Chai99
WE SERVE SUCH UNIQUE AND DIFFERENT TYPES OF TEA'S AND COFFE'S
28/09/2024
थांबा!!! उद्या वेळ काढलाय ना!!!
SIILC सकाळ मीडिया सेंटर आणि Chai99 यांनी ‘कंटेनर कॅफे’ हे हायटेक व कॉम्पॅक्ट कॅफे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. शिपिंग कंटेनरमध्ये किचनसाठी उपयुक्त असे बदल करून, कुठेही हलवता येणारे असे सर्व उपकरणांनी सुसज्ज असे हे कॅफे मॉडेल काय आहे व याद्वारे अल्प गुंतवणुकीत स्वतःचे कॅफे कसे सुरु करता येईल याबाबत मार्गदर्शन करणारा विनामुल्य सेमिनार २९ सप्टेंबर रोजी आयोजिला आहे. तर मग पत्ता आणि वेळ नमूद करून घ्या.
दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी
वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत
पत्ता- SIIlC मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट नंबर 1 बाणेर रोड, औंध, पुणे.
संपर्क- 9370060839 (फक्त व्हाट्सअप्प)
Chai 99 कंटेनर कॅफेच्या अधिक माहितीसाठी आपण हा व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता.
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/KvOrRg2f2l5IN3c4Lc1FpM
23/09/2024
🙏आग्रहाचे निमंत्रण 🙏
Chai 99 कंटेनर कॅफे व्यवसाय मॉडेल लॉन्चिंग प्रोग्राम.
बी टू बी क्षेत्रात क्लाउड किचनच्या माध्यमातून उत्तम सर्व्हिस प्रदान करणाऱ्या Chai 99 या ब्रँडद्वारे ‘कंटेनर कॅफे’ हे हायटेक व कॉम्पॅक्ट कॅफे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. शिपिंग कंटेनरमध्ये किचनसाठी उपयुक्त असे बदल करून, कुठेही हलवता येणारे असे सर्व उपकरणांनी सुसज्ज असे हे कॅफे मॉडेल काय आहे व याद्वारे अल्प गुंतवणुकीत स्वतःचे कॅफे कसे सुरु करता येईल याबाबत मार्गदर्शन करणारा विनामुल्य सेमिनार २९ सप्टेंबर रोजी आयोजिला आहे. ज्यांना अल्प गुंतवणुकीत भरपूर नफा देणारे स्वतःचे किचन वा कॅफे रेस्टॉरंट सुरु करायचे आहे अशांसाठी सेमिनार उपयुक्त आहे. तयार कॅफे व क्लाउड किचन मॉडेल, अद्यावत प्रशिक्षण, मार्केटिंग सपोर्ट, मॉनेटरिंग सपोर्ट, ऑनलाईन मार्केट सपोर्ट आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क: ९१४६०३८०३१.
07/09/2024
आजच ऑर्डर करा!!!
गणेश उत्सव कार्यक्रमांसाठी Chai 99 घेऊन आले आहे. स्पेशल स्नॅक्स बॉक्स. आजच ऑर्डर करा! - 9370060839
• सोसायटी, मंडळ यांच्यासाठी स्पेशल डिस्काउंट.
• पुणे शहरात कोठेही डिलिव्हरी सुविधा उपलब्ध.
• उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ.
• तुमच्या ठिकाणी तुमच्या वेळेत सर्विस.
28/08/2024
💐यशस्वी घोडदोड💐
Chai99 चा आज सहावा वर्धापन दिन. 28 ऑगस्ट 2018 साली टी कप या नावाने चालू केलेला स्टार्टअप आज chai99 या नावाने गेली सहा वर्ष यशस्वीरित्या चालू आहे. अनेक अडचणींना सामोरे जाऊन आज डोलाने chai99 स्टार्टअप उभा आहे. सुरुवातीच्या काळात छोट्याशा युनिट पासून चालू झालेल्या हा स्टार्टअप आज कंटेनर किचन पर्यंत पोहोचला आहे. हे सर्व स्वप्नवत आहे. सकाळ सारख्या माध्यमांनीही दखल घेतली याचा अभिमान आहे. आज आपण सकाळ सोबतही काम करत आहे.
22/07/2024
💰Chai 99 सोबत कमवा लाखो रुपये!!💰
• कन्टेनर कॅफे मॉडेल.
• 0 रिस्क मॉडेल.
• कोणतीही रॉयल्टी नाही.
• व्यवसाय प्रशिक्षण.
• वर्षभर मोनेटरिंग सिस्टीम.
• अद्यावत ऑनलाइन प्रणाली.
अधिक माहिती साठी संपर्क करा.
9370060839
17/10/2023
#विशेष_आंनद
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या "द प्रॉब्लेम ऑफ रूपी" या प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त बाबासाहेबांची एक वेगळी ओळख म्हणून 'इकॉनॉमिस्ट आंबेडकर' हा कार्यक्रम मुंबईत पार पाडत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग Chai99 याचा आनंद आहे. आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
26/06/2023
#लोकराजा विनम्र अभिवादन
21/06/2023
#योगदिवस #सुदृढता #निरोगी #उत्तम_शरीर #सुखी_जीवन #आरोग्यदायी_चहा
19/06/2023
आता असेल तुमचाही चहाचा ब्रँड!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
Pune
411006
Opening Hours
| Monday | 7am - 10pm |
| Tuesday | 7am - 10pm |
| Wednesday | 7am - 10pm |
| Thursday | 7am - 10pm |
| Friday | 7am - 10pm |
| Saturday | 7am - 10pm |
| Sunday | 7am - 10pm |
10/04/2024
27/02/2024