Jalsa Studio
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jalsa Studio, Music production studio, Jalsa Studio, Disha Apts, No. 18, 3rd Floor, Parihar Chowk, Aundh, .
09/03/2024
Discussion with legend
Director Shyam Benegal Sir ♥️
08/02/2024
Our team feels privileged and honour to welcome Documentary filmmaker Anand Patwardhan sir and cinematographer Simantini Dhuru ma'am. Definitely a special moment for our studio.
20/12/2023
काल एक नव्या अभांगाचे Recording जलसा स्टुडिओ येथे पार पडले. हा अभंग आमचे मित्र दुष्यंत आणि पियुष ने अतिशय सुंदर संगीतबद्ध केला या सृजनशील कलावंतांसबोत काम करताना नक्कीच वेगळा अनुभव होता. लवकरच ही रचना तुम्हाला ऐकायला मिळेल.
Thank you💯🍀
15/11/2023
New Song Out Now...
Collaboration with Chandan Kamble
गीत : मुक्ता माझी वाट दावती
गीतकार : सचिन माळी
गायक-गायिका : चंदन कांबळे आणि शितल साठे
संगीत : शितल-अनिकेत
12/11/2023
Coming soon a new song...🎶
With Chandan Kamble
❤️💛💙💚💜
#चंदनकांबळे #जलसास्टुडिओ
12/11/2023
Jalsa Studio 🎙️
जलसा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेली पहिली मुलाखत डॉक्टर रावसाहेब कसबे यांची आहे. हे सांगायला आम्हाला फार आनंद होतो आहे. शितल आणि मी आम्ही दोघांनी रावसाहेबांसोबत सलग अडीच ते तीन तास गप्पा मारल्या. लवकरच ही मुलाखत रसिका श्रोत्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणजे मानव मुक्तीचा ध्यास घेऊन धर्म, कला, साहित्य संस्कृतीची मूलभूत चिकित्सा करणारे महाराष्ट्रातील आघाडीचे तत्वचिंतक. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर, गांधी, फुले या सर्वच महापुरुषांची प्रासंगिक मांडणी करणाऱ्या रावसाहेबांचा आज वाढदिवस.
आमचे मार्गदर्शक आणि आधारवड डॉक्टर रावसाहेब कसबे यांना जलसा स्टुडिओ, जलसा लोककला अकादमी आणि नवयान तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
♥️💙💜🤎💚💛🧡❤️💓💗🩷🤎💜💙🩵💚
विनंती : Jalsa Studio हे पेज लाईक करा आणि Follow करा!
🎶🎵
09/11/2023
Where words fall short There the music speaks🎙️
in Jalsa Studio a very promising discussion was held. In the coming time, both of them will give us powerful music together
*tal_sathe_official mohite_art
09/11/2023
Respected Sujat Ambedkar in Jalsa Studio
💙✨💯
07/11/2023
Thank you Sujat Ambedkar
PROUD MOMENT FOR JALSA STUDIO 🎙️
02/11/2023
ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांची जलसा स्टुडिओ 🎙️ ला भेट... खूपच आनंदाचा क्षण!
28/10/2023
सुरेंद्र जोंधळे सर