BPS Entertainment

BPS Entertainment

Share

'व्हॉट्सऍप'मुळे सध्याच्या तरुण पिढीच?

साधारण तीन वर्षांपूर्वी भावे प्राथमिक शाळा, १९९६ चौथी पास आऊट बॅच मधील आम्ही काही मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आणि "BPS"चा जन्म झाला. (BPS म्हणजे आमची Bhave Prathamik Shala)

अनेक जुने मित्र मैत्रिणी, काही एकमेकांना ओळखणारे तर काही अजिबात नाव न ऐकलेले..यथावकाश एकमेकांना जाणून घेऊन, अनेक गोष्टी शेअर करुन, प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून आणि त्याचबरोबर अनेकविध आनंदी

Vaibhav Joshi Live in Concert, 22nd June 2019 24/06/2019

Glimpses of phenomenal show by Vaibhav Joshi, Anjali Marathe, Hrishikesh Ranade and entire team of Vaibhav Joshi Live in Concert happened on 22nd June 2019 at Tilak Smarak Mandir, Pune. As a Producer, it was very first show of BPS Entertainment. The show got very nice feedback from all the audience and well appreciated by everyone for team's performance.

22/06/2019

1 hour to go..

21/06/2019

Don't miss!
Vaibhav Joshi Live in Concert
Tomorrow 9.30pm, Tilak Smarak Mandir

19/06/2019

Vaibhav Joshi Live Concert
पूर्वतयारी...
उद्या नक्की या फेसबुक वर लाईव्ह आणि तुमच्या फर्माइश देखील करा... Vaibhav Joshi

18/06/2019

Join us on coming Saturday Night for phenomenal show!!
Indeed a treat to experience for all music lovers, writers, poets.
Do come with your near and dear ones.

Vaibhav Joshi Live in Concert
22nd June, Saturday, 9.30 pm
Tilak Smarak Mandir, Pune
Ph. Booking: 9403462880
Online Booking: https://ticketees.com/dramadetails/Vaibhav%20Joshi

13/06/2019

वैभव जोशी यांनी चित्रपटांसाठी लिहिलेली भन्नाट आणि अर्थपूर्ण गाणी इतर कुठल्याही कार्यक्रमात ऐकायला मिळत नाहीत. हिच सांगितिक पर्वणी Vaibhav Joshi LIVE in Concert मधून रसिकांना अनुभवता येणार आहे. सोबत वैभव जोशी यांच्या कवितांचे सादरीकरण आणि किस्से यांचीही जोड या कार्यक्रमाला असेल. वैभव जोशी, हृषिकेश रानडे व अंजली मराठे या कलाकारांच्या उपस्थितीत २२ जून रोजी हा कार्यक्रम रंगणार आहे. आपण सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण!!!
भर पावसात अशा कार्यक्रमाचा अनुभव घेण्याची मजा काही औरच...
Vaibhav Joshi Vaibhav Joshi Hrishikesh Ranade Anjali Marathe PNG Jewellers

Vaibhav Joshi LIVE in Concert
Vaibhav Joshi I Hrishikesh Ranade I Anajali Marathe
22 June 19 I 9.30 pm
Tilak Smarak Mandir
Phone Booking : 94034 62880
Online Booking : https://ticketees.com/dramadetails/Vaibhav%20Joshi

08/06/2019

रमामाधव, मुरांबा, आनंदीगोपाळ अशा ४८ हून अधिक चित्रपटांसाठी, १५ हून अधिक मालिकांसाठी आणि ४०० हून अधिक हिंदी मराठी अल्बमसाठी गीतलेखन करणारे वैभव जोशी आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत एका अनोख्या कार्यक्रमातून..
प्रसिद्ध गायिका अंजली मराठे आणि गायक हृषिकेश रानडे ह्यांच्या सोबतीने पुण्यात दि. २२ जून रोजी रात्रौ ९ वाजता टिळक स्मारक मंदीर येथे 'वैभव जोशी लाईव्ह इन कॉन्सर्ट' या कार्यक्रमात वैभव आपल्या स्वरचित कविता आणि गाण्यांचा खजिना घेऊन येत आहेत.
BPS Entertainment निर्मित शब्दांचा अन् गीतांचा हा रम्य प्रवास अनुभवायला नक्की या..

वैभव जोशी लाईव्ह इन कॉन्सर्ट
२२ जून रोजी, रात्रौ ९ वा.,
टिळक स्मारक मंदीर, पुणे
फोन बुकिंग: ९४०३४६२८८०
ऑनलाईन बुकिंग: ticketees

Vaibhav Joshi, Anjali Marathe, Hrishikesh ranade Official

06/06/2019

BPS Entertainment निर्मित 'Vaibhav Joshi Live Concert' या २२ जून २०१९ रोजी होणाऱ्या कार्यक्रमातून 'हजारो दिलों कि धडकन' असणारा ऋषिकेश रानडे Hrishikesh Ranade रसिकांची मनं जिंकण्यासाठी येत आहे. अनेक नावाजलेल्या मराठी चित्रपटातील वैभव जोशी यांनी लिहिलेली प्रसिद्ध गाणी ऋषिकेशच्या बहारदार आवाजात ऐकण्याची संधी तुम्हाला 'Vaibhav Joshi Live Concert' मधून उपलब्ध होणार आहे. त्या कार्यक्रमाची छोटीशी झलक दाखवणारा हा व्हिडिओ...

तिकीट विक्री सुरु. फोन बुकिंगसाठी संपर्क : 94034 62880
Vaibhav Joshi Vaibhav Joshi Vaibhav Joshi

Nikhil Chitale Nilesh Atre Rohan KubalPrathamesh Narvilkar

04/06/2019

काल आम्ही जाहीर केल्यानुसार BPS Entertainment द्वारे 'Vaibhav Joshi Live Concert' हा नवीन कार्यक्रम घेऊन प्रथमच निर्माता या भूमिकेतून आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. वैभव जोशी यांचा सिनेसृष्टीतील सांगितिक तसेच काव्यात्मक प्रवास या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे. जोशी यांनी लिहिलेली चित्रपटातील प्रसिद्ध गाणी, मालिकांचे टायटल सॉंग व त्यांच्या काव्य सादरीकरणाची मेजवानी या 'Concert' मधून रसिकांना अनुभवता येईल. दोन मुख्य गायक, वादक, निवेदक आणि वैभव जोशी अशी कलाकारांची एक मोठी टीम तुम्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. याच टीम मधील एका महत्वाच्या गायिकेची छोटीशी झलक खास तुमच्यासाठी...
राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका अंजली मराठे! Anjali Marathe

तिकीट विक्री सुरु. फोन बुकिंगसाठी संपर्क : 94034 62880
Vaibhav Joshi Vaibhav Joshi Vaibhav Joshi

Nikhil Chitale Nilesh Atre Rohan Kubal Prathamesh Narvilkar

03/06/2019

बीपीएस एंटरटेनमेंटची सुरुवात होऊन साधारण दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान आम्ही दोन कार्यक्रम (आयुष्यावर बोलू काही, इर्शाद) व एका नाटकाच्या (डोन्ट वरी बी हॅपी) माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचलो. आम्ही या कार्यक्रमाचे केवळ प्रेझेंटर होतोे, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तयार असलेल्या कार्यक्रमा सोबत एक 'कॉन्ट्रॅक्ट' करून आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहचवला. या आधी 'बीपीएस एंटरटेनमेंट प्रस्तुत' असं तुम्हाला वाचायला मिळायचं; आता मात्र आम्ही एक पाऊल पुढे टाकत या क्षेत्रात 'निर्माते' म्हणून आमची ओळख तयार करत आहोत. आम्ही निर्मित केलेला एक नवा, अनोखा कार्यक्रम लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. 'बीपीएस एंटरटेनमेंट'ला निर्माता या भूमिकेत बघायला तुम्हाला आवडेल ना?

Photos from BPS Entertainment's post 04/03/2019

'इर्शाद' बीपीएस एंटरटेनमेंटने आयोजित केलेला तिसरा कार्यक्रम! याआधी आम्ही 'आयुष्यावर बोलू काही' हा सांगितिक कार्यक्रम व 'डोन्ट वॉरी बी हॅपी' हे नाटक पुणेकर रसिकांसाठी आयोजित केले होते. २ मार्च २०१९ रोजी झालेल्या इर्शाद कार्यक्रमाला तुम्ही पुणेकर रसिकांनी उत्तम दाद दिली. स्पृहा जोशी सोबत संदीप खरे व वैभव जोशी यांनी प्रथमच हा कार्यक्रम पुण्यात सादर केला. जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी या तिघांच्याही अप्रतिम कवितांचा आस्वाद घेतलाच असेल, पण जे रसिक अपरिहार्य कारणांमुळे 'इर्शाद'ला येऊ शकले नाहीत, खास त्यांच्यासाठी आम्ही छायाचित्रांच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करित आहोत!

यापुढील काळातही अशाच बहारदार कार्यक्रमांसह आम्ही तुमच्या भेटीला येतच राहू, पण तोपर्यंत तुम्ही 'बीपीएस एंटरटेनमेंट'चे फेसबुक पेज Like & Follow करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला पुढील कार्यक्रमांची अपडेट माहिती मिळत राहिल!

आमच्या वरील तुमचा विश्वास असाच कायम राहू द्या! तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास त्याही आम्हाला जरूर कळवा, त्याचा आम्ही नक्की विचार करू.
धन्यवाद
- टीम, बीपीएस एंटरटेनमेंट
----
Spruha Shirish Joshi Sandeep Khare Vaibhav Joshi - Official
Nilesh Atre Nikhil Chitale Rohan Kubal Prathamesh Narvilkar
PC : Dipak Prasade

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Pune