ABVP Pune
ABVP is working in the field of education with a wider perspective of National Reconstruction. Prof. We are led by the footprints of Swami Vivekananda.
Akhil Bhartiya Vidyarthi Parishad, ABVP is world's largest Students Organization established on 9 July 1949 by Balraj Madhok. Yashwantrao Kelkar was the main organiser of this largest Student Organization. ABVP is an organization run by the students, for the students. We uphold the slogan "Student Power Nation Power" which is based on three principles; Knowledge, Character and Unity. Since 72 year
11/06/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वाघोली नगराच्या वतीने भारतीय जैन संघटना येथील महाविद्यालयात प्रशासनास वसतिगृह व मेस (BJS) समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी भाग संयोजक सोमेन्द्र चाफळे, नगर सहमंत्री ईश्वर उमाटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
05/06/2026
शिवराज्याभिषेक दिन🚩
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,पुणे महानगर
#रायगड
03/06/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,मध्य पुणे भागाच्या वतीने दिनांक ३ जून २०२६ रोजी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा "गुणवंत विद्यार्थी सत्कार"करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मेसर्स प्रॅक्टिसिंग टॅलेंट बिझनेस सर्व्हिसेस चे संचालक श्री.दत्तात्रय काळे,पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, मध्य पुणे भाग संयोजक प्रेम तानवडे व विद्यार्थी कार्यकर्ते,पालक उपस्थित होते.
03/06/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरच्या वतीने AISSMS IOIT महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून अवैध पद्धतीने लूट करणाऱ्या ( वस्तू व पैशांची मागणी) प्राध्यापकांविरुद्ध कारवाई ची मागणी करण्यात आली होती.या संदर्भातील पत्र महाविद्यालयाने जाहीर केले आहे तसेच सर्व संबंधित प्राध्यापकांवर महाविद्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे महानगरच्या वतीने आज AISSMS IOIT महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना घेऊन महाविद्यालय प्रशासन व प्राचार्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. अवैध पद्धतीने विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयातील प्राध्यापकांमार्फत विविध वस्तूंची व पैशाची मागणी करण्यात येत आहे या संदर्भातील सर्व पुरावे आज प्रशासनासमोर मांडण्यात आले. पुढील दोन दिवसांमध्ये संबंधित प्राध्यापकांवर कारवाई न झाल्यास तसेच विद्यार्थ्यांचे वस्तू व पैसे परत न केल्यास विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांच्या वतीने देण्यात आला.
31/05/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,येरवडा भागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह 'छात्र गौरव' दिनांक ३० मे २०२६ रोजी ढोले पाटील कॉलेज खराडी,पुणे येथे पार पडला.यामध्ये दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला, यावेळी जोगेश्वरी मिसळ चे फाऊंडर सचिन हरगुडे,पुणे महानगर उपाध्यक्ष संतोष धोत्रे सर,पुणे महानगर सहमंत्री अलोक पवार,येरवडा जिल्हा संयोजक अथर्व गावंडे व भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
28/05/2026
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Website
Address
Mangal Bhuvan, A3, Suvidha Smita Apartment, 1525, Sadashiv Peth
Pune
411030