Health For All
A Site dedicated to all aspects of Health for everybody.Amazing new articles, helpful health tips, a
Health related News, New Information, Basic Tips about maintanong the health.
20/05/2026
One of my posts garnered over 100 reactions last week, and I'd like to express my appreciation to everyone for their support!
14/05/2026
The name of the most common syndrome is Polycystic Ovarian Syndrome. will now be called as PMOS. Read the article in detail.
No longer PCOS but PMOS: Will a new name lead to faster diagnosis? A global expert panel has recently announced that polycystic o***y syndrome (PCOS) will officially undergo a name change to polyendocrine metabolic ovarian syndrome (PMOS), in a move to improve diagnosis and care.
With Jagdish Khebudkar - Chitraganga – I just got recognized as one of their top fans!
With Tanvi Amit – I just made it onto their weekly engagement list by being one of their top engagers!
Big shout out to my newest top fans! Vanash Ewdnobh
13/05/2026
थायलंडमधील शास्त्रज्ञाना वटवाघळामध्ये कोरोना प्रजातीचा नवीन विषाणू सापडला आहे. यातला एक प्रकार मानवा मध्ये संक्रमित होऊ शकतो असे त्या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे.. पण आजमितीला तो कोणत्याही मानवाला अथवा प्राण्याला झालेला नाही, त्यामुळे त्याबाबतीत घाबरण्याचे कारण नाही. याबाबतचा सविस्तर अहवाल या व्हिडिओमधून समजून घ्या.
https://youtu.be/XPEu2U7f66M?si=YPQh5WeGkwpT1vIA
Special Report| जगामध्ये नव्या Corona Virus ची एन्ट्री, नवा कोरोना व्हायरस किती धोकादायक? आता सगळ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी... जगामध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसची एन्ट्री झालीय.... वटवाघुळांमध्येच हा न....
13/05/2026
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Krishna Malhotra, Milind Sabnis, Sushama Konde, Swati Sawant - Wavare, Nilesh Saner, Geeta Deshmukh, Abhiraj Thorat, सुरेखा शेडगे, Lalita Kulkarni, Sandip G, Ulhas S Sapre, Jaankki Raaje
हॅन्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या १४६ व्यक्ती प्रशांत महासागरातील एका प्रवासी जहाजामध्ये आहेत. हे रुग्ण निरनिराळ्या १२ देशातले आहेत.त्यांचे त्यांच्या त्यांच्या देशात आगमन झाल्यावर या आजाराची गंभीर स्वरूपाची साथ पसरण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती या व्हिडीओमधून ऐका.
02/05/2026
दर रोज रात्री ९ वाजता झोपल्यास आरोग्याबाबत होणारे अनेक फायदे.
30/04/2026
राज्यात उष्णतेची लाट आली आहे. अनेक ठिकाणी तापमानाने केव्हाच चाळीशी ओलांडली आहे. विदर्भात तर तापमान ४५ अंशाच्या बरं जाते आहे. या कडक उन्हाळ्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी विषद करणारी ही माझी मुलाखत जरुर पहा.
Vivek Saptahik 8 likes. "Maharashtra Heatwave Alert राज्यात उष्णतेचा कहर! उष्माघात टाळण्याचे सोपे उपाय"
28/04/2026
मुंबईमध्ये बाहेरून आणलेली बिर्याणी खाऊन ४ व्यक्तींचा मृत्यू झाला. या चारही जणांनी बिर्याणी खाल्ल्यावर कलिंगड खाल्ले होते.
त्यामुळे बिर्याणी खाऊन कलिंगड खाल्ल्याने त्या व्यक्ती दगावल्या अशी चर्चा सर्वत्र होते आहे.
या संदर्भात माझी मुलाखत.
LetsUpp Marathi 210 likes, 1 comment. "Food Poison News : उघड्यावरचं, शिळं अन्न खाऊ नये... | LetsUpp Marathi"
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Pune
411004
Opening Hours
| Friday | 5pm - 1am |
| Saturday | 5pm - 1am |