Laxmi Productions
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laxmi Productions, Arts and entertainment, Ninaad Films Satav Wada, 1St Floor, NC Kelkar Road, near Z Bridge, Pune.
16/11/2020
31/08/2020
आज सायं.८ वा नक्की पहा झक्कास मराठी च्या फेसबुक पेजवर
02/04/2020
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
प्रभू श्रीराम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श आणि लाडके दैवत... जगाच्या कल्याणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान महाविष्णूंनी जे अवतार धारण केले त्यातील एक अवतार म्हणजे श्री रामचंद्र... आज रामनवमी निमित्त रामरायाच्या चरणी प्रार्थना करूया... कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन सर्वांना आरोग्याची प्राप्ती व्हावी. सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदावी...
27/02/2020
लोकमत सखी मंच, लातूर आयोजित
"बायको कमाल, मेहुणी धमाल" या प्रयोगाला प्रेक्षकांनी
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
*लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित
"बायको कमाल, मेहुणी धमाल"*
प्रयोगासाठी संपर्क
महाजन पब्लिसिटी : 9561626666, 9422044008,9545007686
Productions
25/02/2020
लोकमत सखी मंच, लातूर आयोजित
"बायको कमाल, मेहुणी धमाल" या प्रयोगाला प्रेक्षकांनी
भरभरून प्रतिसाद दिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.
*लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित
"बायको कमाल, मेहुणी धमाल"*
प्रयोगासाठी संपर्क
महाजन पब्लिसिटी : 9561626666, 9422044008,9545007686
Productions
24/02/2020
लोकमत सखी मंच आयोजित ,
लक्ष्मी प्रॉडक्शन निर्मित
"बायको कमाल, मेहुणी धमाल"
*लेखक आणि दिग्दर्शक - जनार्दन लवंगारे*
स्थळ : दयानंद सभागृह, लातूर
सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2020 सायंकाळी 5:00 वा.
प्रवेश फक्त 2020 च्या सदस्यांसाठीच
अधिक माहितीसाठी संपर्क : मंदाकिनी शेटकार , MOB : 9730175979
19/02/2020
नक्की पहायला या.....
दि.१९ फेब्रुवारी दु.४.30 वाजता केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
दि.१९ फेब्रुवारी रात्रौ.९.३०वा घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी
For online booking click on 👇
https://in.bookmyshow.com/plays/bayako-kamal-mehuni-dhamal/ET00118935
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Ninaad Films Satav Wada, 1St Floor, NC Kelkar Road, Near Z Bridge
Pune
411030