Mamta Swapnil Rudrawar
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mamta Swapnil Rudrawar, Pune.
घराला पैसा नाही… वेळ आणि प्रेम जोडून ठेवतं ♥️
ज्यांना प्रेमाची किंमत कळते ना… ❤️
त्यांच्यासाठी
आदर, काळजी आणि साथ
हीच खरी श्रीमंती असते… ✨🫶
काही नाती शब्दांत नाही सांगता येत… ❤️
ती फक्त मनापासून जपावी लागतात… 🫶✨
माझ्या मनातलं हे गाणं… ❤️🧿
खास माझ्या नवऱ्यासाठी… 💍❤️
खरं सुख पैशात नसतं…
ते आपल्या माणसासोबत
मनमोकळं हसण्यात असतं… ❤️✨
जोडीदारासोबतचे साधे क्षणही आयुष्य सुंदर करून जातात… 💞
नातं टिकवायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत…
फक्त वेळ आणि मन लागतं 💫❤️
कधी कधी छोटासा वेळही
मोठं नातं वाचवतो… 🧿
त्या नवऱ्यांचं किती कौतुक करावं…
जे बाळाच्या जन्माआधीपासून
आणि जन्मानंतरही,
बायकोला कणभरही त्रास होऊ नये म्हणून
दिवस-रात्र झटत राहतात… ❤️👨👩👧
असंच प्रेम प्रत्येक नात्यात असावं… ✨
मोठ्या स्वप्नांची नाही गरज…
तुझ्यासोबतचं छोटंसं जगच पुरेसं आहे ❤️
स्वप्नं तिची असतात…
त्यांना साथ द्यायची जबाबदारी त्याची असते ❤️
नात्यात जिंकणं महत्त्वाचं नसतं…
एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं ❤️✨
माहेर आवडतं…
पण तो आला की सगळं विसरतं ❤️🥺✨
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Pune
411045