Zaika

Zaika

Share

Zaika Tea ... for ever lasting taste.
ज़ायका चाय . स्वाद ऐसा की ?

09/12/2022

सर्वांचे मनःपूर्वक आभार...!🥳😍🙏

26/11/2022

मग काय,मिसळ खायला येताय ना...?

09/10/2022

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात.आज केशरी मसाला दूध पितात.🫖

05/10/2022

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...!😊🙏

04/10/2022

सुप्रसिद्ध YouTuber तसेच India Car News चे मालक Autojournalist विकास योगी आणि त्यांची संपूर्ण टीम Mercedes-Benz India च्या चाकण प्लॅन्ट ला जाताना आपल्या Zaika इथे चहा चा आस्वाद घेतला.

31/08/2022

आनंद आणि सुख घेऊन येणारा श्रीगणेश आजपासून आपल्याकडे येतोय, त्यानिमित्त सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...! आपल्या आयुष्यातील दैन्य दुःख हरणारा येतोय,सगळीकडे चैतन्य निर्माण करणारा येतोय.
गणपती बाप्पा मोरया...!मंगलमूर्ती मोरया...!!🚩🙏

15/08/2022

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....!🇮🇳
🫖

10/07/2022

तीर्थ विठ्ठल....! क्षेत्र विठ्ठल....!!🚩



#आषाढीएकादशी

23/06/2022

माऊलींचा पालखी सोहळा आणि जायका चाय 😍🙏

Zaika

06/06/2022

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!🙏🚩

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Magazine Chowk, Pune Alandi Road
Pune
411015

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm