S.K. Computers

S.K. Computers

Share

https://skcomputers-theinstitute.business.site/

माहिती तंत्रज्ञाने बदलत असलेल्या जगात आत्माविश्वासाने वावरण्याकरिता संगणक साक्षरता हि अत्यंत महत्वाची गरज झाली आहे. समाज ज्ञानधिष्टीत होत आहे. अशा समाज व्यवस्थेची आव्हाने पेलून स्वत:ची उन्नती साधण्यासाठी संगणक साक्षरता श्वासाइतकीच महत्वाची झाली आहे. ज्ञान अभिनवता आणि कल्पकता हि २१व्या शतकातील यशाची त्रिसूत्री. मागील शतकात फक्त भांडवल आणि पूर्व पुण्याईच्या शिदोरीवर व्यावसायीक यश निश्चित व्हायचे, आता निकष पूर्णपणे बदलले आहेत. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये अनेक यशस्वी उद्योजक शून्यातून निर्माण झाले आहेत. आशा सैदेव वाढत आणि बदलत चाललेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कम्प्युटर हाताळणे हि एक महत्वाची गरज बनली असून आपल्या भागात या उज्ज्वल, अभिनव जगात प्रवेशासाठी मदत करण्याचा छोटासा प्रयत्न एस. के कॉम्प्युटर्स करीत आहे. बदलत असणारया संगणकीय विश्वात आत्मविश्वासाने उभे राहण्याकारीतच महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने तयार केलेला MS-CIT हा कोर्स आमच्या संस्थेमध्ये उपलब्ध असून आपल्या पाल्याला उज्ज्वल भविष्याकरिता नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल.
संगणक क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत असतात या बदलांना सामोरे जाण्यासाठी MS-CIT अभ्यासक्रमामध्ये ERA या नविन अध्ययन पद्धतीचा वापर केलेला असून त्यामध्ये WINDOWS 10 व OFFICE 2013 या विषयांचा समावेश केलेला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अल्पावधीत आणि कमीत कमी खर्चात कोणालाही संगणक साक्षर होता येते तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त करता येते. सदर प्रमाणपत्र हे शासकीय/निमशासकीय नोकरी मिळण्याकरिता उपयुक्त ठरते.

Photos from S.K. Computers's post 28/07/2026

🎉 MKCL च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 🎉

पालकांनो, आपल्या पाल्याला शाळेचा अभ्यास सांभाळून डिजिटल युगात स्मार्ट बनवा!

💻✨ इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम शुल्कात विशेष सवलत!

🎓 ✨ करायची आहे ८वी ते १०वी मध्येच कॉम्प्युटरची तयारी?
MKCL घेऊन आले आहे रौप्य महोत्सवी सवलत भारी!
🎉 शाळेचा अभ्यास सांभाळून शिका AI आणि डिजिटल कौशल्ये सर्व, S.K. Computers सोबत वाढवा आपल्या पाल्याचा गर्व!

🎓💥 फी मधील विशेष सवलत:❌ नियमित फी: ~~₹ ५,५००/-~~✅ सवलत फी: ₹ ४,५००/-🔥 ₹ १,०००/- ची दणदणीत सूट!

🔥⭐ या कोर्सची मुख्य वैशिष्ट्ये:
🔹 संगणक साक्षरता व AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) ची ओळख
🔹 डिजिटल कौशल्ये व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर
🔹 १ किंवा २ सुलभ हप्त्यांमध्ये फी भरण्याची सोय
🔹 ऑक्टोबर व डिसेंबर २०२६ बॅचेससाठी प्रवेश सुरु

📅 ऑफर कालावधी: २० जुलै ते ३० सप्टेंबर २०२६

📄 आवश्यक कागदपत्रे: बोनाफाइड / आयकार्ड / प्रगतीपुस्तक (कोणतेही एक)

🏫 एस. के. कॉम्प्युटर्स (S.K. Computers)(ALC Code: 47210145)
📍 पत्ता: तरवडेवस्ती, मोहम्मदवाडी पोलीस चौकीसमोर, मोहम्मदवाडी, पुणे
📞 संपर्क / WhatsApp: 098600 00045
👉 आजच संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा! 🚀

20/04/2026

२ कोटींहून अधिक लोकांनी विश्वास ठेवलेला कोर्स म्हणजे MS-CIT!

- बदलत्या AI च्या युगात स्वतःला सक्षम बनवण्याचा आणि उज्ज्वल करिअरची सुरुवात करण्याचा मजबूत पाया आहे - MS-CIT

- विद्यार्थी, नोकरी शोधणारे, नोकरी करणारे, गृहिणी, व्यवसायिक, ज्येष्ठ नागरिक अशा विविध व्यक्तींनी MS-CIT मुळे त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रेरणादायी बदल स्वतःच्या शब्दांत मांडला आहे.

- ही प्रेरणादायी Testimonial Film नक्की पहा आणि आपण सर्वांना सोशल मिडिया शेयर करा ही विनंती.🙏

- Link: https://www.youtube.com/watch?v=4LvM0sVL_IA

शिकूया AI ची क्रांती! चला करूया MS-CIT!

17/04/2026

Telephone

Address


Tarawadewasti
Pune
411060

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.K. Computers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.