SOBAATImeet
We're the best place to meet new friends
Only For Divorcee, Widows, Seperated,
Join us on our mission to make a friend
22/06/2026
सोबती हॅपी वीकएंड फन कर्जत मध्ये सहभागी झालेल्या मेंबर्सनी व्यक्त केलेल्या काही निवडक भावना... ❤️
🌟 फक्त घटस्फोटित, विधवा आणि विधुरांसाठी – फ्रेंडशिप डे निमित्त सर्वात खास गेट-टुगेदर!
🧑🤝🧑 सोबती मीट®️ – पुणे
✨ एकटेपणावर उपाय... नव्या मैत्रीचा हात, नव्या आयुष्याची साथ – ✨
आयुष्यात कधी कधी परिस्थितीमुळे आपण एकटे पडतो...
पण आयुष्य इथेच थांबत नाही! 😊
तुमच्यासारख्याच एकटेपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना भेटण्याची, मैत्री करण्याची आणि योग्य जोडीदार शोधण्याची एक खास संधी...
❤️ येथे तुम्हाला मिळेल:
✔ तुमच्यासारख्या व्यक्तींशी प्रत्यक्ष ओळख
✔ मनमोकळा संवाद आणि सकारात्मक वातावरण
✔ नव्या मैत्री व नातेसंबंधांची सुरुवात
✔ योग्य जोडीदार शोधण्याची संधी
✨ एकटेपणातून बाहेर या…
तुमच्यासाठी योग्य सोबती शोधण्याची हीच योग्य वेळ!
🗓️ तारीख: 2 ऑगस्ट रविवार
⏰ वेळ: सकाळी 10 ते सायं. 4
🤝 परिचय सत्र 🎤 कराओके
☕ चहा-नाष्टा 🍽️ स्वादिष्ट व्हेज जेवण
💰 नोंदणी शुल्क: फक्त ₹1500
📍 ठिकाण : हॉटेल माधव इंटरनॅशनल
पुणे रेल्वे स्टेशन बॅक साईड सोरब हॉल समोर , ताडीवाला रोड पुणे 411001
💬 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9145704336
💳 आधार कार्ड आवश्यक
मर्यादित जागेमुळे त्वरित रजिस्ट्रेशन करा
*उद्देश:* आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एका समजून घेणाऱ्या सोबतीची गरज असते
विशेषतः जेव्हा आयुष्यात एकटेपणा वाढतो, तेव्हा एक असा मित्र, मैत्रीण किंवा जोडीदार हवा—जो तुमच्या भावना, अपेक्षा आणि गरजा मनापासून समजून घेईल व एकटेपणा दूर करेल
याच उद्देशाने, नव्या मैत्रीच्या योग्य जोडीदाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “वनडे गेट-टुगेदर” आणि “हॅपी वीकेंड फन” अशा विविध उपक्रमांचे आयोजन “सोबती मीट” मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येते.
*तुम्ही केलेल्या फॉरवर्ड मेसेज मुळे एकटेपणाचा सामना करत असलेल्या गरजूना चांगला सोबती मिळू शकतो*
-----------------------
अशाच उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळवण्यासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/JxHSqVmm0Gs4lScKcfbEz0
🔒 वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटीची ग्रुप असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चिंतपणे जॉईन करा.)
22/06/2026
*सोबती हॅपी वीकएंड फन कर्जत मध्ये सहभागी झालेल्या मेंबर्सनी व्यक्त केलेल्या काही निवडक भावना.*❤️
👇🏻
आदरणीय आयोजक मंडळ,
अलीकडे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, यासाठी मनःपूर्वक आभार.
या कार्यक्रमात आम्ही भरपूर मजा, आनंद आणि अविस्मरणीय क्षण अनुभवले. डान्स, स्विमिंग, कराओके सिंगिंग, अंताक्षरी आणि विविध मनोरंजक उपक्रमांमुळे वातावरण उत्साहाने भरून गेले होते. प्रत्येक क्षण आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन, सर्वांची आपुलकीची वागणूक आणि आनंदी वातावरण यामुळे हा अनुभव अधिकच खास बनला. नवीन मैत्री, सुंदर आठवणी आणि भरपूर आनंद आम्हाला या कार्यक्रमातून मिळाला.
अशा सुंदर आणि अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक संगीता मॅम आणि सुदेश सरांचे मनःपूर्वक आभार. भविष्यातही अशाच आनंददायी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळो, हीच अपेक्षा.
धन्यवाद! 🙏🌸
“हास्य, मैत्री, गाणी, नृत्य आणि आनंदाने भरलेले हे क्षण आमच्या मनात कायम जपले जातील.” ✨😊
आणि अजून एक ..... माझ्या कडून जर काही गैरवर्तन नकळत झाले असेल तर मी माफी मागते 🙏
21/06/2026
17/06/2026
फक्त घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्यासाठीच
🧑🤝🧑 *सोबाती मीट आयोजित कर्जत येथे – हॅपी वीकएंड फन*
(20 & 21 जून) या कार्यक्रमासाठी सर्व बुकिंग फुल्ल झाले आहेत.
आपल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
🧑🤝🧑 *सोबती मीट टीम*
🌐 www.sobaati.com
पुणे ❗मुंबई ❗नाशिक ❗नागपूर
16/06/2026
SOBAATI meet
अशाच उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळवण्यासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Hd586146sGS39gSyfAxTfM
🔒 वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटीची ग्रुप असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चिंतपणे जॉईन करा.)
14/06/2026
नागपूर :फक्त घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्यासाठीच....
🧑🤝🧑 *सोबती मीट®️ – नागपूर*
एकटेपणावर उपाय… नव्या नात्यांची सुरुवात!
फक्त घटस्फोटित, विधवा, विधुर अशा व्यक्तींना एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी एक अनोखा गेट टुगेदर उपक्रम जिथे योग्य जोडीदार शोधू शकता...
👉 येथे तुम्हाला मिळेल:
तुमच्यासारख्या एकटेपणाचा सामना करत असलेल्या लोकांची ओळख
मनमोकळा संवाद आणि समजून घेणारे वातावरण
नव्या नात्यांना सुरुवात करण्याची संधी
✨ एकटेपणातून बाहेर या…
तुमच्यासाठी योग्य सोबती शोधण्याची हीच योग्य वेळ!
🗓️ तारीख: 12 जुलै रविवार
⏰ वेळ: सकाळी 10 ते 4
🤝 परिचय
☕ चहा नाष्टा 🍽️ व्हेज जेवण
💰 नोंदणी शुल्क: फक्त ₹1500
🛣️ ठिकाण *हॉटेल राहुल स्वॅग स्टे फ्लॅगशिप*
ST बस स्टॅन्ड स्वेअर 1 रजत प्लाझा, मोक्षधाम रोड गणेशपेठ फायर ब्रिगेड स्टेशन जवळ नागपूर
📞 रजिस्ट्रेशनसाठी संपर्क: 9145704336
💳 आधार कार्ड आवश्यक
*उद्देश:* आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर एका समजून घेणाऱ्या सोबतीची गरज असते
विशेषतः जेव्हा आयुष्यात एकटेपणा वाढतो, तेव्हा एक असा जोडीदार हवा—जो तुमच्या भावना, अपेक्षा आणि गरजा मनापासून समजून घेईल व एकटेपणा दूर करेल
याच उद्देशाने, योग्य जोडीदाराच्या संधी निर्माण करण्यासाठी “वनडे गेट-टुगेदर” आणि “हॅपी वीकेंड फन” अशा विविध उपक्रमांचे आयोजन “सोबती मीट” मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येते.
*तुम्ही केलेल्या फॉरवर्ड मेसेज मुळे एकटेपणाचा सामना करत असलेल्या गरजूना चांगला सोबती मिळू शकतो*
-----------------------
अशाच उपयुक्त माहिती, मार्गदर्शन आणि सपोर्ट मिळवण्यासाठी आमच्या प्रायव्हेट WhatsApp कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/ItfrRFHDTcY7Rn4LU5pTfG
🔒 वरील लिंक ही प्रायव्हेट कम्युनिटीची ग्रुप असून आपला नंबर फक्त आणि फक्त एडमिनलाच दिसेल इतर कोणालाही नाही त्यामुळे निश्चिंतपणे जॉईन करा.)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune