Fusion Fest
Well organized opportunity to showcase your Product & service and get connected to lot many people
19/10/2024
In Association with deAsra
Sandeep Fansalkar sir's Space Builders Group is a renowned real estate developer established around 20 years back.
The vision and dynamism of our founders has seen the company making remarkable strides. In last few years only, They have successfully completed many projects in various locations of Pune like Hinjewadi, Aundh, Baner, Ravet, and many more.
Here is the short video of our projects Visit our website
https://spacebuildersgroup.com
Thanks for supporting Fusion Fest Exhibition
18/10/2024
आपल्या फ्युजन फेस्ट मध्ये डॉ. दीक्षित थाळी यांचा स्टॉल आहे. अणि येथे आपल्याला खास सवलतीच्या दरात थाळी आणि बिर्याणी उपलब्ध होणार आहे.
दिवसभर प्रदर्शनातील विक्री , झालेली आणि हवी हवी वाटणारी दमछाक या नंतर दिवस संपल्यानंतर घरी जाताना जेवणासाठी डॉ. दीक्षित थाळी अथवा आमची खास व्हेज दम बिर्याणी घेऊन जायची आहे का? बरोबर अर्थात दहीवडे, समोसा चाट असे पदार्थ आहेतच तर मग आजच आपली ऑर्डर बुक करा.
सोबत पोहनकर काका - अथर्व फूड्स चे ते घेऊन आलेत
आलू बोंडा रस्सा
मिसळ ,बटाटा वडा ,भेळ, रगडा पॅटीस ,दही वडा
सँडविच,कटलेट,दडपे पोहे ,उपवास स्पेशल,साबुदाणा खिचडी ,कचोरी
खाऊन झाल्यावर गोडधोड हवेच मग आमच्या CherryNCheese cakes by Manisha या स्टॉल ल भेट द्या dessert साठी
मनसोक्त खरेदी चा आनंद घ्या आणि टेस्टी फूड एन्जॉय करा ..फक्त Fusion Fest मधेच
16/10/2024
🛍️🛍️🛍️🛍️🏃🏻♀️🏃🏻♀️🏃🏻🏃🏻😀😀
फ्युजन फेस्ट २०२४ पुणे विभागातून प्रथमच होत आहे, चला तर मग आपली BBNG टीमला सपोर्ट करूया आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहूया!
१९ आणि २० ऑक्टोबर २०२४, सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत, आशीष गार्डन, शास्त्री नगर, कोथरुड, पुणे येथे या इव्हेंटचा आनंद घ्या. दिवाळीची खरेदी, मस्त शॉपिंग, आणि नेटवर्किंग– हे सर्व एकाच छताखाली अनुभवूया!
BBNG टीमला सपोर्ट करा, आपल्या स्टॉलधारकांना प्रोत्साहन द्या, आणि या उत्सवात सहभागी होऊन धमाल करा!
दिवाळीच्या खरेदीसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स तुमच्यासाठी सज्ज आहेत:
✔️कस्टमाइज्ड कॅलेंडर्स, डायरीज आणि गिफ्टिंग आयटम्स
✔️दैनंदिन वापरातील सर्व प्रकारचे पीठ प्राणिक हीलिंग आणि ✔️वेलनेस सोल्यूशन्स
✔️सोलर प्रॉडक्ट्स,
✔️ट्रॅव्हल सोल्यूशन्स
✔️दिवाळी फराळ
✔️बॅग्स आणि पर्सेस
✔️फॅशन ज्वेलरी, इको-फ्रेंडली प्रॉडक्ट्स, दिवाळी स्पेशल लायट्स, आणि अजून बरेच काही!
यासोबतच, इथे चॉकलेट्स, बेकरी आयटम्स, कपड्यांचे, सजावटीच्या वस्तूंचे आणि हेल्थ केअर प्रॉडक्ट्सचे विविध स्टॉल्स देखील असतील.
फ्युजन फेस्ट २०२४: पुण्यातील एकमेव इव्हेंट, जिथे दिवाळी शॉपिंग आणि नेटवर्किंगचा धमाका एकत्र अनुभवता येईल!
15/10/2024
BBNG Erandwane Pune Symulcast IT Solutions Private Limited Bbng HO Assist BBN Global Association Erandwane Entrepreneurship everyone Highlight Fusion Fest
1. Visit the stall at the upcoming Fusion Fest Exhibition.
2. There is something for everyone from kids to adults.
3. Enjoy your Diwali shopping this year only from Fusion Fest, Bring all your friends and family to the BBNG Fusion Fest!"
14/10/2024
14/10/2024
Do Visit Archana Kelkar Stall in the Upcoming Fusion Fest exhibition
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Ashish Garden , Kothrud
Pune