Nitin More

Nitin More

Share

I am working in Real Estate field last 10 years and I working as a Builders & Developers last 5 year

30/10/2024

तुझं प्रेम आणि तुझा राग
आणि तू माझ्यासाठी तूझ्या अनेक सुखांचा केलेला त्याग...
फक्त यामुळेच मी या जगाशी लढू शकलो..
कित्येक वेळा बिघडता बिघडता पुन्हा घडू शकलो...
कित्येक वेळा पडता पडता पुन्हा उभा राहू शकलो....
तूझ्या प्रेमामुळे आणि रागामुळेच मी खरं तर खडबडून जागा झालो...
अन अहोरात्र कष्ट करण्याची एनर्जी निर्माण झाली..
अन कळत नं कळतं मंग अनेकांना यशाच्या वाटांना जोडणारा धागा झालो.....
तुझं अस्तित्व माझ्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे..
तूझं माझ्या सोबत असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे..
ही लढाई मी फक्त तूझ्या सोबतीनेच जिंकू शकेन...
तूझ्या सोबती शिवाय हा मोठा प्रवास जिकंण अवघड आहे....

जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांना जगकल्याणाच काम करताना माता आवली यांना त्रास सहन करावाच लागला होता ....
पण यातूनच या विश्वाला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज मिळाले...
तसेच काही थोडे फार काम करण्याचा प्रयत्न मी फक्त तूझ्या सपोर्ट मुळे करतोय या प्रवासात मला तुझी कायम साथ आहे आणि कायम पाहिजे
त्यासाठीच तूझ्या वाढदिवशी मी या जगनिर्मात्याला हात जोडून ह्रदयापासून विनंती करतो हे जगनिर्मात्या देवा माझ्या बायकोला...
खूप खूप चांगले आरोग्य दे
खूप खूप आनंद समाधान दे
तिची सारी स्वप्ने पूर्ण होऊ दे
आणि खूप खूप उदंड आयुष्य दे
आणि जन्मो जन्मी मला हिच सहचारिणी साथ जन्माची जोडीदार म्हणून लाभू दे
बायको वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा
Many Many Happy Returns of the day
A VERY VERY HAPPY HAPPY BIRTHDAY Sh*tal
LOVE YOU DEAR
तू साथ है इसलिये ये जिना जिना लगता है
हारी हुई बाजी भी जीत लगती है.....
तू साथ है तो सहलुंगा दुनियाके हजारो जहरिले वार
क्यूकी कि तेरी एक हसी जहर को खत्म करनेवाली अम्रीत लगती है....
Happy birthday my life Partner 🌹

06/07/2023

REAL ESTATE PUNE
*Confirm Requirment*.
*Joint Venture*.
*1*)We need 1 acre to 5 acre plot for plotting Project on joint venture Basis
Prefered Locations- 1)Near by PMC And PCMC Boundires
2)Katraj and Around Till khedshivapur
3) Saswad Pune Road and Saswad and Around
4)Jejuri Nagarpalika Area
5)Narayyanpur Near by Temple
6)Pune Mulshi Road Till Poud Pirangut
7)Nagar Road till Shirur
8)Chakan Road near by chakan
9)Solapur Road Till Uralikanchan
10)Sinhagad Road Till Donje
11)Pune Mumbai Road Near by Hinjewadi till Dehuroad
12)Nashik road Till Rajgurunagar
*2*)We need 5000 sqft to 40,000 sqft plot in PMC and PCMC Area For Joint venture and outright too.
*3*) We need 5 acre to 25 acre plot near by PMC and PCMC for Plotting Project on Joint Venture Basis. And.
*4*)5 Acre to 50 acre for farm house Plotting Project near by Pune like Lonawala,Pawana,Kamshet,Mulshi,Panshet,Bhor,Velha,Saswad,Jejuri,Panchgani,Mahabaleshwar on joint venture Basis.
if any have Genuine proposal plz contact mi on whtasp *9371035000*

Photos from Nitin More's post 02/10/2022

Realtors Express
रिअल इस्टेट सर्वांसाठी या कन्सेप्ट अंतर्गत रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांसाठी आम्ही सुरु केलेल्या कन्सेप्ट मध्ये काम करणारे उद्योजक आणि आज झालेली CP Meet आणि site visit जबरदस्त रिस्पॉन्स दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आमच्या बरोबर विना इन्व्हेस्टमेंट विना फी रिअल इस्टेट बिजनेस करा आणि लाखो रुपये कमवा
ज्यांना या कन्सेप्ट मध्ये काम करायचे आहे त्यांनी आम्हाला खालील नंबर् वर संपर्क करावा
Realtors Express
9371035000

01/10/2022

Join Golden Opportunity

01/10/2022

Golden Opportunity for Channal Partners
Real Estate Consultants, Real Estate Brokars

Photos from Nitin More's post 26/09/2022

रिअल इस्टेट सर्वांसाठी
Realtors Express कंपनीने रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांसाठी घेतलेला रिअल इस्टेट बिजनेस ट्रेनिंग सेमिनार
ते ही फ्री, जबरदस्त रिस्पॉन्स दिल्या बद्दल सर्वांचे खूप खूप आभार
जर तुम्हालाही रिअल इस्टेट व्यवसाय करायचा असेल आणि बिना इन्व्हेस्टमेंट बिना फी लाखो रुपये कमवायचे असतील तर आम्हाला नक्की संपर्क करा
Realtors Express
9371035000/838080444

Photos from Nitin More's post 26/09/2022

रिअल इस्टेट व्यवसाय सर्वांसाठी या उपक्रमा अंतर्गत आम्ही Realtors Express या आमच्या कंपनी मार्फत सुरु केलेल्या कन्सेप्ट मध्ये रिअल इस्टेट शिका आणि कमवा या योजने अंतर्गत या व्यवसायात काम करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना site visit आणि सेल्स चे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देताना भिवरी येथील प्रोजेक्टमध्ये Realtors Express कंपनीचे पदाधिकारी आणि बिजनेस पार्टनर्स.
ज्यांना रिअल इस्टेट मध्ये करियर करायचे आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग आणि काम दोन्हीही अगदी फ्री मध्ये देतो कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता आमच्या बरोबर काम करा आणि लाखो रुपये कमवा जर तुम्हालाही आमच्या बरोबर काम करायचे असेल तर आम्हाला खालील नंबर वर व्हाटसप वर संपर्क करा
Realtors Express
9371035000/8380804444

26/09/2022

Happy Navratri

Realtors Express Concept 24/09/2022

*रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्यासाठी सुवर्णसंधी*
*अशी संधी पुन्हा नाही*

✅विना भांडवली *सुपर प्रॉफिटेबल रिअल इस्टेट व्यवसाय* कसा करायचा
✅विना Office विना स्टाफ, विना गुंतवणूक *सुपर प्रॉफिटेबल रिअल इस्टेट व्यवसाय* कसा करायचा
✅पार्ट टाईम, फुल टाईम तुमच्या वेळेनुसार काम करून ही *रिअल इस्टेट बिजनेस* मध्ये लाखो रुपये कसे कमवायचे
✅ *रिअल इस्टेट बिजनेस* मध्ये खात्रीशिर पैसे कसे कमवायचे कसे यशस्वी व्हायचे
✅ *रिअल इस्टेट बिजनेस* मध्ये यशस्वी *रिअल इस्टेट कन्सलटन्ट* ते यशस्वी *टीम लीडर* ते यशस्वी *सोलसेलिंग कंपनी* ते यशस्वी *बिल्डर, डेव्हलपर* कसे व्हायचे

आणि हे सगळे शिकवण्यासाठी तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत एक जबरदस्त *रिअल इस्टेट ट्रेनिंग प्रोग्राम* एक जबरदस्त *रिअल इस्टेट बिजनेस कन्सेप्ट*
ते ही कोणतीही फी न घेता कोणतीही इन्व्हेस्टमेंट न घेता *100% फ्री*
या संधी चा लाभ घेण्यासाठी तुम्ही आमच्या *रिअल इस्टेट बिजनेस सेमिनार* साठी रजिस्ट्रेशन करा तुमची सीट कन्फर्म करा आणि त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा
Group Link👇

https://chat.whatsapp.com/LCBgr4O9aiWEjlB3XVnGzl

अधिक माहितीसाठी संपर्क करा 9371035000
आणि या व्हाट्सअप नंबर वर खालील माहिती भरून पाठवा 👇
Name -
Mb No-
Email Id-
Adress-
रिअल इस्टेट मध्ये नवीन आहात- New/Fresher/
कि
रिअल इस्टेट मध्ये अनुभवी आहात -Yes /No-
ऑफिस-
REALTORS EXPRESS
The Pentagon Building
office no-610
6Th floor
Beside BSNL Office
Near Panchmi Hotel Pune Satara Road Parwati near Swargate Pune

Realtors Express Concept WhatsApp Group Invite

21/05/2020

📣📣 Confirm Riquerment
* शेती झोन मधील जमीनी पाहिजेत .
* झोन - शेती, शेती व नविकास चालेल.
* क्षेत्र - 25 एकर पासून 250 एकर पर्यंत चालेल.
* शासकीय रस्ता आणि पाण्याची सोय पाहिजे.
* टायटल क्लीअर पाहिजे.
* लोकेशन - तालूका-भोर,वेल्हा,मुळशी,मावळ, लोणावळा, कानेफाटा परीसर पवनाडॕम परीसर,कामशेत खालापूर,कर्जत,ताम्हीणीघाट ,कोकण विभाग,महाबळेश्वर,न्यू महाबळेश्वर,तापोळा,वाई परीसर,पाटण-कोयणा डँम बँक वॉटर परिसर. जॉईट व्हेंचर साठीच जागा हवी आहे Concept 1)Agriculture farm plotting project 2)Farm House Project 3)Resort Concept Project 4)Agrotourism Concept Project 4)Villas Bunglows Project
शेतकरी, डेव्हलपर्स, रिअल इस्टेट ट्रेडर्स,रिअल ईस्टेट कन्सलटंंट welcome .
आपल्याकडे कनफर्म चांगले प्रप्रोजल असेल तर कृपया आम्हाला खालील नंबरवर संपर्क करा. किंवा वॉटसप करा,किंवा Comment box मधे तूमचे नंंबर दया.
संपर्क - 8380804444

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Vastupurti Group Office No. 603, 6th Floor, The Pentagon, Panchami Chowk, Pune Satara Road, Swargate, Pune/
Pune
411009