Akshada Marriages

Akshada Marriages

Share

Akshada is an organization that helps love find its destination and cross the boundaries of caste, religion, culture or other social obligations.

We conduct legal, registered love marriages for adult couples, HIV positive individuals and senior citizens Akshada was formed in the year 1945 with a vision to help and guide individuals who wish to come together despite the social constrains such as age, caste, religion, culture, geographical boundaries and others. We are driven by a profound passion for spreading love in the world. Owing to thi

06/11/2025

नमस्कार. अक्षदा ही विवाह पुनर्विवाह संस्था चालवताना खूप निरनिराळे अनुभव येत असतात. अलीकडेच एका अवघ्या 26 वर्ष वयाच्या मुलीचे समुपदेशन करण्याचा योग आला. मराठवाड्यातील एका तालुका प्लेस ला राहणारी ही मुलगी. तिच्या धाकट्या बहिणीने पळून जाऊन अंतरजातीय विवाह केला त्यामुळे ह्या मुलीवर प्रचंड बंधने घालण्यात आली. आई प्रार्थमिक शिक्षिका वडील शासकीय नोकरीत वरिष्ठ पदावर कार्यरत. ही दिसायला सुंदर अगदी कॉलेज क्विन म्हणायला हरकत नाही अशी. धाकट्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे या मुलीला नोकरी सोडून घरी बसवले गेले. तिच्या अनुभवाचा शिक्षणाचा आता तरी काही उपयोग नाही अशी स्थिती. ती त्रासलेली वैतागून गेलेली आणि पर्यायाने वाढत्या तणावlमुळे नैराश्यात गेलेली. अगदी अँटी डिप्रेशन च्या गोळया सुरु झालेल्या. एका आठवड्यात 3 सेशन counselling चे झाले तेही online. पण तिला धीर दिल्यामुळे समजून घेतल्यामुळे तिच्यात अपेक्षित बदल घडून आला. एका खोलीत स्वतःला कोंडून घेऊन बसणारी ही मुलगी आता सकाळी नव्हे तर पहाटे उठू लागली. अंगणात सडा घालून रांगोळी काढू लागली किचन मध्ये जाऊन निरनिराळे पदार्थ करू लागली. चांगली पुस्तके आईच्या शाळेतील ग्रंथालयातून मागवून घेऊन वाचू लागली. मग मी पालकांशी पण संवाद साधला त्यांनाही समुपदेशन केले आणि अती बंधन घातल्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आता 1 डिसेंबर पासून तिला परत जॉब ला जायला परवानगी मिळाली आहे. धाकट्या बहिणीने प्रेम विवाह केला म्हणजे ही पण तोच कित्ता गिरवणार ही भीती पालकांच्या मनातील घालवण्यात मी यशस्वी झालोय. आई तर voluntary रिटायरमेंट घेण्याची तयारी करत होती त्या निर्णयापासून त्या माउलीला परावृत्त करण्यातही मी यश मिळवले. आता ही मुलगी काढलेल्या रांगोळीचे फोटो मला share करते. केलेल्या उत्तमोत्तम पदार्थ्यांचे फोटो काढून पाठवते. आता यथावकाश तिच्या साठी स्थळं बघायला सुरुवात करणार आहे. एखाद्या व्यक्तीला न भेटताही फक्त ऑनलाईन समुपदेशन सुद्धा किती परिणामकरक ठरू शकते याचा प्रत्यय आला.

04/10/2025

वधु पाहिजे
RM/MR-237
वर, मराठा, नाममात्र घटस्फोटीत,वय -30 शिक्षण -बी एस सी , उंची -5.8 स्वताची कंपनी,14लाख वार्षिक उत्पन्न, स्वतः चे घर वेलसेटल आहे
अपेक्षा -प्रथम वधु, मराठा, किमान ग्रॅज्युएशन असावी.समजुतदार असावी
संपर्क -8237093455

04/10/2025

वर पाहिजे
RF/BR-88
वधु कोकणस्थ ब्राम्हण, विधवा,वय 52, शिक्षण बीकाॅम, उंची ,5.2 स्वतः चा व्यवसाय, 2मुली आहेत वेलसेटल आहेत ठाणे येथे राहतात
अपेक्षा -कोकणस्थ ब्राम्हण,वेलसेटल,असावे
संपर्क - 8237093455

24/07/2025

वर पाहिजे F/MR-334
वधु मराठा, वय 27, उंची -5.8‌ शिक्षण -कमर्शियल‌ पायलट शिक्षण सुरू आहे नोकरी शोध चालू आहे, पुणे
अपेक्षा -स्वजातीय, समजुतदार, उच्च शिक्षीत,वेलसेटल, मेट्रो सिटी त‌ चालेल
संपर्क 8237093455

17/07/2025

वधु पाहिजे M//MR-352
प्रथम वर,सिंधी समाज,वय,32, शिक्षण बारावी पास, उंची,5.6 फर्निचर व्यवसाय,100एकर जमीन, पिंपरीत 2‌ प्लॅट वेलसेटल आहे
अपेक्षा -शिक्षणाची अट नाही, समजुतदार, आंतरजातीय चालेल
संपर्क -8237093455

03/07/2025

वधु पाहिजे RM/MR-
वर, स्मार्ट ,घटस्फोटीत, मराठा, वय 39, उंची,-5.6शिक्षण बीई नोकरी, पुणे 35लाख वार्षिक, एकुलता एक,स्वताचे घर पुणे
अपेक्षा -किमान ग्रॅज्युएशन, नोकरी अट नाही, दिसायला सुंदर, समजुतदार,उच्च आंतरजातीय विनापत्य मुलगी हवी आहे, संपर्क 8237093455

01/07/2025

वधु पाहिजे SPL
वर, मराठा, विधुर,वय49 उंची 5.11 शिक्षण,- बीए नोकरी ,65000/रु मासिकं प्राप्ती, शेती, घर, दोन मुले आहेत
अपेक्षा -जातीची अट नाही, शिक्षण अट नाही, घर सांभाळणारी, समजुतदार व्यक्ती हवी आहे, संपर्क -8237093455

Photos from Akshada Marriages's post 23/06/2025

नमस्कार. एका दिव्यांग जोडीचा विवाह 26 June गुरुवारी अक्षदा विवाह संस्था आणि माणूसkey फौंडेशन तर्फे विनामूल्य लावून दिला जाणार आहे. वधू वरांचा पोशाख, साडी, उपस्थित्यांचे भोजन, फोटोग्राफर, त्यांना संसारोपयोगी भांडी, आदी अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत ज्यांना या समाजपयोगी उपक्रमात शक्य ते योगदान द्यायचे आहे त्यांनी संपर्क साधावा.

20/06/2025

वधु पाहिजे
प्रथम वर, मराठा, वय 34‌ उंची -5.6 शिक्षण बीई इलेक्ट्रॉनिक, नोकरी पुणे 11लाख वार्षिक ‌,स्वताचे घर पुणे
अपेक्षा -उच्च आंतरजातीय, किमान ग्रॅज्युएशन, नोकरी करणारी, समजुतदार मुलगी हवी आहे
संपर्क -8237093455

13/06/2025

वधु पाहिजे
वर,लाडशाखीय वाणी, नाममात्र घटस्फोटीत,वय 28 उंची 5.8, शिक्षण एमबीए, मार्केटिंग, नोकरी कंपनीत मॅनेजर,15 लाख वार्षिक मुंबई मुळ गाव सातारा
अपेक्षा -उच्च आंतरजातीय, नोकरी, उच्चशिक्षित, विनापत्य, समजुतदार अशी मुलगी हवी आहे
संपर्क 8237093455

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


276/77, Narayan Peth, K. C Towers, Kelkar Road
Pune
411030

Opening Hours

Monday 10:30am - 6:30pm
Tuesday 10:30am - 6:30pm
Wednesday 10:30am - 6:30pm
Thursday 10:30am - 6:30pm
Friday 10:30am - 6:30pm
Saturday 10:30am - 6:30pm
Sunday 10:30am - 6:30pm