Delia

Delia

Share

DELIA
डेली- या.. रोज या..!

26/09/2018

🌸 *"DELIA"* 🌸
(डेली - या.. रोज या..)

*🔸अखंड दिवा :*
(आता आपल्या *डेलिया* मध्ये उपलब्ध !)

*नवरात्रीसाठी व धार्मिक कार्यासाठी अत्यंत उपयुक्त...*
✔️एकदा तेल घातले की 9 दिवस पुरते.
✔️पितऴी बेस.
✔️दिव्याची उंची काचेच्या चंबूसहित अंदाजे 8 इंच
✔️सायंटिफिक काचेचा चंबू
✔️मेंटेनन्स खर्च काही नाही. फक्त काजळी काढावी लागते.
✔️MRP Rs. 2700/-.
*अखंङ समृध्दी , अखंङ आनंद , अखंङ प्रसन्नतेसाठी अखंङ दिवा*

🙏🏻 *एकदा याल तर पुन्हा याल* 🙏🏻

🤝 *"GROW-WELL"* 🤝
*Multi Junction Point.*
२८ , गंगा विष्णू हाईट्स , चितळेंच्या दुकानाशेजारी , प्रतिज्ञा कार्यालयाजवळ , कर्वेनगर , पुणे - ५२
फोन : +91-9371009066.
वेळ : 10am-1pm & 5pm- 9pm.
दर सोमवार बंद राहील.

23/09/2018

🌸 *"DELIA"* 🌸
(डेली - या.. रोज या..)

Very Happy to share, we are 11 months now...
To strengthening bonding we are joining hands to hands with all our well wishers & our Prestigious Customers..
In this Auspicious Occasion, we are delivering,
*"Privilege Card"*
to all, who has visited to our shop once & who will going to visit in near future..
Once again thanks to all, who are directly or indirectly, the part of our DELIA Concept...

🙏🏻 *एकदा याल तर पुन्हा याल* 🙏🏻

🤝 *"GROW-WELL"* 🤝
*Multi Junction Point.*
२८ , गंगा विष्णू हाईट्स , चितळेंच्या दुकानाशेजारी , प्रतिज्ञा कार्यालयाजवळ , कर्वेनगर , पुणे - ५२
फोन : +91-9371009066.
वेळ : 10am-1pm & 5pm- 9pm.
दर सोमवार बंद राहील.

Like our page - https://www.facebook.com/Delia-125865718126995/

06/09/2018
Photos from Delia's post 04/09/2018

*"बीबीएन" नगर च्याप्टरचे, "श्री. सचिन फाटक" यांची व्यावसायिक भेट !*
*अहमदनगर चे प्रसिध्द "आईचे लाडू", आता 'डेलिया' च्या पुणे मधील, कर्वेनगर शाखेमध्ये उपलब्ध !*

Photos from Delia's post 04/09/2018

🌸 *"DELIA"* 🌸
(डेली - या.. रोज या..)

💐 *सांगायला अतिशय आनंद होतो की, "कृष्णाष्टमी" च्या मुहूर्ताने, आपल्या "डेलिया ब्रँड" चे, रोजच्या वापरातील काही जिन्नस उपलब्ध करून देत आहोत..* 💐

🥘 *आता तुमच्या घरातील पदार्थ, अधिक चवदार बनवा..* 🍲🍛

⚗ *लवकरच, रोजच्या वापरातील सर्व प्रकारचे "क्लिनिंग प्रॉडक्ट्स" पण, सर्वांच्या सेवेत रुजू होतील...* 🚰🚿🛁🚽

🙏🏻 *एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल* 🙏🏻

🤝 *"GROW-WELL"* 🤝
*Multi Junction Point.*
२८ , गंगा विष्णू हाईट्स , चितळेंच्या दुकानाशेजारी , प्रतिज्ञा कार्यालयाजवळ , कर्वेनगर , पुणे - ५२
फोन : +91-9371009066.
वेळ : 10am-1pm & 5pm- 9pm.
दर सोमवार बंद राहील.

Like our page - https://www.facebook.com/Delia-125865718126995/

Photos from Delia's post 20/08/2018

🌸 *"DELIA"* 🌸
(डेली - या.. रोज या..)

🌻 *"इमिटेशन ज्वेलरी"* 🌻

- नानाविध कानातले प्रकार..
(मेटल/ प्लास्टिक/ मोती)
- गळ्यातले विविध प्रकार..
(मेटल/ प्लास्टिक/ मोती)
- विविध गिफ्ट आर्टिकल्स..
- पर्सेस/बॅग्ज चे मोठे दालन..
- पेपर डिशेसचे अनेक प्रकार इ.
*- राखी (Seasonal)*

🌺 *या शिवाय....*
🔸विविध प्रकारचे फुड प्रॉडक्ट्स.. !
🔸गारमेंट्सचाही फ्रेश स्टॉक... !
🔸"केवाटो" तर समजावून घ्याच.. !
(केस वाळवायची टोपी)
🔸 स्वयंपाकाची मातीची भांडी...!
🔸"Modicare" चे
सर्व प्रॉडक्ट्स उपलब्ध... !
🔸"टी/ कॉफी/ लेमन टी/ सूप
Vending Machine".. !

🙏🏻 *एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल* 🙏🏻

🤝 *"GROW-WELL"* 🤝
*Multi Junction Point.*
२८ , गंगा विष्णू हाईट्स , चितळेंच्या दुकानाशेजारी , प्रतिज्ञा कार्यालयाजवळ , कर्वेनगर , पुणे - ५२
फोन : ९८३४७४५८९५.
वेळ : 10am-1pm & 5pm- 9pm.
दर सोमवार बंद राहील.

Like our page - https://www.facebook.com/Delia-125865718126995/

Photos from Delia's post 13/08/2018

🌸 *"DELIA"* 🌸
(डेली - या.. रोज या..)

*खास सणासुदीच्या मंगलमय वातावरणात, भर घालण्यासाठी, ताटाभोवतीच्या 'महिरपी' तसेच दारावर लावायची 'तोरणे', "डेलिया" च्या कर्वेनगर शाखे मध्ये उपलब्ध आहेत..*
*तसेच उपवासाचे नानाविध प्रकार, खास चातुर्मासाकरता उपलब्ध आहेत..*

🤝 *"GROW-WELL"* 🤝
*Multi Junction Point.*
२८ , गंगा विष्णू हाईट्स , चितळेंच्या दुकानाशेजारी , प्रतिज्ञा कार्यालयाजवळ , कर्वेनगर , पुणे - ५२
फोन : ९८३४७४५८९५.
वेळ : 10am-1pm & 5pm- 9pm.
दर सोमवार बंद राहील.

Like our page - https://www.facebook.com/Delia-125865718126995/

11/06/2018

क्रिकेटपटू श्री. राजकुमार कुलकर्णी यांची, "डेलिया" च्या पुणे शाखेला सदिच्छा भेट !

Photos from Delia's post 03/06/2018

*"बीबीएन बारामती"चे, "श्री.चैतन्य इनामदार" यांची, "डेलिया" च्या पुणे शाखेला, व्यावसायिक भेट ! बारामती मध्ये, डेलिया ची शाखा चालू करण्याबाबत, प्राथमिक चर्चा सुद्धा झाली !*
*त्यांना आपल्या शॉप मधील, खास मातीचे "तांब्या-भांडे" देऊन आदरातिथ्य करण्यात आले..!*

18/05/2018

*आज "डेलिया" ला , प्रसिध्द "केसरी टूर्स" मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. "डेलिया" च्या अनेक वैशिष्ठयांपैकी एक म्हणजे, "मातीची भांडी"...*

10/05/2018

*"बीबीएन रत्नागिरी" च्या "सौ.स्नेहा जोशी" यांची, डेलिया च्या पुणे शाखेला सदिच्छा भेट !*

05/04/2018

"बीबीएन" चे कमिटी मेंबर्स (पुणे-कोथरूड-धायरी), यांची "डेलिया" च्या पुणे शाखेला, व्यावसायिक सदिच्छा भेट !

Want your business to be the top-listed Interior Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Shop No. 28, Ganga Vishnu Heights, Near Chitale Sweets, Karve Nagar
Pune
411052