Sankalp Pathology Lab
Pathological Services | Home Collection | Full Body Checkup
13/06/2020
*विजयादशमी (दसऱा) निमित्त*
*आपणांस व आपल्या परिवारास*
*मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏
*शुभेच्छुक*
*ओंकार जगताप आणि सहपरिवार*
*संकल्प ग्रुप*
16/08/2018
Here with a patient care in emergency care new blood gas analyser...
For ABG / VBG
14/08/2018
Here with
a New
PT-INR MACHINE.....
01/08/2018
50% Off...
Mansoon offer..
Health packages..
10/04/2018
🌷माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढी पाडवा व हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
हिंदू नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…....🙏🏻🙏🏻
#-- संकल्प ग्रुप ऑफ कंपनी -- #
🙏🏻 *मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा*... 🚩
🍪 *तिळ गुळ घ्या...*
*गोड गोड बोला* 🍪
#संकल्प #
*रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू देत!*
*लक्ष्मीच्या पावलांनी आपले घर सुख समृध्दीने भरू देत!*
*!!धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,*
*विद्यालक्ष्मी,कार्यलक्ष्मी,विजयालक्ष्मी,राजलक्ष्मी!!*
*या अष्टलक्ष्मी आपणास,*
*धन, धान्य, ज्ञान, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी,व अपार समाधान देऊ देत!*
*आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Care Neuro Hospital, Sadguru Nagar. Bhosari
Pune
411039