Durvankur Dining Hall
Unlimited Pure Veg Auspecious vegetarian thali....
Serving since year 2000.....
01/05/2026
सण महाराष्ट्राचा… आणि चव दुर्वांकुरची! 🚩
महाराष्ट्र दिनी आमच्या खास आमरस थाळीने करा गोड सुरुवात! 🥭
19/04/2026
दुर्वांकुर डायनिंग हॉलमध्ये १ मार्चपासून खास आमरस थाळी उपलब्ध आहे.🥭🥭🥭🥭
ताज्या आंब्यापासून घरगुती पद्धतीने बनवलेला गोड आमरस व उकडीचे मोदक आणि संपूर्ण पारंपरिक थाळीचा आस्वाद घ्या.
आपल्या कुटुंबासोबत या आणि उन्हाळ्याची चव अनुभवा.
28/02/2026
दुर्वांकुर डायनिंग हॉलमध्ये १ मार्च पासून खास आमरस थाळी उपलब्ध आहे.🥭🥭🥭🥭
ताज्या आंब्यापासून घरगुती पद्धतीने बनवलेला गोड आमरस व उकडीचे मोदक आणि संपूर्ण पारंपरिक थाळीचा आस्वाद घ्या.
आपल्या कुटुंबासोबत या आणि उन्हाळ्याची चव अनुभवा.
30/12/2025
🏏 We were honoured to host 𝗛𝗶𝘁𝗺𝗮𝗻 𝗥𝗼𝗵𝗶𝘁 𝗦𝗵𝗮𝗿𝗺𝗮’𝘀 family at 𝗗𝘂𝗿𝘃𝗮𝗻𝗸𝗮𝗿 𝗗𝗶𝗻𝗶𝗻𝗴 𝗛𝗮𝗹𝗹!
Rohit’s brother , Operations Head at Academy, along with their parents Gurunath and Purnima Sharma, enjoyed our Maharashtrian thali and took time to appreciate the team’s efforts.
Special thanks to Mankar for hosting them and Ahire for making it happen! 🙏
18/10/2025
✨ दुर्वांकुर डायनिंग हॉलतर्फे दिवाळीचा गोड सण! ✨
या दिवाळीत आपल्या कुटुंबासोबत करा खास जेवणाचा आनंद
दुर्वांकुर दिवाळी स्वीट महोत्सवात! 🍽️💫
७ दिवस, ७ स्वादिष्ट गोड पदार्थ 🍨
गुलकंद रबडी, आम्रखंड, श्रीखंड, रस मलाई आणि अजून बरेच काही 😋
आणि खास ऑफर —
🎁 प्रत्येक थाळीवर ₹५० सूट! 🎁
३ भाजी, चपाती, पुरी, मसालेभात, दहीवडा, फरसाण, पापड आणि कोशिंबीर
— सगळं फक्त ₹४०० मध्ये!
चला तर मग,
गोड पदार्थांचा आणि पारंपरिक थाळीचा आस्वाद घ्या
फक्त दुर्वांकुर डायनिंग हॉलमध्ये 💛
✨ आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ✨
02/10/2025
🌸✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸
या शुभ दिवशी
वाईटावर चांगल्याचा,असत्यावर सत्याचा
आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करूया! 🌟
🍴 स्वादिष्ट जेवण,🌿 आनंददायी क्षण
आणि 🌼 उत्साहाने भरलेले सण
आपल्या जीवनात नवी दिशा घेऊन येवोत!
🙏 दुर्वांकुर डाइनिंग हॉल, पुणे
तर्फे आपल्याला व आपल्या परिवार ला
दसऱ्याच्या मंगल शुभेच्छा 🌼
26/08/2025
ᴛʜᴇ ᴀʀᴏᴍᴀ ᴏғ ᴍᴏᴅᴀᴋ ᴀɴᴅ ᴛʜᴇ ᴊᴏʏ ᴏғ ᴄᴏᴍᴍᴜɴɪᴛʏ ғɪʟʟ ᴛʜᴇ ᴀɪʀ.
ᴡʜᴀᴛ ʙᴇᴛᴛᴇʀ ᴡᴀʏ ᴛᴏ ᴄᴇʟᴇʙʀᴀᴛᴇ ɢᴀɴᴇsʜ ᴄʜᴀᴛᴜʀᴛʜɪ ᴛʜᴀɴ ᴡɪᴛʜ ᴛʀᴀᴅɪᴛɪᴏɴᴀʟ ᴍᴏᴅᴀᴋ’s & ᴛʀᴀᴅɪᴛɪᴏɴᴀʟ ᴛʜᴀʟɪ ᴀᴛ ᴅᴜʀᴠᴀɴᴋᴜʀ ᴅɪɴɪɴɢ ʜᴀʟʟ ɪɴ ᴘᴜɴᴇ?
ɪᴛ’s ᴍᴏʀᴇ ᴛʜᴀɴ ᴊᴜsᴛ ғᴏᴏᴅ; ɪᴛ’s ᴀ ᴄᴇʟᴇʙʀᴀᴛɪᴏɴ ᴏғ ᴄᴜʟᴛᴜʀᴇ ᴀɴᴅ ᴛᴏɢᴇᴛʜᴇʀɴᴇss.
30/03/2025
Happy Gudi Padwa! May this auspicious day bring new opportunities, growth, and success in your life.
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/03/2025
*अमर्यादित आमरस व मोदक थाळी🍋🍋🍋...
*दुर्वांकुर डायनिंग हॉल दरवर्षीप्रमाणे आपल्या थाळीत चविष्ट अश्या अमर्याद आमरसाची समाविष्टता करत आहे.
* आपल्या जिभेचा जिव्हाळा तृप्त करण्यासाठी जरूर भेट द्या आपल्या लाडक्या दुर्वांकुर डायनिंग हॉल टिळक रोड पुणे....
01/01/2025
🎉 दुर्वांकुर डायनिंग हॉल कडून नवीन वर्ष २०२५च्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या जीवनात आनंद, यश आणि भरभराटीचा वर्षाव होवो! 🙏✨
दुर्वांकुर डायनिंग हॉल !
पत्ता : टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे-४४१०३० संपर्क: ०२० २४४७४४३७
www.durvankurcaterers.com
#नवीनवर्षाच्याशुभेच्छा #दुर्वांकुरडायनिंगहॉल #नवीनवर्ष2025
#दुर्वांकुरडायनिंगहॉल
#शुभेच्छा
#आनंदआणियश
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
1166 Sadashiv Peth Tilak Road
Pune
411030