Arraycon csr funding workshop
for business
22/03/2023
वर्कशॉपमध्ये(कार्यशाळेत) माध्यमातून NGO ,ट्रस्ट ,शैक्षणिक संस्थांना , कॉलेज ,सामाजिक कार्यकर्ते यांना निधि संकलन आणि निधी संकलनाचे विविध पर्याय याविषयीचे मार्गदर्शन केले जाणार आहे
दिनांक & वार :- 1 & 2 april २०२३ (शनिवार & रविवार )
वेळ :- सकाळी १०:०० ते सायं ५:३०
कार्यालय :- महाराष्ट्र मंडळ संघ बिल्डिंग पाठीमागे साधू वासवानी चौक ,पुणे स्टेशन जवळ वुडलैंड हॉटेलच्या बाजूला, महाराष्ट्र मंडळ संघ –पुणे
खालील युट्युब व्हिडिओ बघावा याच्यामध्ये वर्कशॉप संदर्भात डिटेल माहिती दिलेली आहे -https://youtu.be/MPAeo8HCgC4
नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
https://forms.gle/4ycztesH8A9LWUrk8
प्रवेश शुल्क :-
1999 /- प्रती व्यक्ती (विना रहिवासी-without accommodation)
आयोजकांकडून चहा, नाश्ता व्यवस्था करण्यात येणार.
Google pay / phone pay /Paytm - 9970346441. Or
For Fees Payment
Name – Arraycon Youth Foundation Account No -50200054294857
IFSC code - HDFC0003721
वर्कशॉपमध्ये(कार्यशाळेत) पुढील विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पहिला दिवस :-
1 – फंड (निधी) कसा मिळवावा
2 - कॉर्पोरेट सोसिअल रेस्पोसिबिलीटी (CSR) म्हणजे काय?
3 - CSR Fund (निधी) कसा मिळवावा
4 - CSR फंडिंग मिळवण्याचे विविध प्रकार
दुसरा दिवस :-
1- देणगीचे विविध प्रकार
2-section 135 & 2013 कंपनी ऍक्ट ओळख
3- निधी मिळवताना कायदेशीर बाबीचे पालन
4- इंटरनेट अँड social media माध्येमातून फंडिंग मिळवण्याचे विविध पर्याय.
विशेष सूचना :-
1. कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश आहे. (फक्त ३० जागा आहेत )
3. कार्यशाळा नाव नोंदणी अंतिम दिनांक 31 मार्च २०२३ आहे.
4. शुल्क भरल्याचा पुरावा कार्यशाळेत येताना सोबत ठेवणे व 9970346441 या क्रमांकावर व्हाटसप करणे गरजेचे आहे.
5. कार्यशाळेदरम्यान कार्यशाळा किट देण्यात येईल.
6. आयोजकांकडून चहा, नाश्ता व्यवस्था करण्यात येईल
7. बाहेर गावी असणाऱ्या व्यक्तींनी प्रवास खर्च स्वतः करायचा आहे.
कृपया अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावरतीच संपर्क करावा 9970346441/9307947852/7499208378 या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Narhe
Pune
411041