Ashok Todmal
Entrepreneur | Business & Life Coach
Guiding minds. Building leaders. Creating impact ✨
Spiritual thoughts for a better world 🌍🙌
भिऊ नको… स्वामी तुझ्या पाठीशी आहेत 🙏✨
भीती नाही, विश्वास ठेवा… कारण जिथे प्रकाश असतो तिथे अंधार राहत नाही. 🌟
आज त्याचा नंबर होता… 😔
उद्या कोणाचा असेल? ⏳
आपण दुसऱ्याच्या मृत्यूवर “ओम शांती” म्हणतो 🕯️,
पण एक सत्य विसरतो — अगला नंबर हमारा है. 💔🙏
जिवंत आहात तोपर्यंत अहंकार नको…
चांगलं जगा, चांगलं बोला, चांगलं कर्म करा. 🌿✨
21/05/2026
“स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहः.”
भगवद्गीतेतील हा श्लोक आपल्याला सांगतो की,दुसऱ्यांचा मार्ग कितीही आकर्षक वाटला तरी,खरा विजय आपल्या स्वतःच्या कर्तव्यावर, आपल्या क्षमतेवर आणि आपल्या मार्गावर चालण्यातच आहे.
इतरांसारखे होण्याच्या नादात स्वतःला हरवू नका.तुमचा मार्ग कठीण असू शकतो,पण तोच तुम्हाला तुमच्या खऱ्या यशापर्यंत घेऊन जातो. 🔥
आपलं कर्म, आपला धर्म, आपला मार्ग… हाच खरा विजय! ✨
आपण केलेलं चांगलं काम कधीच वाया जात नाही… 🙏✨
फक्त परत येण्याचा मार्ग वेगळा असतो… 🌿💫
ती पोरगी नव्हती… ते माझं TARGET होतं! 🎯
Visionary लोक प्रत्येक story मधून inspiration घेतात.
बाकी लोक movie पाहतात, leaders message घेतात! 🔥
रिझल्ट आला तरी काम…
रिझल्ट नाही आला तरी काम…
कारण कर्म कधीच वाया जात नाही. 🔥
13/05/2026
जीवनात यश हवं असेल,
तर फक्त वेगाने धावू नका…
योग्य मार्गाने चला.
कारण जिथे धर्म आहे,
तिथे विजय आपोआप येतो. ✨
यतो धर्मः ततो जयः॥
दया मागू नका… स्वप्नासाठी 200% Energy ने काम करा! 🔥
ISKCON 📿🕉️ अंधारातून प्रकाशाकडे 🧘
Fail व्हायला घाबरू नका!😇🙌
05/05/2026
600K Subscribers पूर्ण झाले! 🎉✨
YouTube Family चे मनापासून आभार 🙏
तुमचं प्रेम, विश्वास आणि सपोर्ट यामुळे हा प्रवास शक्य झाला.
Thank You YouTube Family! ❤️
— Dr. Ashok Todmal
Entrepreneur | Business & Life Coach
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Pune