Mitramhane Podcast
MitraMhane: Where stories meet souls. Led by Soumitra Pote, journalist & cinephile, we spotlight inspiring journeys of trailblazers across industries.
Millions of views, untold stories, and meaningful connections. ❤️
जेव्हा मिलिंद गुणाजी यांना मॉडलिंग ची पहिली ऑफर आली. मिलिंद गुणाजी यांच्यासोबत चा पूर्ण एपिसोड युट्युब वर आहे जरूर पहा.
गंभीर प्रश्नावर पत्रकार हसल्यानंतर लोकांनी टीका केली. पण पत्रकारांनीच विचारलेल्या त्या प्रश्नावर नेत्याने जोक मारलेला लोकांना दिसत नाही. त्यांनी जोक मारलेला चालतो का? सांगते आहे युवा पत्रकार अनुजा धाक्रस. पूर्ण एपिसोड यूट्यूब चैनल वर आला आहे जरूर पहा.
माझ्याकडून चुका झाल्या मी त्यातून सुधारले. गौतमी पाटील ला जेवढे चाहत्यांचे प्रेम मिळत आहे तेवढीच ती ट्रोलसुद्धा होते. या सगळ्याबद्दल तिला काय वाटतं? एपिसोड आलेला आहे जरूर पहा.
पंचमहाभूतं तीच, पण जागेनुसार बदलतात वास्तुशास्त्राचे नियम! वास्तुशास्त्रज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी वास्तुशास्त्राविषयक अनेक मतं मांडली आहेत. संपूर्ण एपिसोड पाहा मित्रम्हणेच्या उद्योगमंत्र सेगमेंटमध्ये.
प्रत्येक माणसाची आपली अशी एक गोष्ट असते. गौतमी चा डान्स तुम्हाला माहिती आहे पण तिची गोष्ट नाही. तिचा एपिसोड जरूर पहा. आणि मग तुम्ही तुमचं मत ठरवा. आपल्या यूट्यूब चैनल वर एपिसोड आलेला आहे जरूर पहा
Everyone knows the viral videos. But who is Gautami Patil beyond the spotlight?
In this candid conversation, Gautami opens up about her journey, struggles, handling criticism, and her dreams for the future.
Watch the real story behind the internet fame.
📺 Full interview out now!
https://youtu.be/x4S7WHy4u5Q
कॉमेडीच्या नावाखाली मर्यादा ओलांडल्या जात आहेत का? जाणून घ्या कॉमेडियन मंदार भिडे यांचं मत. मित्रम्हणेवर संपूर्ण एपिसोड.
फार कमी वेळात गौतमीला खूप जास्त फेम मिळालं. तिच्या नृत्यावर तरुणाई वेडी झालीच, पण तिची लोकप्रियता अनेक राजकीय नेत्यांनीही हेरली. तिच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा ठरलेला.
👉आपल्या स्टाईलमुळे ती ट्रोलही झाली. पण स्टेजवर दिसणाऱ्या गौतमीची ही दुसरी बाजू अनेकांना माहित नाही.
👉 रविवारी सकाळी 10:30 वाजता, पहा मित्रम्हणे. फक्त 'NDTV मराठी'वर.
👉हल्ली लाखो रुपये खर्च करून वास्तुशास्त्रानुसार घर सजवण्याचा ट्रेंड आला आहे. यातही मतमतांतर आहेत. एक बाजू सांगते घरातल्या माणसांमुळे घर बोलायला लागतं. तर वास्तुशास्त्र सांगतो की त्या नियमानुसार घर झालं की त्यामध्ये सकारात्मकता येते. नेमकं खरं काय?
👉प्रख्यात वास्तुतज्ञ आनंद पिंपळकरांसोबतचा हा रोखठोक संवाद जरूर पहा.
12/06/2026
👉वास्तुशास्त्रामध्ये खरंच तथ्य आहे का?
👉दाररं - खिडक्यांच्या दिशा बदलल्या तर खरंच घर लाभतं का?
👉वास्तुशास्त्रानुसार घर बदल केले तर तिथे राहणारा कायमस्वरूपी सुखी होतो का?
अशा अनेक थेट प्रश्नांना दिलेल्या उत्तरांची जुगलबंदी जरूर पहा. आणि आपलं मत ठरवा.
मित्रम्हणे 'उद्योग मंत्र'मध्ये यावेळचे पाहुणे आहेत वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर.
🎯एपिसोड येतो आज संध्याकाळी 6:00 वाजता.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune