Indic Farm
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indic Farm, Organic Grocery Store, Rajgurunagar, Pune.
19/02/2026
“हे हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा!”
ज्यांच्या नावातच ऊर्जा आहे आणि ज्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात, अशा जाणत्या राजाला शिवजयंती निमित्त त्रिवार अभिवादन.
‘इंडिक फार्म’ परिवारातर्फे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा!
#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवी_स्वराज्य #शिवाजीमहाराज
15/02/2026
महाशिवरात्र म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याचा दिवस. भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या जीवनात आरोग्य, शुद्धता आणि समृद्धी नांदो.
Indic Farm कडून आपणास महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाशिवरात्री #इंडिक_फार्म
26/01/2026
केशरी त्यागाचा, पांढरा शांततेचा आणि हिरवा प्रगतीचा. अभिमानाने फडकतोय आमचा तिरंगा. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
#प्रजासत्ताकदिन #भारत #जयहिंद #इंडिक_फार्म
14/01/2026
May this harvest festival bring fresh beginnings, positive energy, and natural wellness to your life. Happy Makar Sankranti from Indic Farm.
#मकरसंक्रांती #इंडिक_फार्म
04/12/2025
Indic Farm at Utsav Festival 2025
We’re excited to announce our presence at Utsav Festival 2025, Pune. Indic Farm brings you an exclusive showcase of our organic, farm-fresh, premium products.
Let’s celebrate purity, wellness, and natural goodness together!
📍 Stall H3 | Agriculture College Ground, Range Hill, Pune University Road
📅 4–8 December 2025
Category
Website
Address
Rajgurunagar
Pune
410505