ICON Engineering Classes

ICON Engineering Classes

Share

Your Vision , Our Purpose.

20/03/2026

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो ,

आयकॉन क्लासेसमध्ये दहावीची परीक्षा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 11th Science Foundation Batch पूर्णपणे मोफत सुरू करण्यात येत आहे.

🗓 Batch सुरूवात: 23
मार्च 2026

📞 Contact:

8378086595 / 9021534001

iCON CLASSES, ALANDI, PUNE.

Photos from ICON Engineering Classes's post 12/01/2026

विद्यार्थ्यांच्या मनावर खोल ठसा उमटवणारे हंकारे सर @आयकॉन क्लासेस, आळंदी.

#आई #वडील

Photos from ICON Engineering Classes's post 04/01/2026

प्रा. हरिष सरांचे, #आयकॉन क्लासेस आयोजित "विद्यार्थ्यांना न समजलेले आई-वडील'' हा व्याख्यानाचा कार्यक्रम आज पार पडला. आज हजारो उपस्थितांच्या मनाचा ठाव या कार्यक्रमाने घेतला. महाराष्ट्राची बुलंद तोफ, सुप्रसिद्ध वक्ते मा. श्री. वसंत हंकारे सर यांनी आपल्या वाणीतून आई-वडिलांच्या कष्टाचे आणि त्यागाचे जे वास्तव मांडले, ते ऐकून सभागृह भारावून गेले.

अनेक विद्यार्थी आणि पालकांचे डोळे पाणावले.

प्रा. हरिष सरांच्या संकल्पनेतून साकारलेला, हा संस्कारांचा सोहळा दहावी/ नीट/ जेईई/ सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नक्कीच एक सकारात्मक कलाटणी देणारा ठरला आहे.

या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद व पालकांचे मनःपूर्वक आभार!😊

Contact:- 8378086595/9021534001

आयोजक,
#आयकॉन क्लासेस, आळंदी, पुणे.


#आई #वडील

03/01/2026

✍️💥

02/01/2026

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.

"तुम्ही थांबलात तर जग पुढे जाईल..., पण तुम्ही चाललात तर जग तुमची वाट पाहील!"

ही प्रेरणा जागृत करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे व्याख्यान.

#दिनांक: ०४ जानेवारी २०२६ (रविवार)
#वेळ: सकाळी ०८:३० ते दुपारी १२:००
#स्थळ: नानाश्री लॉन्स, आळंदी–मरकळ रोड, आळंदी, पुणे.

: https://share.google/aQaql5gqvEdnajsqk

सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे.
ही सुवर्णसंधी मुळीच चुकवू नका.

आयोजक,
#आयकॉन क्लासेस, आळंदी, पुणे.

29/12/2025

प्रिय पालक व विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.

आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ अभ्यास पुरेसा नसून,योग्य दिशा, आत्मविश्वास आणि सातत्य हे यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
अनेक विद्यार्थी मनापासून मेहनत करतात,पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे पडतात.

म्हणूनच,

#आयकॉन क्लासेस,आयोजित
विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते मा. श्री. वसंत हंकारे सर (लेखक | युथ स्पीकर |समाज परिवर्तनकार) यांचे प्रेरणादायी व्याख्यान ठेवले आहे.

विषय: “विद्यार्थ्यांना न समजलेले आई-वडील…!!”

चांगला स्कोअर करण्यासाठी काय करायला पाहिजे?

दिनांक: ०४ जानेवारी २०२६ (रविवार)
वेळ : सकाळी ०८:३० ते दुपारी १२:००

स्थळ : नानाश्री लॉन्स, आळंदी–मरकळ रोड, आळंदी, पुणे.

सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे.
ही सुवर्णसंधी मुळीच चुकवू नका.
आपली उपस्थिती अपेक्षित आहे.

धन्यवाद!

08/12/2025

“विद्यार्थ्यांचा नवा संकल्प | अभ्यासावर लक्ष, चांगल्या सवयींचा अवलंब | प्रेरणादायी शपथ – आयकॉन क्लासेस "

12/11/2025

✨ अभिमानाचा क्षण! ✨

आयकॉन क्लासेसची विद्यार्थिनी (2022 बॅच) शिवांजली जगताप हिचं Dentsu या प्रतिष्ठित IT कंपनीमध्ये Placement (9.5 LPA) झाले आहे! 🎉

तिच्या मेहनतीला आणि यशाला मनःपूर्वक शुभेच्छा!

आयकॉन क्लासेस, आळंदी, पुणे.

Contact:-

8378086595
9021534001

21/10/2025

💡 As Diwali lights brighten homes, let education brighten futures!

Icon Classes wishes you a prosperous Diwali filled with learning, growth, and achievements.🏆

Telephone

Website

Address


Branch 1:-Near MIT College, Dehuphata, Alandi(D)
Pune
412105

Opening Hours

Monday 6:30am - 9pm
Tuesday 6:30am - 9pm
Wednesday 6:30am - 9pm
Thursday 6:30am - 9pm
Friday 6:30am - 9pm
Saturday 6:30am - 9pm
Sunday 6:30am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICON Engineering Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.