Dnyaanyatra
Committed to Promote Culture & Heritage through Online Programs #dnyaanyatra Tours and Site Visits.
08/04/2026
🌺भरतनाट्यशास्त्राच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आज संध्याकाळी डॉ सुचेता परांजपे आपल्या ज्ञानयात्रा कार्यक्रमात सांगणार आहेत त्याची एक झलक.
कृपया शेअर करा आणि आपणही जाॅईन करा .
🙏कृपया आपला ज्ञानयात्रा यूट्यूब चैनल like आणि subscribe करा.💐
#ज्ञानयात्रा
#नाटक
Ep 276 Dr Sucheta 8 Apr #bharat #ज्ञानयात्रा #indicult #theatre #bharatnatyashastra #drama #acting ज्ञानयात्रा -Ep 276 🎭 अभिनय : वाचिक, आंगिक, आहार्य आणि सात्त्विक -डॉ. सुचेता परांजपे 🎭🗓️ Apr 8, 2026 🗓️ ⌚Time: 08:30 PM India (Please Login at 08:25 PM) ...
07/04/2026
Glimpses of our MP Tour
#ज्ञानयात्रा , , , ,
, , , ,
, #ज्ञानयात्रा
20/03/2026
😊🙏Like share and subscribe our dnyaanyatra official YouTube Channel , share with all your groups 🙏💐
#ज्ञानयात्रा
रण धुरंधर कृष्ण डॉ गौरी मोघे #ज्ञानयात्रा #bharat #mahabharat #krishna #randhurandhar #epic This podcast features an in‑depth scholarly conversation with Dr. Gauri Moghe, an eminent researcher specializing in the study of the great Indian epic, the ...
04/03/2026
🛕 *ज्ञानयात्रा - EP-264* 🛕
🎭 *"भरताचं नाट्यशास्त्र 3- संगीत आणि नाटक " याविषयी डॉ. सुचेता परांजपे* यांच्या कडून जाणून घेऊया 🎭 नक्की जाईन करा आणि आपल्या सर्व ग्रुप्समधे शेअर करा 🙏😊
🗓️ March 4, 2026 🗓️ ⌚Time: 08:00 PM India (Please Login at 07:50 PM)
💻 Zoom Meeting 💻
https://us06web.zoom.us/j/89221362475?pwd=00MdPhI091WCuSuMrZOoYPKRIWonhZ.1
Meeting ID: 892 2136 2475
Passcode: 589436
Pl join ज्ञानयात्रा group, We will send links on groups only 😇🙏
#ज्ञानयात्रा
01/03/2026
"अतुलनीय मध्यप्रदेश" डॉ भाग्यश्री पाटसकर Bhagyashree Pataskar यांच्या मार्गदर्शनाखाली बघूया.
*29 मार्च ते 4 एप्रिल 2026*
🎉Book Today and get the Cost Benefit...,
भारतीय इतिहासातील अतुलनीय विरांगना, प्रखर हिंदू धर्माभिमानी लोकमाता अहिल्याबाई होळकरांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून घेण्याची संधी!
महाकाल आणि ओंकारेश्वर या दोन ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि शिव संकल्पनेची ओळख!
पंधराशे वर्षे प्राचीन वेधशाळेला भेट आणि वराहमिहिर यांची माहिती करून घेण्यासाठी नक्की सहभागी व्हा!
सांची, विदिशा आणि शंख लिपी बद्दल जाणून घेऊया !
आजच बुकिंग करा!
*"Indore-Ujjain-Sanchi"
5 N /6D- 29 Mar- 04 Apr 2026
₹ 31, 865/- All inclusive
संपर्क
उज्ज्वला खांडेकर
☎️9156436996 / 9325692044/
9511818405
#ज्ञानयात्रा
09/02/2026
🛕 ज्ञानयात्रा 🛕
EP 256
🐚 "श्रीशिवमहिम्नचिंतनिका" -श्री. प्रणव गोखले
Pranav Gokhale 🐚
*Feb 9, 10,12,13,14,15- 2026 ⌚Time: *08:00 PM India (login at 07:50 PM)⌚
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/86164978835?pwd=Git7abk9cmqGjfLTMFhKjy4GqRWOSO.1
📍Meeting ID: 861 6497 8835 📍
🔐Passcode: 898357
संपर्क
उज्ज्वला खांडेकर
9156436996 / 9511818405
🙏💐कृपया आपल्या सर्व ग्रुप्समधे शेअर करा 😊
#ज्ञानयात्रा
03/02/2026
🛕 #ज्ञानयात्रा
EP-255 🛕
🎭 *भरताचं नाट्यशास्त्र - नाट्यगृह आणि नृत्य डॉ. सुचेता परांजपे* 🎭
🗓️ Feb 4, 2026 🗓️ ⌚Time: 08:00 PM India (Please Login at 07:50 PM)
💻 Zoom Meeting 💻
https://us06web.zoom.us/j/89221362475?pwd=00MdPhI091WCuSuMrZOoYPKRIWonhZ.1
Meeting ID: 892 2136 2475
Passcode: 589436
Pl join ज्ञानयात्रा group, We will send links on groups only 😇🙏
29/01/2026
Do visit our stall number P 18 at Pandit farms , Pune Sakal Tourism expo 30-31-Jan and 1st Feb
#ज्ञानयात्रा
28/01/2026
*ज्ञानयात्रा - EP-254*
*प्रहसन -हास्य आणि दंभस्फोट!*
*डॉ मंगला मिरासदार*
आपण ज्याला नाटक म्हणतो त्याला संस्कृतमध्ये ' रूपक' हे नाव आहे.रूपकाचे दहा प्रकार असून त्यात ' प्रहसन 'हा वेगळा प्रकार आहे.हास्यजनक कथानक व त्यातून ' दंभस्फोट ' ही प्रहसनाची वैशिष्ट्ये असतात. अशा दोन प्रसिद्ध संस्कृत प्रहसनांची ही ओळख!
*28-जाने. रात्री 8:30*
🙏 *Zoom Link* 🙏
https://us06web.zoom.us/j/89871515904?pwd=XD9mAsEIlXlttn5Pv5E9Y7i1mi3Seb.1
Meeting ID: 898 7151 5904
Passcode: 729907
💐फेब्रुवारी पासून कार्यक्रम रात्री 8:00 वाजता सुरू होईल.
संपर्क सौ. उज्ज्वला खांडेकर
9325692044/9156436996/9511818405
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Janhavi Apartment
Pune
410004