Codon Dignostics
We, Codon Diagnostics and Pathology Lab, situated at Sukhsagar Nagar Katraj, Pune, Maharashtra, have
03/04/2022
Book a Full-Body Checkup with 50% Discount.
✔ Free Sample Pickup from Home/Office.
✔ 100% safest and hygienic home collection.
✔ Accurate reports in 24 Hrs.
✔ Vaccinated and certified Technician.
✔ Automated labs
Codon Diagnostic Centre
रक्त ,लघवी तपासणी साठी खात्रीशीर ठिकाण.
1) सर्व तपासण्या वर 20% सूट मिळते
2) फुल बॉडी चेकअप वर 60% हून अधिक डिसकाउंट
3) घरी येऊन रक्त, लघवी चे नमुने घेण्याची निशुल्क सुविधा*
4) रिपोर्ट ऑनलाईन ईमेल किंवा व्हाट्सअप वर तसेच सेंटर मधून हार्ड कॉपी*
5) पूर्ण पणे सुरक्षित कलेक्शन ची खात्री*
पत्ता:- भगिनी बँके समोर , ओंकार मेडिकल शेजारी, सुखसागर नगर.
संपर्क :- 9604922218.
24/07/2021
Codon Diagnostic Centre
रक्त ,लघवी तपासणी साठी खात्रीशीर ठिकाण.
1) सर्व तपासण्या वर 20% सूट मिळते
2) फुल बॉडी चेकअप वर 60% हून अधिक डिसकाउंट
3) घरी येऊन रक्त, लघवी चे नमुने घेण्याची निशुल्क सुविधा*
4) रिपोर्ट ऑनलाईन ईमेल किंवा व्हाट्सअप वर तसेच सेंटर मधून हार्ड कॉपी*
5) पूर्ण पणे सुरक्षित कलेक्शन ची खात्री*
पत्ता:- भगिनी बँके समोर , ओंकार मेडिकल शेजारी, सुखसागर नगर.
अधिक माहिती साठी खालील लिंक ओपन करावी.
संपर्क :- 9604922218.
Codon Diagnostics.
02/07/2021
Full Body Chek-ups door .
Call for more details 9604922218.
04/01/2020
Free Home Collection ( Pune) only.
More Details call 9604922218.
27/12/2019
डाउन्स सिंड्रोम म्हणजे काय ?
डाउन्स सिंड्रोमचे मूल जन्माला आल्यावर पुढच्या बाळात तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये गरोदर असताना या आजाराचा प्रतिबंध केला जाऊ शकतो. गरोदर असताना या आजाराचे निदान करून त्याचा प्रतिबंध करणे शक्य आहे.
डाउन्स सिंड्रोम म्हणजे काय?
700 पैकी एका बाळामध्ये 21,18 आणि 45 नंबरच्या क्रोमोसोम (गुणसूत्र) दोनच्या ऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे डाउन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.
कारणे : डाउन्स सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाही, पण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाउन्स सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय 35 असल्यास याची शक्यता वाढते.
लक्षणे : बाळाची वाढ खुंटणे, मतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात जास्त प्रमुख लक्षण आहे. गोल चेहरा, मागून चपटे डोके, विशिष्ट प्रकारचे आडवे डोळे, चपटे नाक, मोठ्या आकाराची जीभ, या चेह-याच्या विशिष्ट लक्षणामुळे बाळाकडे बघूनच डाउन्स सिंड्रोमचे निदान होते.
डोळ्यामध्ये बुबूळ, छोटी मान, मानेवर अधिक प्रमाणात त्वचा, कमी उंची, छोटे हात, पायाची व हाताची विशिष्ट प्रकाराची ठेवण, चिडचिडेपणा अशी लक्षणेही आढळतात.
डाउन्स सिंड्रोमसोबत येणारे इतर आजार : जन्मजात हृदयाच्या व्याधी, आतड्याच्या व्याधी मानेच्या हाडाची कमजोरी
डाउन्स सिंड्रोम टाळण्यासाठी
गरोदर स्त्रियांमध्ये 14 ते 16 आठवड्यादरम्यान अल्फा फिटो प्रोटीन, इस्ट्रिइऑल व एच. सी. जी. या तपासण्या केल्यास 16 आठवड्यातच डाउन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. याला ट्रिपल टेस्ट असे म्हणतात. तसेच 18 ते 20 आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून निदान होऊ शकते. सहसा आधी डाउन्सचे बाळ जन्माला आल्यास व 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आईला या टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
समाजाची जबाबदारी
डाउन्स रुग्णांसाठी सर्वात मोठा अडसर म्हणजे समाज त्यांना स्वीकारत नाही. तसेच त्यांचा चिडचिडेपणा यामुळे शाळांमधून प्रवेश नाकारला जातो. खरेतर डाउन्स रुग्ण नेहमी हसत खेळत राहणारे, संगीत गाण्यात रमणारे असतात, पण मधूनच त्यांचा स्वभाव खूप रागीट होऊन जातो. हा त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणून स्वीकारून शाळांनी त्यांना प्रवेश द्यायला हवा, पण अशा रुग्णांच्या पालकांनी एकत्र येऊन याबाबत काय करता येईल याचा विचार करावा. पालक, डॉक्टर आणि समाजाने ठरवले तर डाउन्स बाळांना चांगले आयुष्य दिले जाऊ शकते.
उपचार
जर पालक, डॉक्टर व समाज यांनी हातात हात मिळून उपचार केले तर डाउन्स सिंड्रोमचे बाळ चांगले आयुष्य जगू शकते. डाउन्स सिंड्रोमला जोडून येणाºया आजारांची पडताळणी ही उपचारांची पहिली पायरी असते. म्हणून हृदय आजारांसाठी 2-डी इको, दरवर्षी मानेचा एक्सरे, थॉयराइडची तपासणी हा उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो. नियमित फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी हा उपचारांचा सर्वात मोठा स्तंभ ठरतो.
स्नायूंची लवचीकता फिजिओथेरपीच्या साह्याने कमी करून मुलांना काम शिकवले जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य जगत असलेल्या डाउन्सची किती तरी उदाहरणे आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604822218
30/12/2018
आता Codon Diagnostics मध्ये ब्लड टेस्ट करा तेही 40%पर्यंत डिस्काउंट मध्ये.
आजच आपले डिस्काउंट कार्ड मिळवा तेही मोफत कसलेही चार्जेस नाहीत
संपर्क:9604922218, 9172261588.
18/12/2018
Lipid Profile test Available CODON heathcare PVT LTD
17/12/2018
Vitamin D, Test Available CODON heathcare PVT LTD
16/12/2018
अब करे पुरे शरीर की जाच सिर्फ 1650/- रू मे. ऑफर सीमित समय तक, संपर्क करे 9604922218, 9172261588.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Pune
411046
Opening Hours
| Monday | 7:30am - 9pm |
| Tuesday | 7:30am - 9pm |
| Wednesday | 7:30am - 9pm |
| Thursday | 7:30am - 9pm |
| Friday | 7:30am - 9pm |
| Saturday | 7:30am - 9pm |
| Sunday | 7:30am - 12:30pm |