BeFit

BeFit

Share

Befit health club is a page on which we give Health related information

17/02/2024
18/09/2023

तुम्हला सारख़ी भूक लागते का ? तुम्ही जर तुमचे हेल्थ इम्प्रूव करायचा संकल्प केला असेल. तर येणारा सण-उत्सवांचा काळ तुमच्या साठी अधिक काळजीचा आहे. जाणुन घेवूयात प्राइम टाइम मधे आज रात्री 8 वाजता , लिंक साठी लगेच संपर्क करा 😊

03/09/2023

निरोगी राहायला तुम्हाला आवडते का?? नक्कीच उत्तर हो असेल... परंतु नक्की निरोगी कसे राहायचे. किंवा त्यासाठी काय करायचे हे समजत नाही. बरोबर ना???
आपल्या आवती भवतीच्या बऱ्याच गोष्टीवर आपलं आरोग्य निरोगी असते किंवा आपणास वारंवार अस्वस्थ वाटते हे अवलंबून असते. उद्या रात्री 8 च्या Global Prime Time मध्ये याविषयी आम्ही खोलवर चर्चा करणार आहोत.
आपणही या चर्चा सत्रात सहभागी होऊन नक्की निरोगी कसे राहायचे हे जाणून घेऊ शकता...

01/06/2023

Sh*tal patil 16 kg Weight lost.

12/09/2022

#बिफिट_हेल्थ_क्लब_चा_अजून_एक_छान_रिझल्ट
9765458837

सौ. शितल (लेवली) पाटील या एक गृहिणी आहेत. 2 वर्षे कोरोना असल्यामुळे त्यांची लाईफस्टाईल सुद्धा त्याप्रमाणे झालेली..... आणि ह्या लाईफस्टाईलचा परिणाम म्हणून त्यांचे वजन वाढले होते. आणि काही छोटे छोटे हेल्थ प्रॉब्लेम सुरू झाले होते. थोडं जरी चालले तर दम, धाप लागणे, कंबर दुखी आणि गुडघे दुखणे.... त्यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्या आमच्या बिफिट क्लब मध्ये जॉईन झाल्या. आणि आम्ही त्यांचा वेट लॉस प्रोग्राम डिझाईन करून दिला. सकस संतुलित आहार, थोडासा व्यायाम, पुरेशी झोप आणि रोजच्या दिनचर्यामध्ये छोटे छोटे बदल.... त्यामुळे त्यांचे एक महिन्यामध्ये 6.5 किलो इतके ी झाले. आज त्यांना खूप हलके आणि आनंदी वाटत आहे. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. आणि दिवसभर त्यांना फ्रेश वाटतं आहे.
त्यांचे खूप खूप अभिनंदन!
#वजन

Photos from BeFit's post 25/05/2022

🥭 या आंब्याच्या मोसमात तुम्ही तुमचे वजन वाढल्याने काळजीत आहात का?🥭

⭐तर मग हि पोस्ट तुमच्या साठीच आहे.जगाच्या पाठीवर कुठूनही या चॅलेंज मध्ये भाग घेऊ शकता.⭐

1.आमच्या एप्रिल आणि मे वेट लॉस चॅलेंजमध्ये मोठे यश मिळाल्यानंतर आम्ही तुमच्या सर्वांसाठी जून जुनून वेट लॉस चॅलेंजची घोषणा करत आहोत.

2.आम्ही आमच्या सर्व सहभागींना दोन खास वैशिष्ट्ये ऑफर करणार आहोत..

🟠 तुमचा आहार अधिक मनोरंजक बनवण्यासाठी कूकिंग क्लास (स्वयंपाक वर्ग)
🟠विनामूल्य रेस्टॉरंट मार्गदर्शक जेथे आम्ही तुम्हाला 20+ जेवणाचे पर्याय देऊ.
🧡तर मग वाट कशाची बघत आहेत ?चॅलेंजमध्ये भाग घायचा असेल तर आजच संपर्क साधा.⏪

9765458837

Befit Healthy Active lifestyle Club

24/05/2022

👉आहार कमी घेताय ...तरी वजन वाढतेय ...
👉डिलिव्हरी नंतर महिलांचे वजनच कमी होत नाहीय ...
👉थायरॉईड मुळे वजन वाढतेय ...
👉सतत एकाच जागी बसण्याचा कामामुळे वजन वाढतेय ...
या आणि बरेच कारणामुळे वजन कंट्रोल होत नाहीय.. हीच वेळ आहे स्वतः कडे थोडा लक्ष देण्याची ..आहारात थोडा बदल करण्याची . ..मग विचार काय करताय ..उचला फोन आणि करा whatsapp किंवा कॉल
गणेश शिर्के - 9765458837
मी माझे 19.5 किलो आणि माझ्या पत्नीचे 26.5 किलो वजन कमी केले आहे.तुम्ही सुध्दा करू शकता.
100% रिझल्ट

22/05/2022

काहीही करत असताना सातत्य हवे

Heartiest Congratulation
या आहेत स्मिता जायभाय (नालासोपारा )वजन तर खूप वाढलं होत पण बाकीचे प्रॉब्लेम पण जास्त होते. सायनस चा त्रास तर खूपच व्हायचा पेनकिलर तर रोजच खावी लागायची त्यांना वजन तर कमी करायचं होत पण टाइम मिळत नव्हता त्यांची जवळची मैत्रीण भाग्यश्री सुतार या आमच्याकडे ( Befit Health Club) वजन कमी करण्यासाठी प्रोग्राम करत होत्या त्यांचे खूपच वजन कमी झाल्यामुळे स्मिता ने पण प्रोग्राम जॉईन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा जो गैरसमज होता कि कमी खायचं, उपाशी राहायचं, हे काही न करता भरपूर व चांगले खाऊन खाऊन वजन कमी करता येते हे त्यांना समजल आणि आता त्यांचे 12 किलो वजन आणि फॅट्स कमी झाले.

मनापासून अभिनंदन स्मिता मॅडम चे

आजकाल धकाधकीच्या जीवनातआपण स्वतःकडे लक्ष देत नाही.
वजन, फॅट्स कमी करण्यासाठी
संपर्क - Befit Healthy Active lifestyle club
9765458837

22/07/2020

Lockdown Result

Congratulations
अभिषेक मुरकुटे 10.5 kg Weight loss
कंपनीमध्ये जॉब ला खाण्यापिण्याचे शेड्युल नाही वजन खूप वाढलेले वजन कमी करण्याच्या नावाखाली डिस्काउंट देतो हे प्रॉडक्ट घ्या त्या गोळ्या घे असले प्रकार खूप आहेत .
त्यामुळे वजन नक्की कशाने कमी होते. उपाशी न राहता जास्त प्रमाणात किती खायचे असते.
हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी प्रोग्रॅम जॉईन केला.
10.5 kg वजन कमी केले.
मनापासून अभिनंदन अभिषेक😍😍
गणेश शिर्के-97654588379623042020

Photos from BeFit's post 17/10/2017
Want your business to be the top-listed Beauty Salon in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Pune
412115

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm