Patankar Hospital Pune

Patankar Hospital Pune

Share

Patankar Fertility Solutions Pvt. Ltd. has State-of-the-Art centre for ART. (Artificial Reproductive Techniques) Genesis was established in 2001, in Pune.

It was shifted to new hospital building in 2010. PFS is one of the leading centres in India offerin Genesis is a leading centre in India offering all the latest treatment options to the infertile couples. Recently, we became successful in eggs freezing and successful conception through it. This research will bring hope to the patients. Latest technologies in the field of ART are done successfully

06/06/2026

🩺 े_४_वेळा_IUI_करूनही_गर्भधारणा_होत_नसेल_तर_काय_करावे?

अनेक जोडपी ३ ते ४ वेळा IUI (Intrauterine Insemination) करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने चिंतेत असतात. अशा वेळी एकाच उपचारावर वेळ न घालवता पुढील योग्य पर्यायाचा विचार करणे आवश्यक असते.

जर वारंवार IUI फेल होत असेल, तर IVF (In Vitro Fertilization) हा अधिक प्रभावी आणि यशस्वी पर्याय ठरू शकतो.

🔍 #उपचार_सुरू_करण्यापूर्वी_खालील_बाबींची_तपासणी_केली_जाते:
• स्त्रीबीजांची निर्मिती योग्य प्रकारे होत आहे का?
• फॅलोपियन ट्यूब्स खुल्या आहेत का?
• हार्मोन्समध्ये काही बिघाड आहे का?
• इतर वंध्यत्वास कारणीभूत घटक आहेत का?

👨‍⚕️ प्रत्येक जोडप्याची समस्या वेगळी असते. त्यामुळे योग्य निदान करून टप्प्याटप्प्याने (Step-by-Step) उपचार योजना ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

💙 योग्य वेळी योग्य उपचार घेतल्यास पालकत्वाचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते.

📞 अधिक माहितीसाठी आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

05/06/2026

🌍 #जागतिक_पर्यावरण_दिन 🌿

💚 प्रत्येक बाळाच्या सुंदर भविष्यासाठी आजचे पर्यावरण निरोगी ठेवणे गरजेचे आहे.

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

#जागतिकपर्यावरणदिन #पर्यावरणदिन #पुणे #पुणेहॉस्पिटल

Photos from Patankar Hospital Pune's post 04/06/2026

🤔 ्हणजे_काय?
सर्व तपासण्या नॉर्मल असूनही गर्भधारणा न होण्याच्या स्थितीला
👉Unexplained Infertility म्हणतात.

🩺 तपासण्या नॉर्मल असतात पण…
✔️ स्त्रीबीजत्सर्जन योग्य
✔️ शुक्राणूंची संख्या योग्य
✔️ गर्भाशय व ट्यूब्स नॉर्मल
तरीही प्रेग्नंसी होत नाही.

📌 यामागील संभाव्य कारणे
🔹 स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी असणे
🔹 शुक्राणूंची कार्यक्षमता कमी असणे
🔹 फलन प्रक्रियेत अडथळे
🔹 हार्मोनल सूक्ष्म बदल

⏳ कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?
👩‍❤️‍👨 १ वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा न झाल्यास
👩 वय 35 पेक्षा जास्त असल्यास 6 महिन्यांनंतरच सल्ला घ्या.

💡 उपचार उपलब्ध आहेत
🌿 जीवनशैलीत बदल
💊 औषधोपचार
🧪 IUI / IVF उपचार
👨‍⚕️ योग्य मार्गदर्शनाने पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761
#आरोग्य #पुणे

03/06/2026

👩‍⚕️ #तुमच्या_आरोग्याची_योग्य_काळजी_घेणं_खूप_गरजेचं_आहे!

🏥 वेळेवर निदान आणि योग्य उपचार हेच निरोगी आयुष्याचं रहस्य आहे.
💡 आजार लहान असो वा मोठा…
👉 दुर्लक्ष न करता त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.
🩺 अत्याधुनिक सुविधा
👨‍⚕️ अनुभवी डॉक्टरांची टीम
💯 विश्वासार्ह सेवा
✨ तुमचं आरोग्य – आमची जबाबदारी!
📞 आजच संपर्क करा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा!

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

02/06/2026

👩mrunal harmalkar

⭐⭐⭐⭐⭐
Excellent service and good results of hospital.

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

01/06/2026

👨‍👩‍👦 #जागतिक_पालक_दिन
"जागतिक पालक दिनानिमित्त पालकत्वाच्या प्रत्येक प्रवासाला सलाम."

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

#जागतिकपालकदिन #पालकत्व #पालकदिन #पतणकरहॉस्पिटल #पुणे #आरोग्य

31/05/2026

🔴 #जागतिक_तंबाखू_विरोधी_दिन 🚭

धूम्रपानाचा परिणाम फक्त फुफ्फुसांवरच नाही, तर पुरुषांच्या प्रजननक्षमतेवरही होतो:

📉 शुक्राणूंची संख्या कमी होणे

🐌 शुक्राणूंची हालचाल कमी होणे

🧬 DNA मध्ये दोष निर्माण होणे

🌱 निरोगी भविष्यासाठी आजच तंबाखूला कायमचा निरोप द्या! 👋

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

#जागतिकतंबाखूविरोधीदिन #तंबाखूमुक्तभारत #धूम्रपाननिषेध #आरोग्यसंदेश #पुरुषप्रजननक्षमता #पाटणकरहॉस्पिटल #पुणे

28/05/2026

🌸 #जागतिक_मासिक_पाळी_स्वच्छता_जागतिक_दिनानिमित्त_जाणून_घेऊया (Menstrual Hygiene Day) 🌸
🩸 #पाळीदरम्यान_स्वच्छतेचे_महत्व
पाळीदरम्यान स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण अस्वच्छतेमुळे संसर्ग होऊ शकतो.
🔹 पॅड 4–6 तासांनी बदला
🔹 हात स्वच्छ धुवा
🔹 जननेंद्रिय स्वच्छ ठेवा
✨ योग्य स्वच्छता = चांगले आरोग्य

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

27/05/2026

"I have so many different names, but when you say them... it feels so good!" ❤️

🏥पाटणकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, सारसबागे समोर, शुक्रवार पेठ, पुणे 411002.
📲9552587352/9552587353/7410040761

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


500/B/1, Parvati, Opposite Sarasbaug
Pune
411009