुंदर वाटचाल आहे. 🌿
✨ चला, ऐकूया हा प्रवास त्यांच्याच शब्दांत!
Behind every selected NGO is a journey of trust, transparency & true impact. 🌿
Savani Gokhale shares how Veena Gokhale evaluate and shortlist NGOs—with a focus on genuine impact, credibility, and the communities they serve.
Because giving matters, but giving where it can create real impact matters even more.
देणे समाजाचे म्हणजे काय?
आमच्या volunteers च्या शब्दांत… प्रत्येकाची भावना वेगळी, पण उद्देश एकच — समाजासाठी काहीतरी देणं! 🌿
Watch. Listen. Feel the purpose. ✨
31/01/2026
Day 1 : इथे प्रत्येक क्षण
माणुसकीने भारलेला आहे 🌱
#देणेसमाजाचे
31/01/2026
“देणे समाजाचे” सद्भावना महोत्सव – उद्घाटन ✨
मुलुंडमध्ये आज
माणुसकी, संवाद आणि देणगीचा
सुंदर प्रारंभ झाला 🌸
30/01/2026
⏳ फक्त १ दिवस उरला आहे…
उद्या भेटूया मुलुंडमध्ये 🌱
माणुसकी, संवाद आणि देणगीचा अनुभव घ्यायला
✨ Don’t miss it!
Contact the organization
Website
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dene Samajache posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.