Vinod Ramesh Kalokhe
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vinod Ramesh Kalokhe, Politician, Rasta Peth, Pune.
12/08/2025
30 हजाराच्या वर जागा आहेत, आपल्या मुलांना सांगा, नाहीतर संधी निघुन जाईल...
07/08/2025
आज गुरुवार नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विनामूल्य (मोफत) योजना सुरू.
दिवस २०५ वा.
मागे आपण सलग १६५ दिवस श्रमदानातून अनेक शासकीय योजना जनते पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो त्याचाच पुढील अध्याय आपण सुरू करत आहोत. पुढील प्रमाणे सेवा आपण आपल्या माध्यमातून समाजासाठी विनामूल्य उपलब्ध करत आहोत. त्या पुढील प्रमाणे.
१) आयुष्यमान भारत कार्ड वय वर्षे ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी.
२) ई-श्रम नोंदणी अभियान व कार्ड काढुन देणे.
३) मतदार नोंदणी अभियान नविन मतदार नोंदणी.
४) आधार कार्ड- मतदान कार्ड लिंक करून देणे.
आपण ठरविल्या प्रमाणे दर गुरुवारी सायंकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत
आयुष्यमान भारत कार्ड वय वर्षे ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी. ई-श्रम नोंदणी अभियान व कार्ड काढुन देणे. मतदार नोंदणी अभियान नविन मतदार नोंदणी.आधार कार्ड- मतदान कार्ड लिंक करून देणे सर्व कामे आपण श्रमदानातून विनामूल्य करत आहोत तरी सदर माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा ही आपणास नम्र विनंती. 🙏🏻
स्थळ:- २१३ रास्ता पेठ श्रीयाळशेठ चौक, काळोखे बिल्डिंग शॉप क्र ३, पुणे ४११०११.
वेळ:- ६:०० ते ९:००.
आपलेनम्र.
पुनम विनोद काळोखे.
विनोद रमेश काळोखे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
01/08/2025
थोर साहित्यिक, लोककलावंत आणि समाजसुधारक अण्णा भाऊ साठेंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला. दलित समाजाच्या व्यथा, संघर्ष आणि आकांक्षा ज्या तळमळीने त्यांनी मांडल्या त्याला मराठी साहित्यात अढळ स्थान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी बजावलेली भूमिका महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
01/08/2025
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, थोर तत्त्वज्ञ आणि प्रभावी विचारवंत लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे गाढे पुरस्कर्ते होते. केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरणा जनतेला दिली. आपल्या ज्वलंत लेखणीतून आणि प्रभावी वाणीतून जनमानसामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या लोकमान्य टिळकांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
29/07/2025
पवित्र श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी, शेतकऱ्यांचा मित्र मानल्या जाणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस!
सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#नागपंचमी
26/07/2025
🙏 उद्या रविवार आपल्यासाठी श्रमदानातून विनामुल्य दवाखाना सेवा🙏
दिवस २०३ वा.
आपणा सर्वांना दर्जेदार व माफक आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने सुरु केलेल्या कार्याला आज अजून एक जोड देत आहोत. उद्या वार रविवार, दि २७ जुलै २०२५ आपणासाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मानांकित डॉक्टरांकडून आपली मोफत तपासणी केली जाईल. तसेच ते योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात येईल. तरी सर्वांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची विनामुल्य तपासणी करून घ्यावी ही आपणास आम्हा उभयंतांकडून नम्र विनंती.
स्थळ:-*म २१२/२१३, रास्ता पेठ, श्रियाल शेठ चौक , दामुक्ताई अपार्टमेंट, पुणे ४११०११
वेळ:- सकाळी ११ पासून.
आपले नम्र.
पुनम विनोद काळोखे.
विनोद रमेश काळोखे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
10/07/2025
गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुवर्यांना हार्दिक शुभेच्छा...!
06/07/2025
🙏 आज रविवार आपल्यासाठी श्रमदानातून विनामुल्य दवाखाना सेवा🙏
दिवस २०२ वा.
आपणा सर्वांना दर्जेदार व माफक आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने सुरु केलेल्या कार्याला आज अजून एक जोड देत आहोत. आज वार रविवार, दि ६ जुलै २०२५ आपणासाठी मोफत दवाखाना सुरू करण्यात आला आहे. मानांकित डॉक्टरांकडून आपली मोफत तपासणी केली जाईल. तसेच ते योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात येईल. तरी सर्वांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची विनामुल्य तपासणी करून घ्यावी ही आपणास आम्हा उभयंतांकडून नम्र विनंती.
स्थळ:- २१२/२१३, रास्ता पेठ, श्रियाल शेठ चौक , दामुक्ताई अपार्टमेंट, पुणे ४११०११
वेळ:- सकाळी ११ पासून.
आपले नम्र.
पुनम विनोद काळोखे.
विनोद रमेश काळोखे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
03/07/2025
आज गुरुवार नागरिकांसाठी पुढील प्रमाणे विनामूल्य (मोफत) योजना सुरू.
दिवस २०१ वा.
मागे आपण सलग १६५ दिवस श्रमदानातून अनेक शासकीय योजना जनते पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो त्याचाच पुढील अध्याय आपण सुरू करत आहोत. पुढील प्रमाणे सेवा आपण आपल्या माध्यमातून समाजासाठी विनामूल्य उपलब्ध करत आहोत. त्या पुढील प्रमाणे.
१) आयुष्यमान भारत कार्ड वय वर्षे ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी.
२) ई-श्रम नोंदणी अभियान व कार्ड काढुन देणे.
३) मतदार नोंदणी अभियान नविन मतदार नोंदणी.
४) आधार कार्ड- मतदान कार्ड लिंक करून देणे.
आपण ठरविल्या प्रमाणे दर गुरुवारी सायंकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत
आयुष्यमान भारत कार्ड वय वर्षे ७० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी. ई-श्रम नोंदणी अभियान व कार्ड काढुन देणे. मतदार नोंदणी अभियान नविन मतदार नोंदणी.आधार कार्ड- मतदान कार्ड लिंक करून देणे सर्व कामे आपण श्रमदानातून विनामूल्य करत आहोत तरी सदर माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा ही आपणास नम्र विनंती. 🙏🏻
स्थळ:- २१३ रास्ता पेठ श्रीयाळशेठ चौक, काळोखे बिल्डिंग शॉप क्र ३, पुणे ४११०११.
वेळ:- ६:०० ते ९:००.
आपले नम्र.
पुनम विनोद काळोखे.
विनोद रमेश काळोखे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
01/07/2025
आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून मानवी आयुष्याला उत्तम आरोग्याची संजीवनी देणारे डॉक्टर्स हे त्याग, करुणा आणि समर्पण या तत्वांचे खरे अनुयायी आहेत. जेव्हा जेव्हा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे आपण हतबल होतो, जीवनाशी झुंज देत असतो, तेव्हा हेच डॉक्टर्स आपल्या मदतीला धावून येतात. आज राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने, आपण या सेवाभावी डॉक्टरांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया.
आपले नम्र.
पुनम विनोद काळोखे.
विनोद रमेश काळोखे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Rasta Peth
Pune
411011