Prathamesh Rohit Labhade
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prathamesh Rohit Labhade, Politician, Pune.
19/06/2024
आमचे नेते
खा.मा. राहुलजी गांधी
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
18/06/2024
थोर क्रांतिकारक... वीरतेच्या मूर्तीमंत
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
17/06/2024
सर्वांना ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ुबारक
16/06/2024
The greatest Blessing, our guiding Star
06/06/2024
इतिहासाला ही धडकी भरेल..
असं धाडस या मातीला घडलं दगड धोंड्याच्या स्वराज्यात..
सुवर्ण सिंहासन सजलं
शिवराज्याभिषेकाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी
27/05/2024
10 वी परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन !!
27/05/2024
थोर त्यागमुर्ती, वात्सल्यमुर्ती, भीमाची सावली ठरलेल्या माता रमाई माऊली यांचा आज स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.
23/05/2024
अवघ्या जगाला दया,क्षमा, शांतीचा संदेश देणारे,
विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
21/05/2024
भारत देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान भारतरत्न
स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
21/05/2024
इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस
हार्दिक शुभेच्छा !!
20/05/2024
इंदोर संस्थानचे संस्थापक
मराठेशाहीतील
पराक्रमी सेनापती
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
यांना पुण्यतिथी निमित्त शतशः नमन!
12/05/2024
मतदान करा देश हितासाठी..
मतदान आपली जबाबदारी व अधिकार..
दिनांक 13 मे 2024 रोजी
सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत.
#पुणे
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Pune