Creamers Cakes

Creamers Cakes

Share

Baker All cakes are home made and eggless

Photos from Creamers Cakes's post 17/05/2026

आई आणि मुलीचं नातं हे शब्दांच्या पलीकडे आहे. ते एक अव्यक्त, अपार प्रेम आहे, ज्यात कोणतंही बंधन नाही. हे नातं इतकं बलवान आहे की, ते कधीच काळाच्या ओघात मागे पडणार नाही आणि संजीवनीसारखं जीवनभर फुलत राहील. अशाच एका आईने आपल्या मुलीसाठी आज रात्री बारा वाजता केक हवा आहे म्हणून फोन केला....नाही म्हणू शकले नाही.. फार कमी वेळात का होईना हा केक बनला...बघू ....तर मग केक आवडतो का..☺️

Order delivered....
black forest flover...
Thanku....
Creamers Cakes....
Happy...
Pune..
9892908813.

09/02/2026

A small, sweet treat that’s fun to eat.

Order cup cake..
Delivered....
Flavour Eggless chocolate, Vanilla....
Creamers cake..
Thanku..
Pune...
Happy....
9892908813

Photos from Creamers Cakes's post 08/01/2026

Sweet Surprises.....

Order Cake...
Delivered...
Chocolate Truffle....
Creamers cake...
Happy...
Thanku....
Pune....
Ph 9892908813...

06/09/2025

Sweet Surprises.....

Order Cake...
Delivered...
Chocolate Truffle....
Creamers cake...
Happy...
Thanku....
Ph 9892908813...

04/09/2025

For Teachers day celebration 🎉 🎊

Order Cake...
Delivered...
Chocolate Truffle....
Creamers cake...
Happy...
Thanku....
Pune.....
Ph 9892908813...

Photos from Creamers Cakes's post 21/07/2025

दोन दिवसापूर्वी एक मेसेज आला मुलीला 18 वर्ष पूर्ण होत आहे छानसा केक बनवून मिळेल का.... आज ज्यांनी केक मागवला त्यांच्याशी नुकतीच एक दोन महिन्यांपूर्वीची ओळख आहे पण त्यांनी विश्वास दाखवून केकची ऑर्डर दिली... आणि हा केक बनला ... केक त्यांना आवडला ही आणि तसा रिव्ह्यू त्यांनी लगेच पाठवला..🤗

Order Cake...
Delivered...
Chocolate Truffle....
Creamers cake...
Happy...
Thanku....
Pune.....
Ph 9892908813...

11/07/2025

sweetness in the cake...

Order delivered....
Eggless Vanilla , chocolate and Mava cup cake...
Thanku....
Creamers Cakes...
Pune..
Happy...
Pho no 9892908813

05/07/2025

आजचा केक थोडा स्पेशल आहे... आईने तिच्या मुलीसाठी मागवलेला आहे...आयुष्यात खूप अडचणींचा सामना करून. परीक्षेत यश मिळाल्याबद्दल आणि तिच्या पुढच्या शिक्षणाचा प्रवास छान होण्यासाठी.... शुभेच्छा...म्हणून अशा दोन्ही caption # त्यांनी केकवर लिहायला सांगितलेल्या...बघूया हा स्पेशल केक तिला आवडतो का 😘

Order Cake...
Delivered...
Chocolate Truffle....
Creamers cake...
Happy...
Thanku....
Ph 9892908813...

04/07/2025

Cupcake calories don't count if you eat them with a smile.😘 50 cup cakes 🤗

Order cup cake..
Delivered....
Flavour Eggless chocolate,Vanilla, orenge
Creamers cake..
Thanku..
Happy....
Pune....
9892908813

22/06/2025

A small, sweet treat that’s fun to eat.

Order cup cake..
Delivered....
Flavour Eggless chocolate cupcakes
Creamers cake..
Thanku..
Happy....
Pune....
9892908813

13/06/2025

A small, sweet treat that’s fun to eat. जा शहरात आपण वाढलो , खेळलो , खूप काही शिकलो ... आपल्या जुन्या आठवणी तिथे असतात... आपले खूप सारे मित्र मैत्रिणी असतात ...अशाच माझ्या खुप सार्‍या आठवणी माझ्या ठाणे शहरात आहेत....पुण्याला शिफ्ट तर झाले पण मन मात्र ठाणे शहरात गुंतलेलं आहे...त्यामुळे ठाणे ते पुणे प्रवास सुरूच असतो ...केक चे ऑर्डर सुद्धा आता पुणे ते मुंबई सुरू केले ... आहेत ...काही नवीन customer झाले ज्यांना मी बनवलेल्या केकची टेस्ट घ्यायची होती...🥰पुणे ते ठाणे असा खास... या कप केक चा प्रवास... 😋

Order cup cake..
Delivered....
Flavour Eggless chocolate, Vanilla....
Creamers cake..
Thanku..
Pune...
Happy....
9892908813

Want your business to be the top-listed Bakery in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


FTII LAW COLLAGE Road
Pune