Ravi Rathode
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ravi Rathode, Public Figure, Pune.
12/12/2021
वाऱ्यासोबत उडून जाणाऱ्या पालापाचोळ्याची फिकीर नाही.. इथे नव्या पालवीला जन्मास घालणारा महावृक्ष उभा आहे...
साहेब शतायुषी व्हा...
#साहेबांची_राष्ट्रवादी
17/11/2021
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
14/10/2021
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन ताई..
💐💐💐💐
02/10/2021
Lets remember and salute the greats,
Mahatma Gandhi ji & Lal Bahadur Shastri ji on their birthdays.......!!!
04/09/2021
🚓वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सिंघम ᴀᴩɪ
मा.श्री.हरीष भैय्या माने
आपणांस
वाढदिवसाच्या
हार्दिक_हार्दिक शुभेच्छा...!!
Birthday 🎂🥳🎉🎈🎁🎊
07/08/2021
The smile 😊 every Indian want to see....
Lovlina Borgohain with her medal 🏅 👏👏👏
07/08/2021
Congratulations for Gold
🥇🇮🇳🥇
07/08/2021
त्याच्या या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षांव झालाच पाहिजे!!!
05/08/2021
ख़ून में तेरे मिट्टी , मिट्टी में तेरा ख़ून 💪
ख़ूब लड़ा हरियाणा का शेर ,
देश को दिला दिया 🏅
नाज़ है पूरे भारत को आप पे 🙌🏻
🇮🇳
05/08/2021
भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद गोष्ट. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन करत तब्बल ४१ वर्षांनी देशासाठी कांस्य पदक मिळवून इतिहास रचला आहे. भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन
चक दे इंडिया!!
03/08/2021
किल्लारी येथील श्री निलकंठेश्वर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवाजी (भाऊ) मुळजे यांचे दु:खद निधन झाले आहे.
💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व मुळजे कुटुंबियांना हे दुख सहन करण्याची शक्ती मिळो हि निळकंठेश्वराचरणी प्रार्थना
🙏🙏💐💐विनम्र अभिवादन💐💐🙏🙏
01/08/2021
जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या नारीशक्तीचा दबदबा कायम राखत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधूने कांस्य पदक पटकावले. मीराबाई चानू यांच्या पाठोपाठ पी.व्ही सिंधूने मिळवलेले ऐतिहासिक यश इतर सर्व महिलांसाठी आदर्शवत आहे.
पी.व्ही सिंधूचे हार्दिक अभिनंदन !
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the public figure
Website
Address
Pune