Think Tank Creations

Think Tank Creations

Share

it's a firm with three musketeers as partners. A calligrapher, a Graphic Designer and a Creative Writer will help you to creatively develop your own idea.

शिवशंकर पुष्पआरास । सरपाले फ्लॉवर मर्चंट । मोहिते परिवार 04/03/2019

https://youtu.be/ep0PBn8Dm-8

महादेव!

एक असं स्थान जिथे सगळ्यांना समान वागणूक मिळते मग तो दानव असो वा देव. त्याचं रुपडंच काहीसं वेगळं आहे त्या जटा, रुद्राक्ष, डमरू आणि त्रिशुळ.
त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो, लाखो, अब्जो भक्त. प्रत्येकजण त्याची आपापल्या परीने सेवा करत असतो. अशीच सेवा पुण्याच्या मोहिते परिवाराकडुन घडली आणि ती कायम लक्षात राहावी म्हणुन आम्ही ती कॅमेऱ्यात कैद केली.

आज तुमच्या समोर हे घेऊन येताना खूप आनंद होतोय.
बघा! आवडतंय का सांगा ?

तुमचंच
Think Tank Creations

शिवशंकर पुष्पआरास । सरपाले फ्लॉवर मर्चंट । मोहिते परिवार महादेव! एक असं स्थान जिथे सगळ्यांना समान वागणूक मिळते मग तो दानव असो वा देव. त्याचं रुपडंच काहीसं वेगळं आहे त्या जट....

Shrimant Dagadusheth Halwai Ganpati | Ganpati 2018 | Sarpale Flowers Merchants | ThinkTank Creations 08/02/2019

https://youtu.be/_b-5_dSH-xs

श्रीमंतांच्या चरणी अर्पण!

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती म्हणजे साऱ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान! पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर नेण्यात या बाप्पाचा मोठा वाटा आहे.

नावाला शोभेल असा 'श्रीमंत' थाट असलेला बाप्पा गणेशोत्सवाचा मानबिंदू असतो. लक्ष लक्ष दिव्यांनी नटलेला याचा विसर्जन रथ मिरवणुकीत चर्चेचा मुद्दा ठरतो. प्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी फुलांनी सजलेला दगडुशेठचा रथही उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरतो. "सरपाले फ्लॉवर मर्चंट" गेली कित्येक वर्षे ह्या बाप्पाची सेवा करतायत अगदी निस्सीम मनाने.

२०१८ यावर्षी बाप्पाची स्वारी आकर्षक 'मूषकरथात' विराजमान झाली होती. फुलांची नेत्रदीपक आरास असलेला हा 'मूषकरथ' तयार करण्यामागे झटलेले हात आणि त्याची निर्मितीप्रक्रिया तुमच्यासमोर आणायाचा हा छोटासा प्रयत्न.

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!

Music: Bappa Moraya - Sonu Nigam | Times Music India

मूषकरथ निर्मिती - सरपाले फ्लॉवर मर्चंट्स

व्हिडिओ निर्मिती - Think Tank Creations Pune

व्हिडिओ संकलन - प्रथमेश उनकुले

Follows us:

On Facebook : https://www.facebook.com/ThinkTank123

on Instagram :

Shrimant Dagadusheth Halwai Ganpati | Ganpati 2018 | Sarpale Flowers Merchants | ThinkTank Creations श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती म्हणजे साऱ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान! पुण्याचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर नेण.....

21/01/2019

हा असा व्हिडीओ बनवायचा हे स्वप्न बघितलं होतं आम्ही. कष्ट करुन ते सत्त्यात उतरवलंही. तेच स्वप्न आज १० लाख लोकांपर्यंत पोहोचलं. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे मनापासुन आभार येणाऱ्या काळातही तुमची मनं जिंकत राहू! 😊
बाप्पा मोरया! ❤

बाप्पाचा फोटो बाय : Dhananjay Rakshe Photography

लिंक : https://youtu.be/eTdrJMVeyQ0

01/01/2019

Happy New Year

New Plans, New Start, New Ideas

🙂

05/11/2018

दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा! हा प्रकाशाचा सण तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेउन येवो!☺

18/10/2018

रावण कधीच मरत नसतो, रावण कधीच मरणार नाही! ☺️

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dusshera!

Pune Ganeshotsav 2018 | Gauri Sajavat | Sarpale Flower Merchants | Mohite Parivar | Teaser 2 17/10/2018

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!

आई म्हणजे उभ्या विश्वाची जननी.. तिचा महिमा कितीही वर्णला तरी तो कमीच. तिनेच हे सगळं घडवलं आणि आपल्या लेकरांवर भरघोस माया केली.. त्याची परतफेड करणं उभ्या आयुष्यात शक्य नसलं तरी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतोच.
असाच एक प्रयत्न तुमच्यासमोर घेऊन येत आहोत..

आई राजा उदो उदो!

https://youtu.be/NPZrFrLbTyk

Do Like | Share | Subscribe

Pune Ganeshotsav 2018 | Gauri Sajavat | Sarpale Flower Merchants | Mohite Parivar | Teaser 2 शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते! आई म्हणजे उभ्या विश्वाची जननी.. तिचा महिमा कितीही वर्णला तरी तो कमीच. तिन...

10/10/2018

Calligraphy work for our client : Mohan Edhate

May DeviMata bless you!

आईची कृपा सदैव तुमच्यावर राहो!☺️

Pune Ganeshotsav 2018 | Gauri Sajavat | Sarpale Flower Merchants | Mohite Parivar | Teaser 1 10/10/2018

मै ही आदी हु
मै ही अनंत हु

मै ही शिव हु

शिव म्हणजे ह्या सृष्टीचा अधिपती. तो कधी, कसा आणि कुठे सापडेल सांगता येत नाही..
आम्हाला ही तो सापडला अशाच एका वेगळ्या रुपात.

लवकरच ते रूप तुमच्यासमोर घेऊन येतोय..

https://youtu.be/amfC9z2LfEY

Do Like | Share | Subscribe

तुमचंच - Think Tank Creations

Pune Ganeshotsav 2018 | Gauri Sajavat | Sarpale Flower Merchants | Mohite Parivar | Teaser 1 मै ही आदी हु मै ही अनंत हु मै ही शिव हु शिव म्हणजे ह्या सृष्टीचा अधिपती. तो कधी, कसा आणि कुठे सापडेल कळत नाही.. आम्हाला ...

06/10/2018

हा सगळा कारभार चालू केला तेव्हापासून एक इच्छा होती..
हे सगळं करताना जो पाठीशी कायम उभा असतो तो आपल्या कामामध्येही कुठेतरी असायला हवा. डोक्यात गोष्ट होती पण ती नावारूपाला यायला थोडा वेळ लागत होता..
आज तुमच्या समोर ती गोष्ट ठेवताना त्या कष्टाचं चीज झालं असं वाटतंय.

तो आहेच कायम सोबत आणि असाच कायम राहील, खात्री आहे.

अश्याच तुमच्या इच्छा ही नावारूपाला आणूया.
भेटुयात, बोलूयात, इच्छा साकार करूयात!😊

तुमचंच - Think Tank Creations

21/09/2018

Calligraphy on canvas

Done for : Chinmay Salvi

Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Pune
411011