Rohan Rohidas Kokate

Rohan Rohidas Kokate

Share

अध्यक्ष :- भाजपा युवा मोर्चा कोथरुड (उ) मतदारसंघ
अध्यक्ष :- कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन, पुणे

22/07/2026

मुख्यमंत्री मेट्रो मॅन, इन्फ्रा मॅन, दूरदृष्टी असलेले चाणाक्ष कायदेतज्ज्ञ, सुसंस्कृत नेतृत्व आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लाडक्या बहिणींचे लाडके 'देवा' भाऊ मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

Devendra Fadnavis

09/07/2026

🙏आषाढी वारी सेवा प्रथमोपचारपेटी 🚩भक्ती आणि सेवेवर आधारित (भावनिक आणि प्रभावी)
राम कृष्ण हरी! 🙏🚩
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठूनामाचा ध्यास! मैलोन्मैल पायी चालणाऱ्या आपल्या वारकरी बांधवांच्या सेवेची संधी मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. याच भावनेतून यंदाच्या आषाढी वारीत (२०२६) ‘कृष्णगंगा सोशल फाउंडेशन’ तर्फे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘प्रथमोपचार पेटी’ (First Aid Kit) वाटप करण्यात येत आहे.
वारीच्या या मंगलमय वाटेवर, वारकरी माऊलींना कोणताही शारीरिक त्रास होऊ नये यासाठी उचललेले हे आमचे एक छोटेसे पाऊल.

ACLOREN-MR: (Text: ‘अंग दुखी, ताप, कणकण सकाळी एक गोळी (जेवणानंतर)’)
2. VOZEN HOT GEL: (Text: ‘कंबर दुखी, अंग दुखी, गुडघेदुखी’)
3. ZENDINE CREAM: (Text: ‘भाजणे, जखमेसाठी’)
4. FIRST AID BANDAGES: (Text: ‘जखमेवरती, त्वचा कट झाल्यास.’)
5. ORS POWDER: (Text: ‘थकवा जाणवल्यास किंवा शरीरातून पाणी कमी झाल्यास एक ग्लास पाण्यामध्ये विरघळून पिणे’)
6. ROLLAR BANDAGE: (Text: ‘जखमेवरती बांधण्यासाठी’)
7. LOMO PEN: (Text: ‘जुलाब झाल्यास घेणे स

01/07/2026

आईने बोट धरून चालायला शिकवलं, पण जगाच्या बाजारात कसं वागायचं आणि कसं जगायचं, हे पप्पा तुमच्याकडून शिकायला मिळालं.
संसाराचा गाडा ओढताना तुम्ही स्वतः कधी थकले नाही.

तुम्ही दिलेली 'संस्कारांची आणि कष्टांची शिदोरी' पाठीशी आहे, म्हणूनच आज आम्ही आयुष्याच्या कोणत्याही वळणावर डगमगत नाही. तुमच्या नावाचं वलय आणि तुम्ही कमावलेली माणसं, हीच आमची खरी श्रीमंती आहे.

पप्पा, तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! तुम्ही कायम असेच हसत राहा, निरोगी राहा आणि तुमचा खंबीर हात नेहमी आमच्या डोक्यावर असाच राहू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!"

Photos from Rohan Rohidas Kokate's post 16/03/2026

हर हर महादेव...🚩🙏
उज्जैन येथील तिसरे ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. श्री महाकालेश्वर महादेवाचे ते रूप पाहून मन प्रसन्न करून टाकणारा तो क्षण

Photos from Rohan Rohidas Kokate's post 16/03/2026

हर हर महादेव...🚩🙏
श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग व श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. नर्मदा नदीच्या काठावर असलेले हे दोन्ही ज्योतिर्लिंग मन प्रसन्न करू टाकणारे .

14/03/2026

हर हर महादेव..... 🚩🚩🚩

बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर मनोभावे दर्शन घेतले. मन प्रसन्न करून टाकणार तो क्षण. 🚩🙏

08/03/2026
07/03/2026

📢 *बलिदान मास निमित्त रक्तदान शिबिर – पाषाण नगर🩸*

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या मायभूमीला रक्ताने अभिषेक केला. हिंदू धर्मासाठी व स्वराज्यासाठी ४० दिवस यातना सहन केल्या त्याच बलिदानाच्या स्मरणार्थ आपण *रक्तदान शिबिर* आयोजित करत आहोत.

*धर्मासाठी ज्यांच बलिदान ।*
*त्यांच्यासाठी आपल रक्तदान ॥*

दरवर्षीप्रमाणे यंदाही *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पाषाण नगर, महाविद्यालयीन विभाग* यांच्या वतीने *रक्तदान शिबिर🩸* आयोजित करण्यात आले आहे.

🗓 *दिनांक: रविवार, 8 मार्च 2026*
⏰ *वेळ: सकाळी 8.00 ते दुपारी 2.00*
📍*स्थान: आदिशक्ती योग भवन, पहिला मजला, साई चौक जवळ, सुस रोड, पाषाण, पुणे*
https://share.google/KR5Qvfcb99TII6uvw

*रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे 🙏*

सर्वांनी या सेवाकार्यात सहभागी व्हावे ही विनंती. 🙏

– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाविद्यालयीन विभाग पाषाण नगर

Photos from Rohan Rohidas Kokate's post 18/02/2026

कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट वर्धापन दिनानिमित्त पहिल्या दिवशी पसायदान महिला भजनी मंडळ सुतारवाडी पार पडली त्यावेळी कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट व रोहन रोहिदास कोकाटे यांच्या वतीने महिला भजनी मंडळ श्री गणेश मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. त्यांचा सन्मान तनुजा नितीन कोकाटे, सुरेखा मारुती कोकाटे, जयश्री सचिन मेंजोगी हस्ते करण्यात आला.

श्री रोहन रोहिदास कोकाटे
सरचिटणीस:- भाजपा. यु. मो. पुणे शहर
अध्यक्ष :-कृष्णगंगा सोशल फाउंडेशन

सौ ऐश्वर्या रोहन कोकाटे
सदस्य :-कृष्णगंगा सोशल फाउंडेशन

Photos from Rohan Rohidas Kokate's post 18/02/2026

कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट वर्धापन दिनाच्या पहिल्या दिवशी ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन सेवा पार पडली कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट व रोहन रोहिदास कोकाटे यांच्यावतीने वांजळे महाराजांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार परमपूज्य श्री भाऊ महाराज परांडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट अध्यक्ष सुनील भाऊ रासने, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण , ह भ प पंढरीनाथ कोकाटे, संतसेवक मारुती महाराज कोकाटे, काळूराम मुरकुटे, कालिदास कोकाटे, भास्कर कोकाटे, गोविंद कोकाटे, ज्ञानेश्वर पारखे, हरिभाऊ कोकाटे, सुरेश कोकाटे,प्रवीण आमले यांच्या शुभहस्ते महाराजांचा श्रींची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

श्री रोहन रोहिदास कोकाटे
सरचिटणीस:- भाजपा. यु. मो. पुणे शहर
अध्यक्ष :-कृष्णगंगा सोशल फाउंडेशन

सौ ऐश्वर्या रोहन कोकाटे
सदस्य :-कृष्णगंगा सोशल फाउंडेशन

Category

Website

Address


Pune
411021