MUDRA Tutorial's
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MUDRA Tutorial's, Tutor/Teacher, Mudra tutorials shop no 8 Amit height Ambegaon pathar, Pune.
18/12/2024
30/08/2023
✨💐पावसाळ्याची रिमझिम आहे, रक्षाबंधनाचा सण आहे भावा- बहिणीत गोड भांडण असावे, असा हा प्रेमाचा आणि आनंदाचा सण! माझ्याकडून व माझ्या मुद्रा कोचिंग क्लासेस परिवाराकडून रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ 💐💐💫
05/11/2022
travel not to escape life, but for life not to escape us
01/10/2022
धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, आपले प्रेम आणि आशीर्वाद दिऊन, माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल खरेच मनापासून आभार...!!!
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून स्वीकार... आपले मनःपूर्वक आभार...! असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा...
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार.....!!!
12/09/2022
#मुद्रा टीम
02/09/2022
गणपती बाप्पांचे आगमन…🙏🙏
14/07/2022
Thank you for the class of 9th Students..Celebration of Guru Purnima 💐💐💐(2022)
Weekly test 2
12/07/2022
2022 !!!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Mudra Tutorials Shop No 8 Amit Height Ambegaon Pathar
Pune