Jalsa Resto And Bar
08/03/2020
Each time a woman stands up for herself, she stands up for all women. Never leave the path of righteousness in life. Happy Women's Day!
29/02/2020
HAPPY LEAP YEAR! - To Celebrate The Bonus Day, we’re giving Away Free Bonus 10% Discount
Available until the Next 29Feb🤩
🤩🤗💯✌🏻💯🤗🤩
--------------------------------------------
⠀⠀
21/02/2020
*ॐ नम: शिवाय*
*🔱હર હર મહાદેવ..🔱*
शंकर शिव भोले उमापती महादेव
पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव......
*महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩
18/02/2020
राजश्रिया विराजित ❣️सकळगुणमंडळीत ❣️
प्रौढ प्रताप पुरंदर ❣️
क्षत्रियकुलावतंस ❣️
सिँहासनाधीश्वर❣️
हिंदवी स्वराज्य संस्थापक,❣️
भोसलेकुलदीपक, ❣️
मुघलदल संहारक, ❣️
कीर्तिवंत, बुद्धिवंत , ❣️
राजाधिराज योगीराज,❣️
दुर्गपती, गज-अश्वपती, ❣️
भूपती प्रजापती, ❣️
राजनितीधुरंधर ,❣️
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,❣️
अष्टावधानजागृत, ❣️
न्यायालंकारमंडीत, ❣️
सुवर्णरत्नश्रीपती ❣️
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय .....🚩🚩❣️❣️
🚩
18/02/2020
आज पासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत.
12 वी च्या सर्व विधार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा !!! यशस्वी भव !
Best of Luck to all HSC students.
28/01/2020
“A Talking About
Their With You Is..
Worth Ten Times That Which
You Write Or Say About Yourself.”.
Our Customers Are Not Our Competitors. We Compete For Them, Not With Them.😊 fallow -
fallow - .
28/01/2020
श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🚩🚩🙏🚩🚩
माघ मासात शुक्ल पक्षात येणार्या चतुर्थीला 'गणेश जयंती असते' . याचे वेगळेच महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. ग्रोगोरियल कॅलेंडर प्रमाणे माघ मास जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येतो. महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. म्हणून कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याआधी गणपतीची आराधना केली जाते. गणेश जयंतीला अनेक लोकं हळद किंवा शेंदुरी गणपतीची प्रतिमा तयार करून त्याची पूजा करतात. तिळाने तयार पदार्थ गणपतीला अर्पित करतात म्हणून याला तिल -कुंद चतुर्थी असेही म्हटले जातं.
#संस्कृती_महाराष्ट्राची
🙏
🚩🚩
25/01/2020
Wishing you a Happy Republic Day!
25/01/2020
Let us pray for the and of our country on this Republic Day,
As we remember those who fought to give us freedom.
Wishing you a Happy Republic Day!
22/01/2020
🏔⚔ तानाजी⚔🏔
पिक्चर चे तिकीट दाखवा.. आणि
मिळवा 10% सुट
फक्त आणि फक्त
जलसा रेस्ट अॅन्ड बार मध्ये
एक असे परिपूर्ण रेस्टॉरंट,जिथे तुम्ही चिकन 🐓व मटण 🐏प्रेमी असुद्या किंवा 🐟मच्छि प्रेमी इतकंच काय तर शाकाहारी🌾 खवय्यांसाठी सुद्धा एकदम हटके असा मेनू🤔
"जलसा" येथील ट्रेडमार्क ठरलेली अस्सल मटका दम बिर्याणी, लई भारी चवीची मटण/चिकन थाळी अस्सल खवय्यांना साद घालत आहे.😋😋
मच्छि मध्ये सर्व मालवणी प्रकार थाळी सह उपलब्ध आहेत.🦐🐟🐟🦞🦐🦐
🤗🤗🤗..
तसेच आकर्षक अंतर्गत सजावट व भरपूर बैठक व्यवस्था.. Waiting ला थांबायची कटकट नाही तसेच कार व दुचाकी पार्किंग साठी मुबलक जागा.खिशाला परवडणारे दर. तसेच घरबसल्या पार्सल हवे असल्यास आमची स्वतःची Home Delivery सेवा सुद्धा उपलब्ध आहे.(Within 2 km)😍😍😍
तर वाट कसली बघताय आजच सहकुटुंब सहपरिवार भेट द्या.
जय भवानी जय शिवराय
🚩🚩🚩🚩
जलसा रेस्ट अॅन्ड बार
पत्ता - http://bit.ly/jalsaoffer
9150504999
शेअर करा मित्रांनो
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Sr. No. 35, Pollens Residency, Kalepadal, Hadapsar
Pune
411028
Opening Hours
| Monday | 11am - 11:45pm |
| Tuesday | 11am - 11:45pm |
| Wednesday | 11am - 11:45pm |
| Thursday | 11am - 11:45pm |
| Friday | 11am - 11:45pm |
| Saturday | 11am - 11:45pm |
| Sunday | 11am - 11:45pm |