STAR Marathi

STAR Marathi

Share

अस्सल मराठी कॉमेडी व्हिडिओ घेऊन येत आहोत खास आपल्यासाठी 😂👍 आपली मराठी स्टार मराठी

www.starmarathi.in provides up-to-date news, features, analysis and get a glimpse of marathi movies,TV channels and marathi TV shows

15/04/2026

धनंजय मुंडे हे दुसरे अशोक खरात आहेत. त्यांनीही पत्नी सोडून इतर महिलांशी संबंध ठेवले आहेत.

15/04/2026

बंगालमध्ये सध्या काही लोकांना 4 लग्न करण्याची सूट आहे, मात्र भाजप सत्तेत आल्यास, 'UCC' लागू करून यावर कायमची बंदी घातली जाईल. कारण कायदा सर्वांसाठी समान असायला हवा !

15/04/2026

अशी कोणती गोष्ट आहे जी कापली की लोक गाणी गातात?

15/04/2026

'प्लेग' च्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना कोणत्या समाजसुधारकाचे निधन झाले?

15/04/2026

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

15/04/2026

पंतप्रधान मोदींचा तमिळनाडू दौरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूतील नागरकोईल येथे 'रोड शो' करणार आहेत. २०२६ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजप दक्षिण भारतात जोर लावत आहे.

15/04/2026

महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे?

15/04/2026

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव: मराठवाडा मुक्तीच्या संदर्भात काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन राज्य सरकारकडून नियोजित केले जात असून त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

15/04/2026

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता?

15/04/2026

उष्मघाताच्या पार्श्वभूमीवर सरकारची SOP: महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पार गेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सरकारने कामगारांच्या वेळा बदलण्याबाबत आणि आरोग्य सुविधांबाबत नवीन नियमावली (SOP) जाहीर केली आहे.

15/04/2026

अशी कोणती वस्तू आहे जिला कान आहेत पण ती ऐकू शकत नाही?

15/04/2026

लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

Want your business to be the top-listed Media Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Waraje
Pune
411004