Hotel Devendra

Hotel Devendra

Share

“DEVENDRA” is a well known name in the Restaurant space with its Brand.

13/02/2020

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्या,प्रभावी वक्त्या कवयित्री आदरणीय सरोजिनी नायडू यांना विनम्र अभिवादन.

12/02/2020

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टि चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

🙏 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।🙏

गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया

08/02/2020

!! ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा.. !!

Vinayak Modhave VM Nikhil Aher Aher Komal

26/01/2020

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

01/01/2020

चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया...
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया !

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!

Wishing you a New Year that’s sparkling with fun and in high spirits. Have a wonderful New Year!

11/12/2019

अांतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy International Mountain Day

11/12/2019

"गुरुविण कोण दाखवील वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट "

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

🙏श्री दत्तजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏

#श्रीदत्तजयंती

12/11/2019

गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा !

05/11/2019

नाट्यरसिकांना, कलावंताना मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा.

25/10/2019

एक नवे वर्ष,
एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

23/08/2019

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व दहीहंडीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Sitewadi, Junnar
Pune
412409

Opening Hours

Monday 3pm - 5pm
Wednesday 11am - 4pm
Thursday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm