Granthdwar
www.GranthDwar.com is an Online Book Store where you can buy, gift your favorite Marathi Books Online.
रविवारची धमाल जत्रा दिवाळी अंक २०१७
Order Online @ www.granthdwar.com
रविवारची धमाल जत्रा दिवाळी अंक २०१७ | Raviwarchi Dhamal Jatra Diwali Ank 2017 | Marathi Diwali Ank Online Ravivarchi Dhamal Jatra, 2017 Diwali Ank Online, Jatra Diwali Ank 2017, रविवारची धमाल जत्रा दिवाळी अंक २०१७, Raviwarchi Dhamal Jatra Diwali Ank 2017, Marathi Diwali Ank Online, दिवाळी अंक २०१७
फराळ मराठी साहित्याचा, नजराणा दिवाळी अंकांचा!!
मराठी दिवाळी अंक २०१७ आपल्या दारी
आजच भेट द्या, ऑर्डर करा आणि घरपोच मिळवा...www.granthdwar.com
Mohini Diwali Ank 2017 | मोहिनी दिवाळी अंक 2017 | Diwali Ank 2017 Mohini दिपावली विषेशांक २०१७, दिवाळी अंक २०१७, मोहिनी Dipawali Visheshank, मोहिनी Diwali Ank 2017, मोहिनी दिवाळी अंक 20167 Mohini Diwali Ank 2017, Mohinee Diwali Ank 2017, Diwali Issues Online, Order Diwali Ank 2017 Online, Diwali Ank Purchase Online
आता मराठी स्पर्धा परिक्षा पुस्तके मागवा ऑनलाईन तेही घरपोच!
www.granthdwar.com
MPSC/UPSC Books Online | आयोग स्पर्धा परिक्षा | मराठी स्पर्धा परिक्षा पुस्तके MPSC/UPSC Books, Competitive Exam Books Online, Marathi Spardha Pariksha, MPSC Books, UPSC Books, Competitive Exam Books Online Purchase, मराठी स्पर्धा परिक्षा पुस्तके
05/02/2017
९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, डोंबिवली.
'ग्रंथद्वार' च्या पुस्तक प्रदर्शनाला अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी, वसंत आबाजी डहाके, डॉ नितिन ढेपे, वामन देशपांडे, रामदास भटकळ, विजयराज बोधनकर, रविंद्र गुर्जर.. अशा अनेक मान्यवर साहित्तीकांची भेट ...आणि रसिक वाचकांचा प्रतिसाद..
25/10/2016
या दिवाळीत फराळ वाचन साहित्याचा, दिवाळी अंकांचा! दिवाळी अंक २०१६
Jatra Diwali Ank 2016 | जत्रा दिवाळी अंक 2016 | Buy Diwali Magazines Online Diwali Ank 2016, Jatra Diwali Ank 2016, जत्रा दिवाळी अंक २०१६, मेनका प्रकाशन, Menaka Prakashan, दिवाळी अंक २०१६, Jatra, Jatra Diwali Ank Online, Buy Diwali Ank 2016, Order Diwali Ank, Marathi Diwali Ank 2016
01/07/2016
Man Me Hai Vishwas by Vishwas Nangre Patil
Buy Online @ www.granthdwar.com
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या.
अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची.
माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती.
त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली.
जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !
काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही !
बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची,
पंखांत बळ निर्माण करण्याची,
लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि
अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते.
माझ्यासारख्या तळागाळातल्या,
कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या
अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं
कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या
अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी
मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.
Man Me Hai Vishwas by Vishwas Nangare Patil | मन में है विश्र्वास by विश्र्वास नांगरे पाटील Buy Vishwas Nangre Patil's Books, Vishwas Nangre Patil, मन मे है विश्वास, Mann Me Ha Vishwas, Mann me Hai Wishwas, मन में है विश्र्वास by विश्र्वास नांगरे पाटील, Rajhans Prakashan, राजहंस प्रकाशन, Mahiti Margadarshan, Marathi Guidance Books
12/01/2016
Marathi Novel
Peshve by Shreeram Sathe
Order Online @ granthdwar
पेशवे...पेशव्यांची १०४ वर्षांची वाटचाल...
Peshave by Shriram Sathe | पेशवे by श्रीराम साठे | Prafullata Prakashan Buy पेशवे, पेशवे, पेशवे by श्रीराम साठे, Peshave, Peshave by Shriram Sathe, Shriram Sathe, Peshve, Shreeram Sathe, Prafullata Prakasahn, प्रफुल्लता प्रकाशन, Aitihasik
21/12/2015
Lok Maze Sangati by Sharad Pawar
लोक माझे सांगाती (राजकीय आत्मकथा) - by शरद पवार
Marathi Autobiography by Sharad Pawar
“सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे.
देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे.
हा सर्वसामान्य भारतीय माणूस
भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा
खूपच शहाणा आणि समजूतदार आहे.
योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं.
हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे.
त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे.
सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा
मी आपल्या साडेपाच दशकांच्या
सार्वजनिक जीवनात काम करताना
वारंवार अनुभव घेतला आहे.
या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला,
यापेक्षा अधिक काय असू शकतं?”
शरद पवार
गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत
महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला
आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
Lok Maze Sangati by Sharad pawar “ सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेताे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारती…
31/10/2015
....आणि दिवाळी अंकांची प्रतिक्षा संपली... मराठी दिवाळी विषेशांक २०१५
फराळ वाचन साहित्याचा, दिवाळी अंकांचा!
Order Marathi Diwali Ank 2015 @ www.granthdwar.com
दिवाळी अंक 2015 | Diwali Ank 2015 | दिपावली विषेशांक २०१५ | Order Diwali Ank Online Marathi Diwali Ank 2015, दिवाळी अंक २०१५, Diwali Issues 2015, दिपावली विषेशांक २०१५, Dipawali Visheshank 2015, Diwali Issues Online, Diwali Ank Order Online, Menka, Maher, Jatra, Diwali Ank
04/10/2015
Shodh (Marathi Thriller Suspense Story) by Muralidhar Khairnar - @ www.granthdwar.com
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य...
उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम...
बुध्दिमत्ता कूटनीती आण धाडस यांच्या जोरावर
बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार !
ही गोष्ट सुरू होते 1670 साली
शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा.
पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना
या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला !
कुठे गडप झाला हा खजिना ?
काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ?
शिवकालातील अस्सल संदर्भ.
वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती.
अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं
ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल
अस्सल मराठी थ्रिलर !
Shodh by Murlidhar Khairnar | शोध by मुरलीधर खैरनार | Rajhans Prakashan Buy Muralidhar Khairnar's Books, मुरलीधर खैरनार, Muralidhar Khairnar, Buy Shodh, शोध, शोध by मुरलीधर खैरनार, Aitihasik Kadambari, Historical Novel Shodh, Rajhans Praashan, ऐतिहासिक पुस्तके, कादंबरी, राजहंस प्रकाशन
01/08/2015
Order Adamya Jidda - Marathi book by Dr. A. P. J. Abdul Kalam Translation in Marathi by Supriya Wakil
Marathi Books Online @ www.granthdwar.com
Adamya Jidda By A. P. J. Abdul Kalam, Supriya Wakil | अदम्य जिद्द by ए. पी. जे. अब्दुल कलाम ए. पी. जे. अब्दुल कलाम, A P J Abdul Kalam, Order Marathi Books by Dr. Abdul Kalam, Adamya Jidda, Adamya Jidd, मेहता पब्लिशिंग हाऊस, Adamya Jidda by A P J Abdul Kalam
31/07/2015
Buy Agnipankh - Marathi Translation of "Wings of Fire by Dr. A. P. J. Abdul Kalam" Online @ www.granthdwar.com
तामिळनाडूमधिल रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ‘भारतरत्न’ मिळवणारे आजचे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम..हे पुस्तक केवळ त्यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानविषयक लढाईचे एक स्पंदन आहे..जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे..
Agnipankh By A P J Abdul Kalam Translator Madhuri Shanbhag | अग्निपंख by ए पी जे अब्दुल कलाम | A... अग्निपंख, Wings of Fire by Abdul Kalam, ए पी जे अब्दुल कलाम, Marathi Books by Abdul Kalam, Agnipankh, Abdul Kalam's Books Online, ए. पी. जे. अब्दुल कलाम, Madhuri Shanbhag, माधुरी शानभाग, Rajhans Prakashan, राजहंस प्रकाशन
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411002
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |